छत्रपती संभाजी महाराज स्टेटस मराठी | Sambhaji maharaj quotes in Marathi 2022

By Sandypummy12

Sambhaji maharaj quotes :- नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या पेज आपण आज छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आपल्या पासुन बऱ्याच प्रकारे पोहचविण्यात आला तरी पण त्यांची कीर्ती त्यांचे स्वराज्यासाठीचे बलिदान इतिहास जास्त दिवस लपवून ठेवू शकला नाही त्यांचे कार्य आसमनतात गरजू लागले

आणि त्यांच्या किरतिरूपी कार्याच्या तोफा धडाडू लागल्या आपण आज ही त्यांच्या कर्तीचे गोडवे गाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा छावा किती महान होता हे आपल्या पुडच्या पिढीला हा कळू द्या आमच्या राज्याचा पराक्रम आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगात पण माझ्या राजाची जागा असली पाहिजे.

Sambhaji Maharaj quotes in Marathi

म्हणून या कायास करत आहोत आपण नक्की आपल्या मना प्रमाणे मोबाईल वर पण जागा कराल अशी भोळी अपेक्षा  जर का आपण मराठीतून chhatrapati sambhaji maharaj quotes in marathi, sambhaji maharaj quotes in marathi, sambhaji maharaj rajyabhishek quotes in marathi, छत्रपती संभाजी महाराज स्टेटस मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत

. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे [छत्रपती संभाजी महाराज जयंती मराठी मेसेज] Chatrapati Sambhaji Maharaj jayanti message in Marathi  कलेक्शन आवडल असेल, जर sambhaji maharaj status Marathi आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग ला भेट देण्यास विसरू नका

Chhatrapati Sambhaji Maharaj quotes in marathi

कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी नियोजन करणे महत्वाचे आहे, तुम्ही फक्त नियोजन करून तुमचे लक्ष्य साध्य करू शकता.” छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा शुभेच्छा

सह्याद्रीच्या उरात खदखदणारा ज्वालामुखी

लाखात एक असे लाख मोलाचे

अमूल्य शिवरत्न म्हणजे ..

छत्रपती संभाजी महाराज

चुकून आपण स्वतःच शिकले पाहिजे असे नाही, तर आपण इतरांच्या चुकांमधूनही बरेच काही शिकू शकतो. ”छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा शुभेच्छा

 राजे संभाजी अस नाव आहे जे नाव ऐकल्यावर अंगात शंभर हत्तींची येते.

chhatrapati sambhaji maharaj quotes in marathi | छत्रपती संभाजी महाराज स्टेटस मराठी

“स्वातंत्र्य हे एक वरदान आहे ज्यास प्रत्येकास पात्र आहे.”  संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा

 मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा,

आजही गौरव गिते गाती,ओवाळूनी पंचारती तो फक्त “राजा संभाजी महाराज”

जो आत्मविश्वास जागृत करतो, स्वत: ला ओळखतो आणि मानवजातीच्या कल्याणाचा विचार करतो, तो संपूर्ण जगावर राज्य करू शकतो. छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळाच्या शुभेच्छा

 वाघाचा बछडा वाघासारखा जगतो आणि वाघासारखाच मारतो तोच वाघ म्हणजे छत्रपती संभाजी महाराज

त्याला आई लहानपणी सोडून गेली

पिता तरूणपणात सोडून गेला

नातेवाईक विरोधात गेले

जवळचे संकटात सोडून गेले

तरीही तो लढला

 आम्हाला आमचं स्वराज्य आमच्या जिवापेक्षाही अधिक महत्वाचे आहे.

सोडून गेली माता जेव्हा तो दोन वर्षाचा होता..

नव्हते जेव्हा पिता जगात तो २१ वर्षाचा होता..

वनातल्या वनराजासम तो वादळाशी लढला

नेले जेव्हा मृत्यूने तो ३२ वर्षाचा होता

 स्वराज्य आमचा प्राण आहे आणि मराठी माती आमची शान आहे

chhatrapati sambhaji maharaj quotes in marathi

ज्याने मैत्री अशी केली

कि मिञाने त्याच्यासाठी जीव दिला

शञुत्व असे केले की वैरी वेडा होउन मेला

त्याने कतृत्व असे केले कि

सुर्य चंद्र संपतील

हा सह्याद्रीचा सुर्य तळपतच राहिल.

ज्यांनी ३२ व्या वर्षी १२८ युद्ध जिंकले ते दुसरं कोणी नसून आमचे राजे संभाजी होते

त्याच्यावर विषप्रयोग झाले

त्याची बदनामी झाली

तरीही तो लढला

 सह्याद्रीच्या शुराचा जगती गाजावाजा दरिदरीतून नाद गुंजला शिवशंभू राजा.

दहा दिशांनी दहा संकटे आली

कोणी उरला नाही वाली

तरीही तो लढला..

अस असताना ही त्याने ४ ग्रंथ लिहिले

अनेक भाषा शिकला, ज्ञान मिळवले.

sambhaji maharaj quotes in marathi

“ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,

“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,

“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते,

“जय संभाजी” बोलल्याने

आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते

ज्यांचं मस्तक फक्त मातृभूमीसाठी झुकतं त्यांना कुठंच मस्तक झुकवावे लागत नाही

सह्याद्रीच्या उरात खदखदणारा ज्वालामुखी

लाखात एक असे लाख मोलाचे

अमूल्य शिवरत्न म्हणजे

वाघ शेवटी वाघ असतो मग तो जंगलात असो की कैदेत.

इतिहासाच्या पानावर रयते च्या मनावर

मातीच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर

राज्य करणारा राजा म्हणजे राजा संभाजी छत्रपतींना मानाचा मुजरा

संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

 जे वेळेला बदलविण्याची ताकद ठेवतात, आणि वादळांचा सामना करण्याची हिम्मत ठेवतात त्यांनाच क्षत्रिय म्हटल्या जात.

 पाहुनी शौर्य तुझे, मृत्यूही नतमस्तक झाला…

स्वराज्याच्या मातीसाठी, माझा शंभू अमर झाला…

झुंज देत मृत्यूलाही छावा लढला होता

त्यांच्या पराक्रमाचा पाढा जगाने पाहिला होता

झुंजारांची फौज घेऊन झुंज देत राहीला

मातीचे रक्षण करण्यासाठी देह त्याने वाहीला

जगाने गौरविले ज्यांच्या ख्यातीला

माझा मानाचा मुजरा अशा आपल्या शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना

जय शंभुराय

chhatrapati sambhaji maharaj quotes in marathi

संभाजी या नावाला कधी उलट वाचलं आहे का? जीवाशी असा शब्द तयार होतो.. जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो संभाजी! अरे! गर्वच नाही तर माज आहे मला, मराठी असल्याचा… प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले, दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले, धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी, हे संभाजी प्रणाम तुजला कोटी कोटी…!

 झुकला औरंग्या म्हणे कैसा हा छावा ऐसा मर्द मराठा पुन्हा पुन्हा जन्माला यावा.

शूरता हा माझा आत्मा आहे! विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे! क्षत्रिय हा माझा धर्म आहे! छत्रपती संभाजी महाराज हे माझे दैवत आहे! होय मी मराठी आहे! जय संभाजीराय!!

Sambhaji Maharaj rajyabhishek quotes in marathi

हिंदवी स्वराज्याचे दुसरे

स्वराज्याचे धाकले धनी

अजिंक्य मराठा योद्धा

महापराक्रमी

क्षत्रियकुलावतांस

सिंहासनाधीश्वर

शिवपुत्र

महासम्राट छत्रपती *संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खुप खुप शुभेच्छा

 पाहुनी शौर्य तुझपुढे मृत्युही नतमस्तक झाला, स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू अमर झाला.

 मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हा दिला

शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणूनी अमर जाहला

संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!

 शून्यातून स्वराज्य निर्माण करणे सहज शक्य तर नव्हतच, पण त्याहून कठीण होत ते निर्माण केलेले स्वराज्य टिकवणे.

जंगलात सिंहासमोर जानारे भरपूर होते

पन सिंहाचा जबडा फाडनारा एकच होता

स्वराज्याचं धाकलं धनी शंभुराजे जन्मोत्सव

chhatrapati sambhaji maharaj quotes in marathi

sambhaji maharaj quotes in marathi

sambhaji maharaj quotes in marathi

जो आत्मविश्वास जागृत करतो तो संभाजी, स्वत: ला ओळखतो आणि मानवजातीच्या कल्याणाचा विचार करतो तो संभाजी आणि तोच संभाजी संपूर्ण जगावर राज्य करू शकतो

सिंहाची चाल, गरुडा ची नजर,

स्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन,

असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,

हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण…

जय संभाजी जय शंभुराजे!

जगणारे ते मावळे होते

जगवणारा तो महाराष्ट्र होता

पण स्व:च्या कुटुंबाला विसरून

जनतेकडे मायेने हात फिरवणारा.

तो “”आपला संभाजी”” होता”

जय संभाजी

आत्मविश्वास माणसाला सामर्थ्य आणि सामर्थ्यवान ज्ञान प्रदान करते. ज्ञान स्थिरता प्रदान करते आणि स्थिरता विजयाकडे वळते. जय शुभूराजे

जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता

पण स्व:च्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा.

तो आपला संभाजी होता जय संभाजी!

chhatrapati sambhaji maharaj quotes in marathi

 sambhaji maharaj status Marathi | छत्रपती संभाजी महाराज स्टेटस मराठी

 प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले,

दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले,

धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी,

हे संभाजी प्रणाम तुजला कोटी कोटी…!

छत्रपती संभाजी जिवंत असताना त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली आणि ते पुढे येणार्यांना पिढ्यांसाठी देशातील तरुणांना प्रेरित करत राहतील

“प्रौढ प्रताप पुरंदर”

“महापराक्रमी रणधुरंदर” “क्षत्रियकुलावतंस्”

“सिंहासनाधीश्वर”

“महाराजाधिराज” “महाराज”

“श्रीमंत” “श्री छत्रपती” “संभाजी” “महाराज” की “जय” 

त्यांच्यासारखे बलवान व्हा, त्यांच्यासारखे धाडसी व्हा, त्यांच्यासारखे प्रेरणा घ्या. छत्रपती संभाजी महाराज्यानसारखे व्हा.

 संभाजी सांगायला सोपे आहेत,

संभाजी ऐकायला सोपे आहेत,

संभाजी जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,

पण शिवराय अंगीकारणे खुप कठीण आहे..

आणि जो संभाजी स्वतःच्या आचरणात आणेल,

तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!!

जय संभाजी राय! जय जिजाऊ!

संभाजी जयंती हा फक्त एक उत्सवच नाही तर संभाजीकडून त्यांच्यासारखे होण्यासाठी प्रेरणा घेतली आहे, संभाजी राजे राज्याभिषेक सोहळा हार्दिक शुभेच्छा.

सिंहाची चाल,

गरुडा ची नजर,

स्रीयांचा आदर,

शत्रूचे मर्दन,

असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,

हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण…..

जय संभाजी

जय शंभुराजे

संभाजी जयंती हा एक विशेष प्रसंग आहे कारण या दिवशी देशातील सर्वात खास नायकाचा जन्म झाला होता.

घडू दे नवी हि कथा आता राजा

रचू दे नवा इतिहास

तुझ्या गडांची हि व्यथा आता राजा

कळू दे साऱ्या जगास

संभाजी जयंती आम्हाला छत्रपती संभाजींच्या धैर्यशील कृत्याची आठवण करून देतात जे येणाऱ्या पिढ्या कायम प्रेरणा घेतील.

ताठ होती माना

उंच होतील नजरा

या रयतेच्या राजाला

मानाचा मुजरा

संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना ‘संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा हार्दिक शुभेच्छा

छत्रपती संभाजी महाराजाण बद्दल येवडे ज्वलंत आणि धगधणाऱ्या आगी सारखे विचार त्यांच्या मूर्तीला शोभेस असे हे विचार तुम्हाला नक्कीच आवडले ही असतील तुम्ही नक्कीच शेयर कराल अंशी आशा करतो आम्हाला आशा आहे की chhatrapati sambhaji maharaj quotes in marathi, sambhaji maharaj quotes in marathi, sambhaji maharaj rajyabhishek quotes in marathi, छत्रपती संभाजी महाराज स्टेटस मराठीमध्ये तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग Chatrapati Sambhaji Maharaj jayanti message in Marathi  share करायला विसरु नका.

आमचे इतर लेख वाचा :-

छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार

Leave a Comment