What is Mucormycosis In Marathi Best |Bliss Extra 2 black fungus

By Sandypummy12

What is Mucormycosis In Marathi 

Covid 19 नंतर काळी बुरशी त्यालाच आपण म्यूकॉरमायकोसिस (Mucormycosis) म्हणतो आहे. या मुळे लोक आता घबरात आहे जेव्हा पासून हा आजार आला आहे. करोना संपणतोना संपतो म्यूकॉरमायकोसिस (Mucormycosis) या आजाराने डोके वर कडण्यास सुरवात केली आहे.

राज्य सरकारने पण या आजारव शिक्का मोर्तब केलेला आहे. चला तर मग बागू या What is Mucormycosis यांचे करणे आणि लक्षणे आणि त्यावर काही उपाय

What is Mucormycosis

 

what is black fungus (Mucormycosis)?

काळी बुरशी हा आजार दुर्लभ आढळत आहे पण तो खूप धोकादायक आहे काळी बुरशी यांची लागण वातावरनातील,मातीसारख्या या अश्या जागेवर असतात म्यूकोरमायकोसिस (Mucormycosis) नावाच्या सूक्ष्म जीव वाढत आसतात. या सूक्ष्म जिवाणाच्या संपर्कात आल्यावर श्वास घेताना आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात हे संसर्ग आपल्या विवर,फुफुस,त्वचा आणि आपल्या मेदू वर हल्ला करतात.

what is Mucormycosis and Coronavirus relation 

आपली रोगप्रतिकारक शक्ति संसर्ग आणि रोगा काळी बुरशी म्यूकॉरमायकोसिस((Mucormycosis) सोबत लढण्या साठी खूप सक्षम असते. पण कोविड-19 कोरणामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ति खूप कमी झालेली असते. कोरणा झाल्यावर आपल्याला दिली गेलेली स्टेरॉईड आपल्या रोगप्रतिकार शक्ति वर परिणाम करू शकतात. या मुळेच करोना संसर्ग झाले लोकान मध्ये काळी बुरशी (Mucormycosis) चे प्रमाण अधिक दिसत आहे.

Which are infected black fungus 

हा बुरशी चा रोग कोणाला पण आणि कोणत्या वयाच्या व्यक्तीस किंवा वर्गाच्या व्यक्ति ला होऊ शकतो आपण आपल्या जीवनात कितेक वेळेस या आजाराच्या संपर्कात आलेलो असतो पण आपली रोगप्रतिकारक शक्ति आपल्याला वेळत ठीक करत जात आसते. या गोष्टी ची माहिती ही आपल्याला कधी कधी माहिती ही होत नाही. पण काही व्यक्ति चे आजार गंभीर असतात ज्यांची रोगप्रतिकारक शक्ति या आजार मुळे कमी होत असते आशय लोकं मध्ये हा आजार बाळवण्याची शक्यता असते त्यातील काही आजार बागू

Hiv,कॅन्सर, साखर(डायबेटीस),अवयव बदल(Organ Transplant), सफेद पेशी कमी असणारे, जास्त दिवस स्टेरॉईड चा वापर, ड्रग्स वापरणारे, कुपोषणईत्यादी सारखे आजार वल्याना होऊ शकतो.

What is Mucormycosis or Black Fungus Symptoms

काळी बुरशी चे लक्षणे हे प्रतेका ला वेग वेगळी असू शकतात ते तुमच्या शरीरात काळी बुरशी कुठे तयार होईलते तुमच्या शरीरातील कमजोर भाग असेल तिथे असेल ती तयार होण्या आधी तुमचे शरीर काही संकेत तुम्हाला देण्याचा प्रेतन करेल त्या कडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. ते लक्षणे पुढील प्रमाणे असू शकतील.. ताप येण, डोळ्यानं मध्ये दुखणे, खोकला येण, डोळ्यांची बागण्याची सक्षमता कमी होणे, छातीत दुखणे,श्वस भरून येण, सायनस रक्त संचय होणे, शोच्यास रक्त पडणे, उलटी होणे, डोकेदुखणे, चेहरा वर सूज येणे, नाका वर किंवा तोंडाच्या आत मधी काळे डाग पडणे,पोटात दुखणे, जुलाब होणे व शरीरावर इतर ठिकाणी लासर चटे किंवा फोड येण ईत्यादी लक्षणे आढळू शकतात.   Bliss

ब्लॅक फंगसचे निदान

काळी बुरशी चे निदान झाल्या नंतर आपण यांचा सल्ला डॉक्टर कडून घेऊ शकतात. यात डॉक्टर आपलया शरीराची चाचणी करू शकतात. आपल्या नाक आणि घशयातून नमुने कडून तपासणी साठी देऊ शकतात. किंवा टिश्यू बायोप्सीद्वारे पण आपल्या ज्या भागावर बुरशी झाले भागांची केली जाईल. जे ने करून आपणास समजेल की किती भाग काळी बुरशीच्या संसर्ग झालेला आहे.

काळी बुरशी रोगाला साधारण घेऊ नका?

काळी बुरशी रोगाबाबत आपण गंभीर पणे विचार करा. आपण समजत आहात तेवढा हा रोग साधा नक्कीच नाही

या मुळे समोर आलेली मानविय हानी आपल्या शरीराची एकधा भाग कायमचा निकामी करू शकतो

या मुळे आपल्या दृष्टी कमी होणे, मज्जातंतू नुकसान, रक्त वाहिन्या मध्ये रक्ताच्या गाठी होतात तुम्हाला हा संसर्ग जाणवत असेल तर आपण त्वरित आपल्या डॉक्टर चा सल्ला घ्या जेने करून संक्रमण वेळेत रोखता येऊ शकेल

काळी बुरशीचे संरक्षण केले जाऊ शकते? (काळा बुरशीचे प्रतिबंध)

काळ्या बुरशीपासून बचाव करण्यासाठी आपण काही खबरदारी घेऊ शकता. तथापि, हे टाळण्याचे आश्वासन दिले जाऊ शकत नाही. आम्हाला ही खबरदारी जाणून घ्या.

धुळीच्या ठिकाणी जाणे टाळा आणि मास्क वापरा

गलिच्छ आणि संक्रमित पाण्याचा संपर्क टाळा

 रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणार्‍या गोष्टी खा

योग आणि व्यायाम करा. 

Conclusion 

black fungus & Mucormycosis हे एकाच आजारांचे नावे आहे तरी आपण या आजरांना न घाबरता यांचा सामना कारायचा आहे, या आजारा मुळे जास्त प्रमाणात लोक इनफेकटेड नसले तरी आपण यांचा पासून काळजी घेणे गरजे चे आहे हा आजार सर्व साधारण न समजता What is Mucormycosis या लेखात आपण हा आजार जरी खतरनाक सांगत असलो तरी आपली Immunity पॉवर चांगली ठेवणे बंधन कारक आहे. 

Leave a Comment