flag of india या बद्दल तुम्हाला काही माहित आहे का?
- flag of india चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा. त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे.
भारतीय ध्वज या बद्दल काही आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय नियम आहेत जे प्रोटोकॉल्स भारती यांना पाळावा लागतात
भारतीय ध्वज हा देशाचा राष्ट्रीय प्रतीक आहे त्याचे काही नियमाबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत
- भारतीय ध्वज संहितेमध्ये कोणत्याही कारणास्तव भारतीय ध्वज परिधान करण्या येत नाही 2005 पूर्वी ध्वजाचा खासगी वापर करण्यास परवानगी नव्हती
- ती जुलै 2005 मध्ये भारतीय ध्वज संहितेमध्ये पूर्ण करण्यात आली.
- भारतीय ध्वजाचा काही वापर वस्त्र म्हणून केला केला जावा पण ते कमरेखालचे वस्त्र नसावे परंतु त्यात रुमाल, उषा इतर ड्रेस मट्रेल वरील भारतीय डिजाईनचे भरत काम करण्यास मनाई आहे.
- आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व
जेव्हा भारत कोणत्याही आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचा यजमान देश असतो किंवा परदेशी मान्यवर असतो तेव्हा दूध सर्वात उजवीकडे आणि निरीक्षकांच्या डावीकडे असा वा परंतु संयुक्त राष्ट्राच्या ध्वजास जो निरीक्षकाच्या डाव्या बाजूला असू शकतो भारतीय ध्वज वापरासाठी इतर काही नियम 45 अंश यापेक्षा जास्त खाली झालेला चालणार नाही
- इंडियन आर्मी मधील सैनिक शिवा शहीद झालेले भारताच्या कोणत्याही महत्त्वाच्या व्यक्ती भारतीय ध्वज गुंडाळता येतो परंतु अंत्यसंस्कार करतेवेळी किंवा दफन करतेवेळी ध्वजाला पुरता येणार नाही.
- देशाचे राष्ट्रपती राष्ट्रीय अध्यक्ष उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान त्यांच्या निधनाने भारतीय ध्वज अर्धा खाली उतरवले ला असतो त्यावेळेस राष्ट्रीय शोक असल्यामुळे असे करते.
- भारतीय ध्वज जमिनीच्या पृष्ठभागावर स्पर्श करू दिला जात नाही. हे आपल्या देशाचे ध्वज प्रतीक म्हणून आहे आपल्या देशाचे प्रतीक हे जमिनीवर कुठे आढळल्यास आपण देशाचे नागरिक म्हणून त्याचा सन्मान करावा व आपण योग्य जागेवर नेऊन ठेवावा
- आपल्या देशातील सर्वोच्च ध्वज हे कर्नाटक मधील बेळगाव येथे फडकवण्यात आला त्याची उंची 361 फूट आहे.
- flag of india humanसर्वात मोठा मानवी ध्वज
डिसेंबर 2014 रोजी तामिळनाडू भारत येथे 43 हजार 830 जणांसोबत सर्वात मोठा मानवी ध्वज तयार करून नेपाळचा पहिला विक्रम मोडला