Oxygen|Uses of oxygen in Marathi

By Sandypummy12

 

मित्रांनो या कोरोंना काळात तुम्हाला आता हा प्रश्न नक्कीच पडलेला असेल की हवे मध्ये ऑक्सिजन(Oxygen) असताना ऑक्सिजन साठी एवडा खटाटोप कशा साठी?  “ते म्हणतना ज्याचे दुखते त्याला च कळते” ते दुखण काय आसते.  आज आपण आपल्या मनातील आशा प्रश्न ची उत्तरे येथे देणार आहोत ऑक्सिजन बाहेर हवेत असताना पण डॉक्टर ऑक्सिजन का लावतात (uses of oxygen) त्याचे कारण असे की ज्या वेळेस आपण श्वास(ऑक्सिजन ) घेतो तेव्हा फुफुस तो ऑक्सिजन रक्तकडे पाठवतात व रक्त  कार्बन डायऑक्साइड  फुफुसा मध्ये सोडतो जर फुफुसा मध्ये संसर्ग झाला असेल तर ह्या क्रिया मध्ये बाधा येऊ शकते या अडथळ्याचे कारण म्हणजे निमोनिया कफमुळे फुफ्फुसातील घट्टपणा, फुफ्फुसे भरणे, ज्याबद्दल तज्ञ कोरोनातील फुफ्फुसांमध्ये सांगत आहेत. जर फुफ्फुसांमध्ये डिसऑर्डर असेल तर त्या व्यक्तीस श्वास घेण्यात अडचण येते ज्यामुळे त्या व्यक्तीला ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता असते. म्हणूनच फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी व्यायाम करायला सांगितला जातो. जर फुफ्फुस कमकुवत झाले तर हृदयाच्या पंपिंग क्षमतेवर परिणाम होतो. कोरोनामध्ये फुफ्फुसांच्या संसर्गामुळे हृदयाची पंपिंग क्षमता कमी होत आहे ज्यामुळे ऑक्सिजन सिलिंडर आवश्यकता लागत आहे.

                                                                            Oxygen how to use

how to make Oxygen| ऑक्सिजन कसा तयार करतात

  • संयंत्रांमध्ये क्रायोजेनिक शोध प्रक्रिया नुसार ऑक्सिजन तयार केला जातो.
  • सर्वप्रथम हवा एकत्रित करून ती एक ठिकाणी साठून तिच्या तिल धुळ धान वेगळी केली जाते
  • ती साठवून ठेवलेली हवा फिल्टर केले जाते.
  • प्रि-फिल्टर, कार्बन फिल्टर आणि हेपा फिल्टर हवा शुद्ध करन्याचे काम करतो.
  • फिल्टर वायूचा दबाव देऊन कॉमपरेस केले जाते
  • यानंतर एक मॉलिक्यूलर चाळणी द्वारे हवेला वेगळे केले जाते जेने करून . अन्य गॅसन्स नायट्रोजन, कार्बन आणि इतर गॅस त्यातुन बाहेर काढू टाकले जातात.
  • अश्या प्रकारे इतर गॅस बाहेर काढल्या नंतर डिस्टिलेशेन प्रोसेसमधून जावेलागते या नंतर हवा थंड करून तिला एकत्रित केले जाते.
  • या हवेला 185 डिग्री सेल्सियस ला उकळून त्यातून नाइट्रोजन आणि इतर गॅस वेगळे केले जातील
  • मेडिकल .ऑक्सिजन मध्ये काय असते?
  • या प्रक्रिया मधून मेडिकल मध्ये जे ऑक्सिजन वापरले जाते त्या मध्ये  Oxygen 90% + Nitrogen 5% + Oregon 5%. यांचे मिश्रण सिलिंडरमध्ये भरून देतात.

What is an oxygen concentrator machine?

 

ऑक्सीजन कंसंट्रेटर एक मेडिकल डिवाइस आहे जे ऑक्सिजन ला हवे मधून वेगळे करते. वरती वाचल्या नुसार हवे मध्ये आसणारे इतर वायु वेगळे करून कंसंट्रेटर हवे ला आत मध्ये घेऊन त्यातून इतर गॅस वेगळे करतो  आणि शुद्ध ऑक्सिजन आपल्याला देत असतो जागतिक आरोग्य संघटनेच्या 2015 च्या रिपोर्ट नुसार हॉस्पिटल मध्ये आसणारे श्वास संबधी आजारी आसणाऱ्या पेशंट ला ऑक्सिजन ची कमी पूर्णकारणारे उपकरण म्हणून  बनवले गेले आहे.

oxygen concentrator machine च्या संबंधी काही गोष्टी जाणून घेणार आहोत?

या ऑक्सिजन मशीन ची मागणी COVID-19 दरम्यान खूप जास्त वाढलेली आपल्याला दिसत आहे. या साठी च आपण जाणून घेणार आहोत की ऑक्सिजन  oxygen concentrator machine काय आहे? oxygen concentrator machine ,computer monitor पेक्षा थोडा मोठा आहे पण बागताना वाट तो की हार्डवेअर सारखाच आहे oxygen concentrator machine भारतात जवळ जवळ सर्वच कोरोंना पेशंट साठी वापरात आहे. (ज्यांना श्वसणा चा त्रास कमी प्रमाणात होत असेल त्यांच्या साठी गरजेचे आहे) सदयाच्या घ डीला ऑक्सिजन ची कमी असल्या कारणांमुळे यांचा वापर वाढत आहे मेडिकल ऑक्सिजन ला पर्याय मार्ग म्हणून वापर होत आहे.

what is work oxygen concentrator machine?

जसकी तुम्हाला माहीत आहे की oxygen concentrator machine ही सध्या Oxygen therapy साठी सर्वात जास्त मागितली जाणारी मशीन oxygen concentrator machine एक प्रोटेबल मशीन हैoxygen concentrator machine मधून oxygen generate केले जात आहे की आपल्याला माहीत असेल की आपल्या वातावरणात 78 % नाइट्रोजन ,21 % ऑक्सीजन आणि इतर गॅस चे प्रमाण 1% आहे.oxygen concentrator machine आपल्या वातावरणातून हवे मधून ऑक्सिजन वेगळा करण्याचे काम करतो आणि शुद्ध ऑक्सिजन आपल्याला देण्याचे काम तो करतो oxygen concentrator machine ,जे ऑक्सीजन बनवतो तो जवळपास 90-95 % पर्यन्त शुद्ध ऑक्सिजन देतो. जेकी मेडिकल ऑक्सीजन सिलिंडर मध्ये जो ऑक्सीजन असतो तो लिक्विड ऑक्सीजन 99% पर्यन्त शुद्ध देतो oxygen concentrator machine लाइट वर नाहीतर बैटरी असे दोन पर्याय मार्ग आहे.

जरूरी सूचना

तज्ञांच्या मते, ऑक्सिजन कॉन्सेन्टर मशीन फक्त कमी प्रमाणात असलेला आणि मध्यम कोरोना रूग्णांसाठी उपयुक्त आहे परंतु गंभीर पेशंट वापरणे योग्य नाही, कारण जर कोरोनाचा एखादा गंभीर पेशंट ने वापरल्यास तर त्याचा मृत्यूही होऊ शकतो.

Leave a Comment