Sukanya Samriddhi scheme | सुकन्या समृद्धी योजना 2022

By Sandypummy12

सुकन्या समृद्धी योजना | Sukanya Samriddhi scheme 

तुम्ही सुकन्या समृद्धी योजने (Sukanya Samriddhi scheme )विषयी एकलेच असेल तुम्हाला ही योजने चे Acoount कसे उघडायचे माहिती पूर्ण मराठी मधून माहिती देणार आहोत भारतात प्रधान मंत्री यांच्या हस्ते 2015 मध्ये ही योजना सुरू झाली होती या योजने अंतर्गत जे पालक आपल्या मुलीला चांगले भविष्य, चांगले शिक्षण आणि तिचे मनाजोगे होण्यासाठी धडपड करण्याऱ्या पालकान साठी ही small saving Scheme आहे.

Sukanya Samriddhi scheme

सुकन्या समृद्धी योजना ssy ही लहान ठेव योजना आहे. ही योजना बेटी बचाव बेटी पढाओ या मोहिमे अंतर्गत म्हणून सुरू केली आहे या योजनेचा भाग म्हणून सुकन्या समृद्धी चे खाते 10 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलींचे पालक उगडू शकतात या मध्ये किमान ठेव 250 रुपये त्यानतरच्या वर्षा मध्ये

सुकन्या समृद्धी योजना

 योजनेचे नाव                                       सुकन्या समृद्धी योजना

 योजना जानेवारी                                    2015 ला सुरू केली

 व्याज दर                                         8.5% (एप्रिल – जून 2020)

खाते उघडण्याचे वय                                  0 ते 10 वर्षे

खात्यात जमा करावयाची किमान रक्कम               1000 रुपये (प्रत्येक महिन्याला)

 खात्यात जमा करण्याची कमाल रक्कम               रु. 1.50 लाख आहे  (एका वर्षात)

खाते कोण उघडू शकतात                           मुलीचे पालक किंवा आई वडील हे

मुलीचे खाते कोणाच्या नावाने उघडले जाईल            मुलीच्या

खाते परिपक्वता                                 21 वर्षे मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर

पैसे कधी काढता येतील                          मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर काही अटींसह

किती खाती उघडली जाऊ शकतात           जास्तीत जास्त दोन मुलींसाठी (दोन मुली जुळ्या तर  तीन खाती)

 

या योजने चा लाभ कसा होईल

जर तुम्हाला आपल्या मुली साठी इथे लाभ घेयाचा असेल तर आपल्याला या योजने मध्ये आपल्याला व्याजदर बाकीच्या व्याजदारा पेक्षा जास्त आहे सध्या तरी 8.5 दर लागू आहे

कर खर्च

यातील कर खर्च 80क मध्ये येतो ज्या मध्ये वर्ष भराची जेवढी पण राशी असेल त्या वर तुम्हाला व्याज दिले जाईल ते कर खर्च रहित असेल.

 

सुकन्या समृद्धी योजनेसाठी पात्रता | Eligibility for Sukanya Samrudhi Yojana

सुकन्या Samriddhi योजना (SSY) एक आहे लहान ठेव योजना मुलीचे ‘बेटी बचाओ बेटी Padhao’ मोहीम एक भाग म्हणून सुरू आहे. या योजनेचा भाग म्हणून सुकन्या समृद्धी योजना खाते 10 किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलीचे पालक किंवा पालक उघडू शकतात.

मुलीच्या जन्मानंतर ती 10 वर्षांची होईपर्यंत सुकन्या समृद्धी खाते कधीही उघडले जाऊ शकते, किमान ठेव 250 रुपये (पूर्वी ते 1,000 रुपये होते). त्यानंतरच्या वर्षांमध्ये, चालू आर्थिक वर्षात किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात.

 • हे खाते कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा व्यावसायिक बँकांच्या अधिकृत शाखांमध्ये उघडता येते.
 • या योजने चा लाभ त्याच बालकांना मुलीनं घेता येतो ज्या किंवा त्या पालकांना जे भारतीय नागरिक आहे.
 • या योजने चा लाभ 10 वर्ष वया पर्यंत असलेल्या मुलीन साठीच आसतो
 • या योजनेत तुम्ही आई वडील दोन खाते उघडू शकतात जर एक मुलगी झाल्यावर दोन जुळ्या मुली झाल्या तर तुम्ही तीन खाते उघडू शकतात

 

सुकन्या समृद्धी योजनेसाठी अर्ज कसा करावा | How to apply for Sukanya Samrudhi Yojana

या योजने मध्ये दोन प्रकार आपणास बघा वयास मिळतात एक ऑनलाइन पद्धत आहे आणि दुसरी ऑफलाइन ज्या द्वारे आपण शाखेत जाऊन आपण आपले खाते उघडू शकतो

या योजने साठी 28 बँक अधिकृत आहे ज्या शासनाने मान्यता दिलेल्या आहे. त्यांची यादी पुढे देऊ

या साठी तुम्हाला पहिले आपल्या जवळ पास आधिकृत बँकच्या शाखेत जावे लागेल

ज्या पालकांना किंवा कायदेशीर पालकांना आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करायचे आहे ते त्यांच्या जवळच्या कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हा फॉर्म मिळवू शकतात.

प्राप्त झाल्यानंतर मुलीची जन्मतारीख, पत्ता, फोन नंबर इत्यादी योग्य माहिती भरा आणि सबमिट करा.

सुकन्या समृद्धी योजनेसाठी लागणारे कागद पत्र

 • आपल्या मुलीचे मुलीचे जन्म प्रमाणपत्र
 • जो कोणी असेल तर ठेवीदार ओळखपत्र
 • त्याचा ठेवीदार पत्ता पुरावा देणे बंधन कारक आहे

सुकन्या समृद्धी योजनेसाठी अधिकृत बँक

या बँक सरकारी बँक आहे या अधिकृत बँक मध्ये तुम्ही तुमच्या मुलीचे अधिकृत खाते उघडू शकतात या शिवाय तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये पण तुम्ही खाते उघडू शकतात

बँकेचे नाव

 1. अलाहाबाद बँक
 2. अॅक्सिस बँक लिमिटेड
 3. आंध्र बँक
 4. बँक ऑफ बडोदा
 5. बँक ऑफ महाराष्ट्र
 6. बँक ऑफ इंडिया
 7. कॅनरा बँक
 8. कॉर्पोरेशन बँक
 9. सेंट्रल बँक ऑफ इंडिया
 10. देना बँक लिमिटेड
 11. IDBI बँक लि.
 12. Icici बँक लि.
 13. इंडियन बँक
 14. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
 15. इंडियन ओव्हरसीज बँक
 16. पंजाब आणि सिंध बँक
 17. स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर
 18. पंजाब नॅशनल बँक
 19. स्टेट बँक ऑफ इंडिया
 20. स्टेट बँक ऑफ म्हैसूर
 21. स्टेट बँक ऑफ हैदराबाद
 22. स्टेट बँक ऑफ पटियाला
 23. सिंडिकेट बँक
 24. स्टेट बँक ऑफ त्रावणकोर
 25. युको बँक
 26. युनायटेड बँक ऑफ इंडिया
 27. युनियन बँक ऑफ इंडिया
 28. विजया बँक

Conclusion

या योजनेत आपण घेतलेली माहिती आपणास व आपल्या मुली साठी भविष्याच्या गुंतवणुकी साठी ही योजना खूप गरजेची आहे सुकन्या समृद्धी योजना ही 2015 पासून सुरू झालेली योजना आज प्रत्येक जन या योजनेचा फायदा घेत आहे आपल्या मुलीच्या भविष्या साठी एक छोटीशी गुंतवणूक म्हणून ही एक योजना आपल्या फायद्या साठी सरकारने  सुरू केलेली आहे

 

Leave a Comment