Pradhan Mantri shilai mashin yojna 2022 in Marathi | प्रधानमंत्री यांनी शिलाई मशीन योजना काढली आहे 2022

By Sandypummy12

प्रधानमंत्री यांनी शिलाई मशीन योजना (shilai mashin yojna) काढली आहे 2022

सरकारी योजना प्रधान मंत्री शिलाई (Pradhan Mantri shilai mashin yojna) 2022  योजनेची माहिती पूर्ण माराठी मधून देण्यात आली आहे तरी आपण सर्वांनी जासतिजास्त वाचुन यातुण लाभ घेवा ही आशा

Pradhan Mantri shilai mashin yojna 2022 in Marathi | प्रधानमंत्री यांनी शिलाई मशीन योजना काढली आहे 2022

सरकार 50000 हूण अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन देऊ करणार आहे

महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या हेतूने जेणे करून त्या स्वतः च्या पायावर हुबया राहव्या या हेतून ही योजना आहे त्यांना घरी बसून कामविण्याची संधी उपलब्ध होईल या साठी मोदी सारकार प्रेतन करत आहे या साठी मोदी सरकारने प्रधान मंत्री मोफत शिलाई मशीन योजना तयार केलेली आहे ज्या मध्ये जवळ जवळ 50000 हूण अधिक महिलाना मोफत शिलाई मशीन दिली जातील.

 या साठी ग्रामीण आणि शहरी भागातिल आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांना याचा फायदा होईल. करोना महामारी नंतर अनेक लोकांचे जीवन उधवस्थ झालेले आपणास माहीत आहे ज्या स्त्रियांचे हातावर घर आहे. या महामारीत अनेक स्त्रीयांच्या नोकरी गेल्या अश्या स्त्रीयन साठी केंद्र सरकार ही योजना घेऊन आले आहे. ज्या स्त्रीयना साठी पैसे कमून घर चालवणे ला दूसरा पर्याय नाही

 त्यांच्या साठी ही योजना आहे ही योजना महिलांना आर्थिक साह्य करण्यास सक्षम आहे महिलांना घरच्या घरी आपला व्यवसाय सुरु करता येईल आणि आपल्या परिवार पण जपता येईल या योजने बद्दल आपल्या जवळ च्या स्त्रिया किंवा आपल्या मैत्रिणी आसतील ज्यांना खूप गरज असेल अश्या स्त्रीयना आपण ही माहिती द्या असे आव्हान शासनाने केले आहे. शासन च्या या योजना काही काळा पर्यंत सीमित असतात त्या मुळे आपण या बद्दल लवकर माहिती घ्यावी आणि तयारी लागावे

मोफत शिलाई मशीन साठी पात्रता

या योजने अंतर्गत महिलांचे वय 18 ते 40 च्या दरम्यान असावे ज्या स्त्रीचे वार्षिक उत्पन्न 1,20000 पेक्षा जास्त नसावे ज्यांचे उत्तपण या पेक्षा जास्त असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही

प्रधान मंत्री मोफत शिलाई मशीन 2022 साठी अर्ज कसा करावा

या साठी  गरज वंतांनी  आणि पात्र असलेल्या कोणतीही महिला या साठी अर्ज करू शकते या साठी तुम्हाला भारत सरकारच्या या www.India.gov.in अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल यांनतर सबंधित कागद पत्र द्या (छायाप्रति)  वे लागतील

अर्ज मध्ये सर्व आवश्यक माहिती योग्य रित्या भरावी लागेल या नंतर तुमच्या जवळ च्या ब्लॉक वर अर्ज सबमिट करावा लागेल. या कागद पत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक शिलाई मशीन दीले जाईल

Leave a Comment