मी सिंधु ताई सपकाळ | mi Sindhu Tai sapkal 2022

By Sandypummy12

अनाथ मुलांची आई हरवली | Sindhu Tai sapkal  2022

सिंधुताई सपकाळ अनाथांची आई म्हणून ओळखली जाणारी आई एक सामाज सुधारक भारतीय संस्कारांनी भरपूर संस्कार देणारी आई भारतातील अनाथ मुलांचे संगोपन आणि संस्कार देणारी आई 1050 अनाथ मुलांची आई 207 जावई 40 वर्ष सामाजिक कार्य 750 पुरस्कार प्राप्त करून आपल्या कार्याने सामाजात आपले स्थान कामावलेले एक विशेष आशे व्यक्ती महत्व बद्दल आपण आजा जाणून घेणार आहोत

सिंधुताई सपकाळ यांचा वायाच्या 75 वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला पुण्यातील गेलेक्सी रुग्ण लयात उपचार सुरू  होत सिंधु ताई  सपकाळ यांचा जन्म 14 नोंव्हे. 1947 मध्ये महाराष्ट्र मधील वर्धा येथे नवर गांव या गावी झाला. त्या वेळी मुलगी म्हणून जन्मली म्हणून तिला चिंधी हे नाव ठवले होते. मराठी शाळेत त्यांनी 4th पर्यंत शिक्षण केले आहे

sindhutai sapkal ashram pune | सिंधुताई सपकाळ आश्रम पुणे

सिंधु ताई यांनी आपल्या जीवन संघर्ष खूप कठीण आहे. ते म्हणता ना आयुष्यात काही फुकट भेटत नाही तसेच त्या साठी जीवन वेचावे लागते त्याच आनुषंगाने जीवन जगल्या आहे. सिंधु ताई यांनी 1994 मध्ये पुण्यात पुरंदर येथील कुंभारवळण या गावात ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली येथील अनाथ मुलांना आधार दिला या संस्थेत मुलांना सर्वशिक्षण भोजन, वस्त्र आणि अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आपल्या अनाथ मुलांना पुढे भविष्यात आर्थिक दृष्ट्या पण स्वयंपूर्ण होतील

आणि त्यांना योग्य जोडीदार पण निवढून त्यांचे विवाह पण लाऊन दिला जातो आपल्या आनाथ मुलांची पूर्ण आयुष्याची घडी बसवून दिली जाते. या अश्या अनेक संस्था पुढे सिंधुताई यांनी उभ्या केलेल्या आहे. सिंधुताई यांनी बाल निकेतन हडपसर पुणे, सावित्री बाई फुले मुलींचे वसतिगृह चिखलदरा, अभिमान बाल भवन वर्धा गोपिका गाईरक्षण केंद्र वर्धा, ममता बाल सदन सासवड सप्त सिंधु महिला आधार बालसंगोपण व शिक्षण संस्था पुणे या अश्या संस्था त्यांनी स्थापन केल्या आहे आणि समाजाला एक नवी दिशा दिली आहे.

sindhutai sapkal life story  | सिंधुताई सपकाळ जीवन कथा

सिंधुताई सपकाळ अशी आई जी आपल्या आनाथ मुलानं साठी भीक माघून खाऊ घालणारी आई अशी आई पुन्हा होणे नाही सिंधु ताई सपकाळ अश्याच एक निराशेचे जीवन जगलेल्या महिलेचे आयुष्याची कथा आपण बगणार आहोत 14 नोंव्हे.1948 मध्ये महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात एका गुरे चारणाऱ्य कुटुंबात जन्माला आलेले स्त्री  तिला ती जन्माने स्त्री होती म्हणून तिचा राग करून तिला रागा ने चिंधी असे म्हणत.

या मध्ये तिच्या मध्ये असलेले शिकण्याची भूक ही सर्वात जास्त होती. तिचे वडील ही या बाबत मान्य करत होते पण आई ही पूर्ण पणे सामाजिक तत्वावर चालणारी समाजात मुलीचे शिक्षण जास्त करत नाही ही आईची मान्यता या आईच्या विरोधा मुळे तिला आपले शिक्षण त्यामुळे तिचे शिक्षण चौथीपर्यंतच पूर्ण होऊ शकले आणि वयाच्या 10 व्या वर्षीच तिचे लग्न 30 वर्षाच्या पुरुषाशी करून देण्यात आले.

आपण त्याला आपण बाळविवाह म्हणत आहोत या अश्या बाळविवहाच्या बेड्या तोडून ही ती आपल्या दु:खा ला कवटाळून बसली नाही तिची शिक्षणाची भूक आणि अन्याय नसहण करण्याची तिची तळमळ तिला शांत बसून देतनवथी लग्ना नंतर वर्ध्याला नवर गांव या गावीआल्या  वर तिथे होणाऱ्या आदिवासी लोकांवरच्या अन्यायाला त्या नि वाचा फोडली.वरध्यामधील नवर गांवच्या जंगलात 1972 मध्ये वन विभाग आणि जमीनदार यांच्या कडून शेण गोळा करणाऱ्या महिलां वर होणाऱ्या शोषनाला कडाडून विरोध केला होता.

तिच्या या लढ्याचे दुष्परिणाम म्हणून तिच्यावर वाईट आरोप झाले यामुळे तिच्या नवऱ्याने तिला ती गर्भवती असताना  सोडून दिले तिने आपल्या मुलीला गावाच्या एक गोठ्यात जन्म दिला. सिंधु ताई आपल्या मुलीला घेऊन परत माहेरी आल्यावर ही तिच्या घरच्यांनी तिला घरात घेतले नाही. पुढे आपल्या मुलीच्या आणि आपल्या उधार निर्वाहा साठी त्यानि गाड्यां मध्ये आणि रस्त्यावर भीक माघून दिवस काढले स्वतः च्या मुलीच्या अस्तित्वासाठी लढत राहिली आणि रेल्वे स्टेशन, गोठ्या आणि स्मशानभूमींना आपले घर बनवले.

जगण्याच्या या सततच्या धडपडीत ती महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात वसलेल्या चिकलदरा येथे सापडली. येथे व्याघ्र संरक्षण प्रकल्पामुळे ८४ आदिवासी गावे रिकामी करण्यात आली. या गोंधळात एका प्रकल्प अधिकाऱ्याने आदिवासी गावकऱ्यांच्या १३२ गायींना ताब्यात घेतले आणि त्यातील एका गायीचा मृत्यू झाला. सिंधुताईंनी असहाय्य आदिवासी ग्रामस्थांच्या योग्य पुनर्वसनासाठी लढा देण्याचा निर्णय घेतला. तिच्या प्रयत्नांची वनमंत्र्यांनी कबुली दिली आणि पर्यायी स्थलांतरासाठी योग्य ती व्यवस्था केली.

दारिद्र्य, निराधारपणा आणि बेघरपणाच्या या अनुभवांमध्येच सिंधुताईंना डझनभर असहाय अनाथ आणि स्त्रिया समोर आल्या ज्यांना समाजाने साफ दुर्लक्ष केले. तिने या अनाथांना दत्तक घेऊन काम करायला सुरुवात केली आणि कधी कधी त्यांना पोट भरण्यासाठी सतत भीक मागायची. आपल्या जैविक मुलीबद्दल पक्षपातीपणा टाळण्यासाठी सिंधुताईंनी आपल्या मुलीला पुण्यात ट्रस्टला पाठवले. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर तिने चिकलदरा येथे आपला पहिला आश्रम उभारला.

तिच्या आश्रमासाठी पैसा गोळा करण्यासाठी ती गावे आणि शहरे फिरली. अनेकवेळा तिला निधीअभावी पुढच्या जेवणासाठी झगडावे लागले. पण सिंधुताई कधीच थांबल्या नाहीत. आजपर्यंत तिने 1200 हून अधिक अनाथ मुलांना दत्तक घेऊन त्यांचे पालनपोषण केले आहे. ते तिला प्रेमाने ‘माई’ म्हणत. तिची अनेक दत्तक मुले आता वकील आणि डॉक्टर आहेत. आता तिची जैविक मुलगी आणि दत्तक घेतलेली मुले स्वतःचे अनाथालय चालवत आहेत.

mee sindhutai sapkal | मी सिंधुताई सपकाळ

सिंधु ताई सपकाळ यांचे आयुष्य काही फिल्मी स्टोरी पेक्षा पण खूप कठीण आहे दुरून आपण एकध्याच्या मनाचा ठाव नाही घेऊ शकत सिंधु ताई ने जगलेले आयुष्य ला तोड नाही त्या जगण्यातून पण त्यांनी समाज्या साठी आज खूप काही करून ठेवले आहे.

अश्या प्रेरणा दायक गोष्टी लोकान पर्यंत पोहचाव्या या उद्देशाने डायरेक्टर अनंत महादेवन यांनी कथा आणि सोबत संजय पवार यांनी कथा लिहून त्यांच्या वर एक फिल्म तयार केली मी सिंधुताई सपकाळ या मध्ये तेजस्विनी पंडित यांनी सिंधुताई यांची प्रतिकृती साकारली आहे या मध्ये आजून बरेच स्टार कास्ट आहे. चारू शिला साबळे, सुहास पळशिकर, उपेंद्र लिमये, मीना सोनवणे, गणेश यादव, जयवंत वाडकर इ.  होते

आमचे या व्यतिरिक्त पण लेख आहे 

योग म्हणजे काय? 

Leave a Comment