What is Contact Lens in Marathi| Best 3 Types

By Sandypummy12

What is Contact Lens in Marathi 

Contact Lens म्हणजे प्लास्टिकचे छोटी वर्तुळाकार भिंग जे आपण गॉगल वापरतो तोच प्रकार पण तो आपल्या  डोळ्यातील बुबुळा सारखा असतो.  मेडिकल फिल्ड मध्ये पण नॅनो टेक्नॉलॉजी अग्रेसर होत गेली आहे.  त्याच नॅनो टेक्नॉलॉजीचा भाग म्हणजे कॉन्टॅक्ट लेन्स,

मानवी जीवन शैली सोयीस्कर व्हावी या उद्देशाने तयार करण्यात आलेले Contact Lens मानवाच्या आरोग्याच्या व डोळ्यांच्या सं रक्षणासाठी What is Contact Lens. या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत.

What is Contact Lens

 

what is Contact Lens Information?  कॉन्टॅक्ट लेन्स माहिती?

लियोनार्डो दा विंसी यांच्या नाव घेतले जाते यांनी याचा शोध 1508 मध्ये लावला होता. पण त्यांनी हे कधी नाही म्हटले की याचा उपयोग डोळे सुधारण्या च्या हेतु मधून असेल. आपण डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जातो त्यावेळेस कॉन्टॅक्ट लेन्स बद्दल माहिती आपणास भेटते  डॉक्टरांनी आपले डोळे तपासल्यानंतर आपल्या डोळ्यांमध्ये काही बिघाड असल्यास मोतीबिंदूची ऑपरेशन्स नंतर आपल्याला चष्मा वापरण्या सांगता या चष्म्याचा पर्यायी मार्ग म्हणजे कॉन्टॅक्ट लेन्स होय.

मोतीबिंदूचे ऑपरेशन नंतर काही व्यक्तींना नेत्रपटलावर Contact Lens वापर होतो हे वापरण्यासाठी रुग्णांना पण ते सोयीस्कर जाते. ते स्वतःही आपल्या हाताने डोळ्यांमध्ये घालू शकतात हे याचे काम एका भिंगा सारखे काम असते नेत्रपटल यामध्ये असणारे अश्रूंची थर असल्यामुळे ते सहसा पडत नाही. नवीन टेक्नॉलॉजी चे फायदे पण तोटे पण तेवढेच असतात तिचे फायदे आणि तोटे आपण पुढे बघणार आहोत.

हे पण वाचा:- डोके का दुखते?

What is Advantages of contact lenses कॉन्टॅक्ट लेन्स चे फायदे|

कॉन्टॅक्ट लेन्स चे फायदे पण आपणास असे बघायला भेटतील त्यातील काही फायदे कॉन्टॅक्ट लेन्स चष्मा पेक्षाही जास्त स्वच्छ दिसते. चष्मा मुळे वस्तूचा आकार बदललेला दिसतो त्यामुळे दृष्टी क्षेत्रही कमी होते. हे बदल आपल्याला कॉन्टॅक्ट लेन्स मधून होत नाही असे आढळले आहे.  कॉन्टॅक्ट लेन्स पडली किंवा फुटली तरी त्यापासून कुठलाही धोका नसतो जो धोका आपल्याला चष्मा यामुळे असतो तो कॉन्टॅक्ट लेन्स मधून होत नाही.  आपल्या चेहर्‍यावरील चष्मा आपल्याला टाळायचा असेल तर कॉन्टॅक्ट लेन्स हा पर्यायी मार्ग उपलब्ध आहे.

कॉन्टॅक्ट लेन्स चे तोटे

कॉन्टॅक्ट लेन्स ची नकारात्मक बाजू बघायला गेले तर आपल्या आपल्या दृष्टिकोनानुसार आपण बघू शकता. कॉन्टॅक्ट लेन्स च्या बाबतीत नकारात्मक बाजू म्हणजे सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी नाही. धूळ असलेल्या वातावरणामध्ये कॉन्टॅक्ट लेन्स वापरला जात नाही. जर वापरली तर डोळ्यांमध्ये धूळ जाऊन तिथे पाणी वाहत असते किंवा डोळ्यांना होणरया त्रासा मुळे आपल्या मन स्वस्थावर  परिणाम होऊ शकतो कॉन्टॅक्ट लेन्स मृदू व सच्छिद्र नसेल तर बराच वेळ घालून ठेवता येत नाही. त्यामुळे नेत्रपटलावर वातावरणातील प्राणवायूचा पुरवठा होऊ शकत नाही जो आपल्या डोळ्यांना आवश्यक असतो.

What is Types of contact lenses  कॉन्टॅक्ट लेन्सचे प्रकार|

सुधारात्मक कॉन्टॅक्ट लेन्स

सुधारात्मक कॉन्टॅक्ट लेन्स दृष्टी सुधारण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. काही लोकांमध्ये डोळ्याच्या अपवर्तक शक्तीमध्ये आणि डोळ्याच्या लांबीमध्ये एक फरक असतो, त्यामुळे एक अपवर्तक त्रुटी उद्भवते. कॉन्टॅक्ट लेन्स ही त्रुटी निष्फळ करतात आणि प्रकाश डोळयातील पडदा वर योग्यरित्या लक्ष केंद्रित करण्यास अनुमती देतात.

कॉस्मेटिक कॉन्टॅक्ट लेन्स

कॉस्मेटिक कॉन्टॅक्ट लेन्स चे काम डोळ्यातील स्वरूप बदलणे. या मुळे डोळ्यांचा रंग बदलता येतो पण रंगा मुळे किंवा डिझाइनमुळे  दिसण्यात अडथळा येऊ शकतो. या मध्ये काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. जसे की चीड चीड होणे. यात डोळ्यांची योग्य प्रमाणात काळजी घेवा लागते. या मुळे दिसण्यास पण प्रॉब्लेम होऊ शकतात. हे लावायचे असेल तर तुम्हाला डोळ्यांच्या डॉक्टर च्या संपर्कात राहवे लागू शकते.

वैद्यकीय कॉन्टॅक्ट लेन्स

मऊ लेन्सेस बहुधा डोळ्यातील गैर-परावर्तित विकारांवर उपचार करण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी वापरली जातात.

Conclusion 

contact lenses संबंधी आपण हा लेख लिहिला आहे त्या संबंधी वापर कसा करावा आणि आपल्या स्वस्थाची काळजी करावी आपण नवीन गोष्ट घेतो खरी ती विकण्यासाठी पण जाहिराती करताना त्या बद्दल माहितीच योग्य असेल असे नाही आपण त्याची दुसरी बाजु नक्कीच बगावी contact lenses संबंधी अशी माहिती तुम्हाला आम्ही सांगत आहोत या लेखात काही विषय चे मुद्दे What is Contact Lens in Marathi,what is Contact Lens Information?,What is Advantages of contact lenses,What is Types of contact lenses हे मुद्दे बेसिक रूपात आपल्या पुढे मांडले आहे. 

यातील माहिती खरी असली तरी ती आपल्या अनुषंगाने कितपत योग्य आहे हे बघुण मगच Contact Lense घेण्याचा किंवा वापरण्याचा विचार कारावा. आपल्या काय योग्य आहे हे आपण जाणताच आमचा हा लेख कसा वाटला हे comment द्वारे कळवा   

  

 

 

Leave a Comment