What would have happened if man had not gone to the moon| Moon

By Sandypummy12

जर माणूस चंद्रावर गेला नसता तर काय झाले असते|What would have happened if the man had not gone to the moon

जर माणूस चंद्रावर गेला नसता तर काय झाले असते?
 
 
हा प्रश्न सर्व सामन्यांना पडणारा प्रश्न माला ही सारखा पडत होता नेम्हीच असा प्रश्न माला पडत आलेला आहे.
सर्व जग का या चंद्रा वर जाण्यासाठी येवडा खर्च करत असतो का आणि कशा साठी या हा पैसा सर्व सामान्य जनतेला कामं येणार नाही का या पयशया मधून देशाची आर्थिक परस्थिती सुधारणार नाही का? चंद्रावर पाणी शोधतात तो पेसा इथे का नाही वापर करत या प्रश्नाचे उत्तर सापडले ते पण आपल्या आपल्या बागण्याच्या दृष्टीकोणातून असेल त्याचा शोध घेतल्या नंतर असे समजले की माणसाने चंद्रावर पाऊल ठेवले त्यावेळेस एक विशिष्ट वर्ग पण होता तो हे मान्य करयला तयारच नव्हता. की मनुष्य चंद्रावर गेला नाही हा भ्रम
पसारविला होतो. की माणूस कधी चंद्रावर गेलाच नाही हे माणारे ही बरेच वर्ग आपल्याला आज ही बागयला मिळतील. आज आपल्या जवळ माणूस चंद्रावर जाऊन आल्याचे पुरावे आहे. माणूस जेव्हा चंद्रावर गेला तेव्हा त्याने तेथून त्यांनी माती आणली तो तेथे चालत पण होता हे पुरावे पण आपल्या कडे आहे. ती व्यक्ति जेव्हा चंद्रावर गेली होती. त्या नंतर एक नवीन विचार धारा जन्माला आली होती. कदाचित सर्वांना आसे वाटत असावे की चंद्रावर जाने निवळ खरचिक बाब आहे. मनुष्याने चंद्रावर पृष्ठभागावर 8 वेळा जाण्याचा प्रेयत्न केला होता. तो मानवाने व्यर्थ केला. आपली व्यक्तिक महत्वाकांषा शांत करण्यासाठी किंवा आपली प्रसिद्धी मिळविण्यासाठी  हे पाऊल उचले असावे असे वाटते.
चला आपन हे मान्य करू माणसाने आपल्या व्यक्तिक रुचि गुंतलेली असू पण शकते. या गोष्टींना कोणी ही नाकारत पण नाही. परंतू चंद्रयान मोहीम मुळे मानव जातीला झालेला फायदा आतुलनीय आहे. त्याचा फायदा एका व्यक्तिला न होता संपूर्ण मानव जातीला झालेला आपल्याला झालेला दिसतो.
पुढे आपण बगणार आहोत चंद्रावर माणुस गेलया तेव्हा पासून तर आता पेरेंट तचे मानव जातीला झालेला फायदा आपण बगणार आहोत.
खरच माणुस चंद्रावर गेला नसतातर आज परेन्त 500 द्श्लक्षा वरुण माणसे मरण पावले आसते. 
50 वर्षा पूर्वी आपोलो चंद्रयान  मोहीम सुरू झाली तेव्हा रॉकेट लोंच होणार होते तेव्हा तेंच्या समोर एक मोठी समस्या
येत असे.त्यावेळी रॉकेट लौंच करत्या वेळी व्ह्यब्रेशन चा सामना करावा लागत असे तेव्हा त्यांच्या इंजिनियार्स्णे 
 

शोकप्सरचा(Shockobser)

 
 शोध लावला होता तो आज त्याच तंत्रजांचा वापर उंच उंच इमारतींमध्ये भुकपा रोकण्यासाठी केला जातो.
असा शोध लागळया नंतर अश्या उंच इमारती उभ्या राहू लागल्या रेल्वे मार्ग आणि रेल्वे पूल याच तंत्रज्ञानाचा उपयोग करून झाला आहे. नाहीतर इतके मोठे पूल कधी ही तयार झाले नसते.
जर माणूस चंद्रावर गेला नसता तर काय झाले असते?
 

 वैद्यकीय मोनिटर (Medical Monitor)

 
चंद्रावर जाणारे अंतराळवीरांच्या  आरोग्याची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय मोनिटर चा शोध लावला गेला होतो. आज त्यांचा उपयोग जगात सर्व इस्पितळामध्ये वापरली जातात आणि मानवी हृदयाच्या श्वास आणि रक्त पातळी थेट
प्रेक्षपण करतात या मोहीम मध्ये सापडलेले तंत्रज्ञान किती फायदे शिर आहे याचा विचार करा.
जर माणूस चंद्रावर गेला नसता तर काय झाले असते?
 

रेडिएशन शिट(Radiation sheet)

 
जेव्हा चंद्रावर अंतराळ वीर उतरतात तेव्हा अंतराळ वीर आणि रॉकेट ला  ब्यरियर इंसुलेश्न म्हणून ओळलखलेया जाणार्‍या अॅंटी – रेडिएशन शिट ने झाकले जाते. त आज  कुठे ही आग लागल्यास लोकांना सुरशीत बाहेर कडणायसाठी केला जातो. याचा उपयोग आग्निशामक कर्मचारी देखील वापर करतात.
जर माणूस चंद्रावर गेला नसता तर काय झाले असते?
 
 
आंतराळ वीरांचे कपडे विशेष पॉलिमर फायबर पासून बनविले जाते जे पेट घेऊ शकत नाही. हे कपडे आज सैन्याच्या आगनिशमक दलामद्धे देशाच्या संरक्षणात विविध प्रकारात वापर करतात…
 

इन्फ्लेटेबल रफाट्स(Inflatable rafts) 

 
जेव्हा जेव्हा आपल्या कडे पुर स्थिति निर्माण होते तेव्हा तेव्हा आपल्या कडे एनडीएफआर ची टीम केशरी रंगाची बोटी मधून येतात. ती हवा बरहून मोठी केली जात आसते. त्यांना इन्फ्लेटेबल रफाट्स म्हणतात. त्यांचा शोध देखील याच अंतराळ संशोद्ंनाच्या वेळेस लागलेला आपल्या बागयला मिळतो. जेव्हा कधी अंतराळ वीर परत खाली आणले जातील या साठी या बोटी चा उपयोग केला जातो. आता एक रोमांचक खेळ म्हणून  याचा उपयोग केला जातो.
 
जर माणूस चंद्रावर गेला नसता तर काय झाले असते?
 
 ध्वनि यंत्र (Eyrbird) 
पुढे आपण जाऊ आजून एक शोध लागला आहे जे आपण एकण्याची साधने म्हणतो ते साधने त्यांनी अंतराळ विराणा एकण्यासाठी तयार करण्यात आली होती. ती साधने आपण आज आपल्या दिव्यांग बंधु –भगिनी  वापरतात ते साधनाचा शोध ही आपल्याला याच मोहिमांच्या काळात लागलेला आहे. हे सत्ये आपण नाकरू शकत नाही.
 
जर माणूस चंद्रावर गेला नसता तर काय झाले असते?
 
कल्पना करा जर हे शोध कधी लागलेच नसते तर आपल्या पैकी किती व्यक्ति आज अस्तित्वात राहिले आसते आणि कीती नाही. आपले दिव्यांग बंधु- भगिनी सुंदर आवजा पासून वंचित राहिले आसते. त्यांना याचा आनंद घेताच आला नसता. एका शोधा मध्ये जर 100 लोकांचा फायदा होणार असेल तर असा शोध चुकीचा कसा असू शकेल. येवडी टीका करून हे लोक आपली काम करतच असतात आपल्या ही त्याचा वापर करयला मिळतो आपण ही त्या गोष्टी चा आनंद घेत असतो तरी पण आपण …. 

Leave a Comment