Mushrooms in Marathi | 1 and more Types of Mushroom

By Sandypummy12

Mushrooms in Marathi

आज पर्यंत भारतात ही पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात बघेतली जाणारी वनस्पती वनस्पती मशरूम विचारही केला नसेल की मशरूम Mushrooms in Marathi हे आरोग्यासाठी किती चांगले आहे. मशरूम खाने ही आज काळाची गरज झालेली आपणास बघावयास मिळते.

तिला पण एक जागतिक दर्जा आहे आजच्या या सिमेंटच्या जंगलामध्ये मशरूम सारखी कुठे उघड उगवणारी वनस्पतीही कमी प्रमाणात आढळते पण तिचे आज जागतिक स्तरावर मोठे नाव आहे. पूर्वीपासून आपण ही वनस्पती बघतच आलेला होता पण आज पर्यंत तिची गुण त्याचा इतिहास आपल्याला माहिती नव्हता ती आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे.

याचा कधी विचारही केलेला नसेल. चला तर मग आपण आज घेणार आहोत. मशरूम बद्दल विशेष माहिती मराठी मध्ये याला आपण ‘आळंबी’ या नावाने ओळखतो पण याला आपण  वेगवेगळ्या नावांनी पण ओळखत आले लो आहोत ते नावे  कुत्र्याची छत्री, भूछत्र, तेकोडे, भिंगरी या नावाने ओळखत असतो. याची आज जगभरात शेती केली जात आहे ती का व कश्या साठी हे आपण उपयोग किती आहे आपण बघणार आहोत.Mushrooms in Marathi

मशरूम शेती Mushrooms Farm

मशरूम ही भारतात उगव ली जाते तशीच जगभरातील देशामध्ये मशरूमची शेती केली जाते या मशरूमच्या 12000 पेक्षा  जास्त प्रमाणात जाती आहे. मशरूम ची शेती ही जगभरात पूर्व आशिया, ताईलवान, चीन, कोरिया, इंडोनेशिया या देशात करतात.

या वनस्पतीचे उत्पन्न अंदाजे 88 लाख मेट्रिक टन घेतले जाते. त्यापैकी 55% युरोप,27 % उत्तर अमेरिका,14% पूर्व आशिया खंडा मध्ये उत्पन्न घेतात.  मशरूम चा जेवणामध्ये उपयोग जर्मनीमध्ये केला जातो. भारतामध्ये मशरूम ची वीरळ प्रमाणात शेती केली जाते. त्यात बटन मशरूम (Agaricus Bisporus), शिंपला मशरूम (Plearotus sp), धान्यपेंडया वरील चिनी मशरूम (Volvariella Volvacra ) या जातींची लागवड भारतात केली जाते.

मशरूम आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे? How beneficial is mushroom health?

मशरूम हे खाण्यासाठी स्वादिष्ट असतात तुमच्या जेवणात पण उपयोग होतो ते भारतातील बहुतेक लोकांना माहीत नसावे. Mushrooms in Marathi मशरूम मध्ये एक्सीडेंटस, प्रोटीन, विटामिन डी, सेलेनियम आणि जिंक इत्यादी घटक असतात.

त्याच बरोबर औषधे बनवण्याची वेळी पण मशरूम चा वापर केला जातो. अनेक आजारांवर पण मशरूम हे गुणकारी ठरलेला आहे. उदा.

 कर्करोग Cancer

कर्करोग सारखा दूरधर आजारावर पण उपयोगी आहे कर्करोगा मध्ये

मधील प्रोस्टेट आणि ब्रेस्ट कर्करोग सारखे आजारवर पण उपयोगी आहे.

वजन कमी करणे (Weight loss)

आजच्या जीवनातील अनियमिता त्यामुळे वाढणारे वजन यावर पण उपचार म्हणून वापरण्यात येते मशरूम ला उकळून रोज नाश्त्यामध्ये खाल्ल्याने वजनामध्ये बर्‍यापैकी फरक पडतो

साखरेचे कमी प्रमाण( शुगर लेवल)

मशरूम मध्ये कार्बोहाइड्रेट कमी असल्यामुळे साखर कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी साखर चे आजार असणाऱ्यांसाठी खूप फायद्याचे आहे. आपण Mushrooms in Marathi या माहिती पर लेखात वाचात आहात आपण यात प्रकार आहे. 

रोगप्रतिकारक शक्ती (Immunity)

आज covid-19 च्या काळामध्ये प्रत्येक माणसाला रोगप्रतिकारक शक्ती ची आवश्यकता लागत आहे मशरूम मध्ये असणारे सेलेनियम मधून रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होत आहे. व इतर आजार सर्दी खोकल्यासारखे पण आजार दूर ठेवण्यास मदत करते.

हृदय रोग

मशरूम मध्ये असणारे न्यूट्रिशन आणि एंजाइम अर्थ हृदयाचा त्रास असणाऱ्यांना फायदा होता है त्या मधून तीन दिवस तरी या लोकांनी मशरूम चा जेवणात वापर करावा

पोटासाठी फायदेशीर

पोटात होणारे त्रास जसे की पोट साफ होण्यासाठी, गॅस, पोटात दुखणे, अपचन यासारखे आजारही मशरूम मध्ये असणारे कार्बोहायड्रेट मुळे दूर होण्यास मदत होते.

शिटाके|Shiitake Mushrooms

हा मशरूम वनस्पतीचा एक प्रकार आहे. तो आपल्याला बघायचा आहे. शिटाके( हा खाण्यासाठी उपयुक्त असतं याची चव मातीच्या चवी सारखे लागते एक वेगळे पद्धतीची चवीचं स्वाद घेता येतो मशरूम मध्ये ओळखण्यासाठी दोन ते पाच इंच मोठे असते. छत्रीसारखे आकार असतो याचा रंग चॉकलेटी रंगासारखा  असतो यात वेगवेगळ्या प्रकारची शिटाके बघायला भेटेल.

शिटाके इतिहास|Shitake History

जपान, कोरिया आणि चीनच्या पर्वतीय भागामध्ये बघायला भेटेल तेथील पाठरावरील गवताळ भागात शिटाके ची शेती केली जाते. आपल्या ला या लेखात Mushrooms in Marathi माहिती ही वनस्पती शिटाके वर्गाची जातीची मशरूमची शेती पूर्व आशियामध्ये मोठा इतिहास आहे पूर्व आशियामध्ये तेथील लोक जेवणात आणि जुन्या पारंपारिक औषधांमध्ये या मशरूम प्रकाराचा वापर करतात.

चीनमध्ये शिटके मशरूमची 1000 ते 1200 साला पासून शिटाके मशरूम ची शेती सुरुवात झाली. तेथील लोक शिटाके मशरूम ला डोंगा व शंकू या नावाने ओळखतात. आज शिटाके मशरूम  त्यांच्या चवीसाठी आणि त्याच्या नैसर्गिक गुणांसाठी जगभरात प्रसिद्ध झाले आहे नैसर्गिक घसरलेला लॉनच वर किंवा नैसर्गिक कृत्रिम लॉनच वर सोयीस्कर पद्धतीने वाढण्यासाठी उपयुक्त असे वनस्पती आहे. यामुळे  जगभर शेती करण्यासाठी पण प्रसिद्ध आहे. चीन हा देश शिटेक मशरूम शेतीसाठी प्रसिद्ध आहे.

विशेष 

Mushrooms in Marathi या लेखात आपण आज Mushroom मशरूम बद्दल माहिती घेतली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला या बद्दल आम्हाला comment मधून कळऊ शकतात आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची माहिती देण्याचा प्रयत्न करू आम्ही तुमच्या सेवे साठी तत्पर आहोत तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कळवा 

 

1 thought on “Mushrooms in Marathi | 1 and more Types of Mushroom”

Leave a Comment