what is yoga In Marathi | Best yoga information trick 4

By Sandypummy12

what is yoga?

योग काय आहे? योग आपल्यासाठी किती जरूरी आहे. योग बद्दल ऐकल की आपल्या मनात what is yoga हा प्रश्न तयार तर होतोच पहिले काय येत असेल तर एका साधूची चित्र आपल्यासमोर येते असेल जो एका ठिकाणी बसून डोंगर रांगेत कुठे तरी जंगलात शांत ठिकाणी  ध्यान करत असेल किंवा एखादा दिव्य पुरुष जो अनेक प्रकारच्या आसन करत असेल पण आपण कधी विचार केला आहे का योग खरच काय आहे?

योग हा एक संस्कृत शब्द आहे या शब्दाबद्दल हजारो वर्षाच्या पुस्तकांमध्ये पण योगा बद्दल  उल्लेख भेटतात, असे म्हणतात की 5000 वर्षे जुना शारीरिक अभ्यास म्हणजे योगा होय.  ज्याचा जन्म प्राचीन भारतामध्ये झालेला आहे. जे आजच्या काळामध्ये लोकांना समजायला लागले आहे  मानव जातीसाठी सगळ्यात चांगली गोष्ट काय असेल तर योग.

योगा पासून होणारे फायदे जर माणसाला समजायला लागले तर असा एखादाच माणूस असेल की जो योगापासून लांब राहील चला तर मग आज बघूया योग काय आहे what is yoga आपल्यासाठी किती जरूरी आहे.

who is the father of yoga | yoga information 

भारताचा इतिहास तसा खूप जुना आहे. त्याचबरोबर योगाचा पण इतिहास तेवढाच जुना असावा असे मानले जाते.  योगासनचा जन्म महादेव (शिव) त्यांच्यापासून झालेला आहे असे मानले जाते त्यांना जगामधील पहिला योगी असे म्हणून ओळखतात, त्यामुळे आपण त्यांना आदियोगी या नावाने पण संबोधतो.

जर आत्ताच्या काळातील गोष्टींचा बोलायला गेलं तर महर्षी पतंजली यांना योगाचे जनक मानले जाते. महर्षी पतंजली प्राचीन काळातील एक महान अध्यात्मिक गुरु होते.  ज्यांनी अध्यात्मिक मार्ग ज्ञानासाठी मोकळा केला योग हे शब्द रुपात आपल्या समोर आणले योग सूत्र या पुस्तकामध्ये what is yoga या संबंधी लिखित केलेले योगासने आहे.

महर्षी पतंजली यांच्या जीवना बद्दल जवळ जवळ सर्वच अज्ञान आहे.  त्यांच्या गोष्टी खूप आहेत पण त्यांचे जन्माची पुरेपूर माहिती अजून कोणा जवळ नाही वेगवेगळ्या लोकांनी सांगितल्यानुसार त्यांचा जन्मदिन अंतरही हजार वर्षापूर्वीचे वेगळं तर दिसते यामुळेच कोणी पूर्णपणे खरी माहिती त्यांच्याबद्दल सांगू शकत नाही.  पण तरी पण जास्त लोकांचे असे म्हणणे असते की त्यांचा जन्म पाचव्या आणि सातव्या शतकात झालेला आढळतो.

महर्षी पतंजली हे आजच्या पाकिस्तान, नेपाळ आणि भारत या देशांच्या काही भागांमध्ये ते राहिले असावे असे मानले जाते कारण याच दरम्यान योगाला आधुनिक स्वरूप दिले गेले होते महर्षी पतंजली यांना नेहमीच योग सूत्रांचे  चे father of yoga रचनाकार असे म्हटले जाते हे श्रेय त्यांना दिले जाते. कारण हजारो वर्षापूर्वी शिवांचे योगा बद्दलचे ज्ञान तोंडावाटे म्हणजे एकमेकांच्या मौखिक स्वरूपात सर्वांना दिले जात होते पण लिखित स्वरूपात हे महर्षी पतंजली यांनी लोकांपर्यंत पोहोचले आहे.  त्यांच्या या योग सूत्रा  मध्ये 196 सूत्र संस्कृत भाषा मध्ये लिहिले गेलेले आहे तिच्या अध्याय 4 भागात मध्ये वाटले गेले आहे.  या सूत्रांना पाचशे ते दोनशे ईसापूर्व मध्ये एक संघटित केले गेले.

इतिहास मध्ये महर्षी पतंजली यांची महानतेचे वर्णन लोकांनी बरेच मार्गांनी केलेले आहे

त्यातील एक आहे

योगेन चित्तस्य पदेण वाचा|

मल शरीरस्य च वैद्यकेन||

अर्थ

जो योगाने चित्तवृत्ती काढून अशुद्ध मनाला  शुद्ध करतो, जो व्याकरण आधारे बोलण्याची कला शुद्ध करतो आणि जर फिजिशियन द्वारे शरीर शुद्ध करतो तो,  जो योगाद्वारे अशुद्धता  शुद्ध करतो मी त्याला नमन करतो, जो तन, मन आणि वाणी यांना अशुद्ध ना शुद्ध करण्यास निपुण आहे त्या परमश्रेष्ठ मुनीला मी जो पतंजली आहे मी त्याला हात जोडून नमस्कार करतो.

 how to start yoga?  योगा ची सुरुवात कशी करावी

जर तुम्ही लोकांना योगाचे अनेक प्रकार करताना बघत असाल तर आपण नक्कीच  yoga is what  नक्की हा विचार करत असेल की जर आपल्याला असेच करता आले असते तर विश्वास ठेवा तुम्ही असे नक्की करू शकता जर तुम्ही योगाचा अभ्यास केला तर तुम्हाला तुमच्या मनामधील प्रश्न what is yoga बद्दल च्या  जगाचा नवीन शोध लागेल त्याच्या पहिले तुम्ही  तुमच्या मनातील आणि बाहेरचे वातावरण हे  चांगले ठेवायला पाहिजे.  तुमचा योग अभ्यास सोयीस्कर व्हावा यासाठी चार पर्याय मार्ग पुढे दिले आहे.

  • पहिले बघा की आपलं पोट खाली आहे. योग फक्त व्यायाम नाही ती आणि ऊर्जा वाढवण्याचा एक मार्ग आहे एक पद्धत आहे त्यामुळे ह्या गोष्टीचा खास लक्ष ठेवा. जेवण करण्याच्या पहिले तुम्ही योगा केला पाहिजे खास करून सकाळी अनुशापोटी. योगा करता वेळेस पण कुठल्याही प्रकारचे जेवण किंवा पाणी वगैरे पिणे अयोग्य असेल.
  • योगासाठी जाताना कपडे आरामदायक असावे योग तुमच्या ऊर्जा  प्रणालीवर काम करत असते यामुळे कपडेही ढील्ली मोकळी असावी त्यामुळे तुम्हाला योगा   करताना कुठल्या ही  प्रकारचा अडथळा येणार नाही. 
  • योगा अभ्यासाचे पहिले  लिंबाचे पाने आणि हळद यांचे मिश्रण घ्यवे,कोमट पाण्यामध्ये हलकेसे मध घालावे त्याचबरोबर लिंबाच्या पानाची आणि हळदीची पूड  थोडीशी टाकावी आपल्या शरीर साफ करण्याचे कारगर उपाय आहे, हे आपले शरीरातील ऊर्जा जपून ठेवण्यासाठी सक्षम आहे यामुळे आपल्या मांसपेशी  मध्ये  लवचिकपणा येतो त्यामुळे  योग करताना खूप उपयोगी असतात
  • योग सुरू करत असताना आह्वान सोबत सुरू करा.  योगाभ्यास करण्याचे पहिले तुमच्या मधील सर्वश्रेष्ठ जे त्याला आमंत्रण द्या, ते बाहेर काढण्याची सर्वच सटीक मार्ग आहे तुमच्या मधील शक्ती जागृत करण्यासाठी धोनीचा प्रयोग करणे योगासाठी नेहमी चांगले आहे.

भारतीय झेंडा याबद्दल जाणून घ्या

how to do yoga at home घरात योग कसे करावे

आजच्या काळात शहरात तर लोक योगाचे क्लास लावतात यासाठी ते क्लासमध्ये ऍडमिशन घेतात त्यांना तसे योगा प्रशिक्षकांच्या निरीक्षणाखाली योगा  शिकवले जातात या सारखे  खूप वर्ग भारत भर प्रत्येक शहरामध्ये भेटेल बाहेर देशापर्यंत पण योग पोचलेला आहे तिथे पण असे वर्ग भेटतीलच.

हे पण तेवढेच खरे आहे की हे सर्वांनाच शक्य होईल असे पण नाही काही लोकांचे काही आर्थिक गोष्टी मुळे ही ठरलेल्या वेळेवर कामात व्यस्त असणे यामुळे अशा लोकांसाठी घरात योगा करणे हाच मार्ग राहतो. आपल्या वेळेत आपल्याला योगा करायचा वेळ काढूण  जावा लागेल यासाठी तुम्हाला काही गोष्टींचा काळजी घेणे पण गरजेचे आहे त्यासाठी

1 what is daily yoga study दैनिक अभ्यास

तुम्ही योगाच्या वर्गांमध्ये जात नाही तर तर तुमच्यासाठी ही खूप आवश्यक आहे की तुम्ही स्वतःला योगा अभ्यासामध्ये ठेवा योगाचा अभ्यास दररोज करण्याचे कारण पण हे आहे की तुम्ही रोज काही ना काही कारणासाठी बाहेर निघाले त्या वेळेस तुम्हाला तुम्ही  आत्मविश्वासाने बाहेर पडाल तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात ही भावना निर्माण व्हावी, असे म्हणतात की सुरुवातीचे चाळीस दिवस योगा अभ्यास नियमित करावा कारण हेच दिवस असतात की तुम्ही एकदा मागे फिरला की परत येण्यासाठी तेवढाच वेळ लागेल एकदा का तुम्हाला सवय झाली तर तुमचं शरीर ह्या गोष्टीची सवय लावून घेईल त्यामुळे तुम्ही रोजच योगा  करा..

2  योग निर्धारित वेळ

जर तुम्हाला  योगामध्ये सर्वात चांगला अनुभव घ्यायचा असेल तर तर तुम्हाला एक निर्धारित वेळ ठरवावी लागेल त्या साठी तुम्हाला आमचे what is yogaa हा लेख वाचावा लागेल  ज्या वेळेस तुम्ही योगा करू शकाल योगामध्ये एक गोष्ट ठरवली जाते की ज्यावेळेस सर्वात थंड वातावरण असते त्यावेळेस योगा केला पाहिजे ती वेळ सकाळचीच असेल किंवा संध्याकाळची जर तुम्ही या दोघांपैकी एक वेळ साधली तर तर तुम्हाला सर्वात चांगला अनुभव भेटेल.

3 एक निर्धारित जागा 

जर तुम्ही एक निर्धारित जागे ची निवड जर केली तर योगासाठी तिथेच तुम्ही रोज योग करू शकतात. त्या जागी बरोबर तुमचे मन जोडले जाते ती जागा तुम्हाला रोजच योग करण्यासाठी प्रेरित करत असते.

4 distraction विकर्षण आपल्यापासून लांब ठेवा

योग करताना शेवटची गोष्ट म्हणजे आपल्यापासून आपला त्या गोष्टी लांब ठेवा ज्या आपल्याला डिस्टर्ब करू शकतात. ज्या तुमचं ध्यान भंग करू नाही शकत जर तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा अशी वस्तू जिच्या मुळे तुमचे लक्ष लागणार नाही त्या वस्तू आपल्यापासून लांब ठेवावे ज्यामुळे तुम्ही नक्कीच चांगला योग करू शकतात.  नाहीतर सारखे तुमचे लक्ष तिकडे जाऊन तुमचा योगा चांगला होऊ शकत नाही.

जर तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही घरात पण योग चांगल्या प्रकारे करू शकतात आपल्याला जर आनंदी जीवन बघायचे असेल तर आपले आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर असे करून बघा आजच्या काळामध्ये योग हा खूप गरजेचा झालेला आहे. माझ्या मते माणसाला योगाची गरज केव्हा पडत असेल तर तो काळ आता सध्या चालू झालेला आहे. माणूस आजच्या मानसिक आणि शारीरिक त्रासातुण  आज जात आहे.  त्याच्यासाठी योग हा रामबाण म्हणून काम करेल यांना तुम्ही दुसऱ्या कोणत्या व्यायामाच्या प्रकारात मोडू नका योग तुम्हाला फक्त शारीरिक नाही तर तुम्हाला आतून पण आरोग्यदायी ठेवेल 2014 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर संयुक्त राष्ट्राने योगाला वैश्विक रूप दिलेले आहे. योग संपूर्ण जगाने मान्य केलेले आहे.

21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे अशी मान्यता आहे, जग जाहीर आहे, आपला योग जगाला कळतो आपल्याला कळत नाही ही शोकांतिका आहे. जर तुम्ही योग करण्याचा विचार करत असाल तर तर वेळ वाया न घालवता आजच

सुरुवात करा कारण योगा असा प्रकार आहे की जो तुम्हाला आतून आणि बाहेरून पण मानसिक आणि शारीरिक आरोग्य देण्यास सक्षम आहे.

conclusion

आपल्या भारताला प्राचीन इतिहास लाभलेला आहे जो आजच्या आधुनिक काळात पण किती आवश्यक आहे. हे आपण जाणताच वैज्ञानिक तज्ञ पण भारतच्या प्राचीन गोष्टी मधून होणरया लाभाला लांब नाही लोटू शकत हे आपणास माहिती आसवे, what is yoga, yoga information, yoga at home, या लेखा तिल पूर्ण माहिती आपण वाचली असेलच तर या मधून आपणास हे नक्कीच समजले असेल की योग अभ्यास हा भारतीय संस्कृतीचा जुना आणि आताच्या काळा साठीचा किती फायदेशीर आहे, आपला च योग आज जगभर नवीन नवीन रूपात लोक तयार करत आहे.

आपलाच भारतीय या गोष्टीत मागे का असावे आपण पाश्चात्य संस्कृती  चे अनुकरण करतो पान आज पाश्चात्य संस्कृती आपल्या योगा चे आनुकरण करताना दिसत आहे, मग आपण भारतीय असून काम काम असे कारणे देऊन आपल्याच संस्कृतीला आपणच का अंतर द्यावे, नक्कीच भारतीय संस्कृती नक्कीच महान आहे. आपल्या पूर्वजांनी मानव जातीच्या कल्याणासाठी इतिहास रचलेला आहे. आपण पण मानव जाती मधीच मोडतो आहोत.

का? आपण आपल्याच अभ्यासातून माघ राहीचे आज च्या काळात वेगवेगळ्या आजारांनी मानव जाती त्रस्त आहे. आपण योग या औषधाने आपण ते आजार दूर ठेवू शकतो. हे आपण च का नाही लक्षात घेत आहोत हा लेख लिहण्या माघ हे एक कारण आहे की आपली संस्कृती इतकी मोठी होत चालेली आहे की जिचे सर्व देश अनुकरण करू पहात आहे आपण ती जापावी व ती आत्मसात करावी

Leave a Comment