Vitamin c for Women

व्हिटॅमिन सी

स्त्रीयन साठी व्हिटॅमिन c का घ्यावे रोज च्या धावपळी च्या जीवनात स्त्रियांना विटा मीन सी खूप आवश्यक आहे. कारण व्हिटॅमिन सी पाण्यात सहज विरगळतो त्या मुळे त्याची शरीरात साठवणूक करता येत नाही. व्हिटॅमिन सी हे एक रोगप्रतिकारक आसते जे आपल्या शरीरा इतर रोग होण्यापासून वाचवंत असते. या व्हिटॅमिन सी ला आपण अन्न आणि इतर औषधा द्वारे घेऊ शकतो हे स्त्रियान साठी का महत्वाचे आहे ते आपण बागणार आहोत.

Vitamin c for Women

गारोधर स्त्रीयान साठी आवश्यक

असे म्हणतात की गारोधर स्त्री ही तिच्या गारोधर ना च्या काळात तिची रोगप्रतिकारक शक्ति कमी असते अश्या वेळेस तिला जीव लावणे तिची काळजी घेणे खूप गरजे चे आसते या काळात तिला व्हिटॅमिन सी ची आवश्यकता जास्त प्रमाणात असते. त्या मुळे या स्त्रीयांना गर्भधारनेच्या काळात तिला व्हिटॅमिन सी औषधांच्या रूपात आणि अन्न मधून दिले गेले पाहिजे.

तान तनाव आणि उच्च रक्तदाब

स्त्रीयन मध्ये होणारे हार्मोन्स निर्मिती प्रक्रिया, मासिक पाळी स्त्रिया मधील प्रजनन क्षमता आणि पचन या सारक्या समस्या स्त्रियांना मधील तान तनाव चे कारण असते तसेच काही स्त्रीयांना होणारे उच्च रक्तदाबचे त्रास सुद्धा व्हिटॅमिन सी द्वारे उपचार करू शकतो.

हृदयविकाराचा धोका कमी

तसे बगायला गेले तर स्त्रियान मध्ये हृदयविकाराचा धोका कमी कमी असतो पण आजकालच्या जीवन शैली मुळे कमकुवत अन्न या कारणा मुळे ही बऱ्याच स्त्रिया हृदयविकाराचा आजाराने ग्रस्त होत आहे. या मुळे व्हिटॅमिन सी

घेणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन सी हा हृदयरोगाचा धोका कमी करून देण्यासाठी फायदेशीर आहे. हा आपल्या रकतातील ldl कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसरायड्स जे हृदयविकाराचा आजारा साठी घातक असतात त्यांच्या वर परिणाम करू शकतात.

वया नुसार व्हिटॅमिन सी

व्हिटॅमिन सी आपल्या आपल्या वया नुसार घेतले की ते योग्य असते कोणत्या वयात किती व्हिटॅमिन सी घ्यावे ते आपण जाणून घेऊ

 वयानुसार व्हिटॅमिन सीची आवश्यकता जाणून घ्या ….

किशोर (13 ते 15 वर्षे) दररोज 66 मिग्रॅ

तरुण (16-18 वर्षे) दररोज 68 मिग्रॅ

महिला दररोज 65 मिग्रॅ

गर्भवती महिला दररोज 80 मिग्रॅ

दररोज स्तनपान देणारी महिला 115 मिलीग्राम

मी व्हिटॅमिन सी कसा मिळवू शकते?

व्हिटॅमिन  सी आपल्या रोजच्या जीवनातील अन्न मधून पण मिळू शकते जे आपण आपल्या भाज्या मध्ये रोजच वापरत आसतो त्यातील काही नावे सांगत आहोत.   लिंबू, टोमॅटो आणि बटाटा हे व्हिटॅमिन सीचे प्रमुख योगदान आहे. अन्नाच्या चांगल्या स्रोतांमध्ये लाल आणि हिरव्या कॅप्सिकम, किवी, ब्रोकोली, स्ट्रॉबेरी आणि खरबूज यांचा समावेश आहे. अशी काही फळे आहेत ज्यात संत्री आणि लिंबूंपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असतात, ज्यात पेरू, आंबा आणि पपई यांचा समावेश आहे. पेरूमध्ये 6 mg6 मिलीग्राम, आंब्यात १२० मिलीग्राम आणि पपईमध्ये mg mg मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते.

2 thoughts on “Vitamin c for Women”

  1. Pingback: Acidity | Potat gas कसा hoto | मितवा

  2. Pingback: what is banan leaf is important|केळी चे पान| in Marathi | मितवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *