Motivational Thoughts In Marathi | मराठी मध्ये विचार

By Sandypummy12

 

Image Source- Google | Image by –comicspipeline

 

             Motivational Thoughts In Marathi   

           

 आतापर्यंत जीवनात आपला सर्वात मोठा धडा कोणता आहे? असा प्रश्न कोणी केला तर आपल्यासमोर कोणते प्रश्न उभे राहतील तुम्हाला तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत नसतील तर तुम्ही कुठेतरी कमी पडतात डेव्हिड गोगिन्सचे 10 नियम काही दहा नियम आहे असे प्रश्न आपल्या मनामध्ये नेहमीच पडले पाहिजे आपल्या आयुष्यात संघर्ष मधून आपण काय शिकलो हे पण बहुतेक वेळा आपल्या मनाला विचारत असतो पण त्याचे शब्द आपल्याला ते सुचत नाही आपण हे केलेले पण असतं पण त्या शब्दांबद्दल हे ठराविक गोष्टी आहेत हा सर्वात मोठा धडा आहे. आपल्या आयुष्यातील विचार जे तुम्हाला उस्ताह देतात

 

 

inspirational marathi

डेव्हिड गोगिन्सचे 10 नियम

  •     स्वत: ला नवीन बनवा आपल्या समोर येणारे संकट कोणत्या पद्धतीचे आहे त्या संकटा नुसार नवीन रस्ता शोधण्याचा प्रयत्न करा
  • आपल्या मेंदूवर नियंत्रण स्थापित करा त्याच्या काही शांत राहून नक्की विचार करून मगच निर्णय घेणे योग्य आहे
  • स्वतःच शिस्त विकसित करा संकटाच्या काळी पण शिस्त आणि शिस्तीचे नवीन प्रकार आपण शिकला गेले पाहिजे
  • जे अशक्य वाटेल ते करा जसपल नवीन रस्ता शोधत असतो तो अशक्यच असतं जे अशक्य वाटेल तेच करा
  • स्वतःला सामोरे जा संकटाच्या वेळी समोरच्या ची लढाई करण्यापेक्षा स्वतःची लढाई करा
  • एक चांगली व्यक्ती व्हा अशा काळात पण आपलं स्थैर्य नीट ठेवून माणसाची चांगली वागणूक ठेवा
  • आपल्याला करण्यास आवडत नसलेल्या गोष्टी / कार्ये करा संकटाच्या काळात बरेच गोष्टी अशा असतात की जे आपल्याला मुळीच आवडत नसतात पण त्या कराव्याच लागतात
  • स्वतःबरोबर वास्तविक व्हा संकाटाच्या काळी काही विचार करून चालवा लागत नाही ते विचार वास्तविक रूपात आणावाच लागतात
  • आव्हानांना सामोरे जा आपल्या मेंदूला आव्हानांसाठी तयार ठेवा
  • ठाम रहा एखादा केलेला निर्णय हा आपल्यासाठी नक्कीच चांगला आहे ह्या गोष्टीवर ठाम राहा

Leave a Comment