lagna vadhdivs shubhechha in marathi| Best wishes10

By Sandypummy12

lagna vadhdivs shubhechha in marathi लग्न वाढदिवस 

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाआज तुमच्या साठी काही निवडक शुभेचा घेऊन आलो आहे आज या धका धकी च्या जीवनात आपल्या माणसं साठी प्रेम व्यक्त करण्याची ही नवीन पध्दत लोकांनी आत्म सात केली आहे. sms, whats up status द्वारे एकमेकणा शुभेच्छा द्यानाची ही पध्दत अत्यंत सुरेख आणि छान आहे आपण आपल्या मनातील भावना sms द्वारे त्यांच्या पर्यन्त पोचवण्या साठी तुमच्या साठी काही कविता शुभेच्छा इथे देत आहोत. त्या lagnachya vadhdivsachya shubhechha in marathi, लग्नाच्या  वाढदिवसाच्या शुभेच्छा,  आपल्या ला कश्या वाटल्या ते आम्हाला comment द्वारे कळवा.

  lagna vadhdivs shubhechha best  in marathi   वाढदिवसाच्या शुभेच्छा

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,

आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले..

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

1. तुमची जोडी राहो अशी सदा कायम

जीवनात असो भरपूर प्रेम कायम,

प्रत्येक दिवस असावा खास

लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 

2. जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार

जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,

तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष

हीच आहे सदिच्छा वारंवार 

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा|lagnachya vadhdivsachya hardik shubhechha in marathi

3. देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,

तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,

असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य

जसा प्रत्येक दिवस असो सण खास 

4. सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,

जन्मभर राहो असंच कायम,

कोणाचीही लागो ना त्याला नजर,

दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम 

5. जशी बागेत दिसतात फूल छान

तशीच दिसते तुमची जोडी छान

लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 

6. नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,

दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली…

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

7. दोघांचे तुमच्या एक स्वप्न प्रत्यक्षात आलेले..

आज वर्षपूर्तींनंतर आठवतांना मन आनंदाने भरलेले..

लग्न वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

8. सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते

एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता,

नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो,

लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो.

9. आयुष्यातील अतूट आणि अनमोल क्षण,

लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

1. मिनिट असतं सेकंदाच आणि तास असतो मिनिटांचा

आम्ही माणसं…. माणसं बनतो ती नात्यांनी,

आज मी माझ्या आई-बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो.

कारण त्यांनी ना फक्त इतके वर्ष त्यांचं नातं जपलं

तर माझ्यासारख्या मुलालाही चांगले संस्कार देऊन मोठं केलं.

तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी काय भेट देऊ

मराठीत प्रेम, हिंदीत प्यार आणि इंग्रजीत लव.

2. तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो

तुम्हाला भरभरून यश मिळो,

लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !!

 

lagna vadhdivs shubhechha Navryalaa in marathi  नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

                          

   नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्या                                     

1. आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे

आपल्या दोघांची साथ कायम राहो.

आयुष्यातील संकटाशी लढताना 

आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे.

लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 

2. दिवा आणि वातीसारखं आपलं नातं आहे,

हे नातं असंच तेवत राहावं ही इच्छा आहे.

हॅपी अॅनिव्हर्सरी. 

3. हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,

लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,

आनंदाने नांदो संसार आपला,लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

4. एकमेकांबरोबर घालवलेल्या सर्वोत्तम वर्षांसाठी

धन्यवाद पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा

5. इतक्या वर्षानंतरही… आजही माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर स्त्री तूच आहेस. हॅपी अॅनिव्हर्सरी

6. तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस आज आणि नेहमीच लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

7. लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी

8. I Love You हे फक्त तीन शब्द आहेत

जे आपल्या लग्नवाढदिवसाएवढेच महत्वाचे आहेत

जोपर्यंत माझ्या हृदयात प्रेम आहे

तोपर्यंत माझ्या हृदयात तू आहेस. हॅपी अॅनिव्हर्सरी

9. कसे गेले वर्ष कळलंच नाही.

लोक म्हणतात लग्नानंतर माणसं बदलतात.

हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही.

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा.

10. पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात,

आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी,

जीवनाच्या एका नाजूक वळणावरती झाल्या त्या भेटीगाठी,

सहवासातील गोड-कडू आठवणी, एकमेकांवरील विश्वासाची सावली,

आयुष्यभर राहतील सोबती, लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी

11. आला तो सुदिन पुनः एकदा,

ज्या दिवशी घेतल्या शपथा,

तुझे या जीवनात एक वेगळे स्थान,

 कारण तुझा सहवास भागवतो प्रेमाची तहान,

तुला आपल्या शुभ बंधनाच्या मनापासून शुभेच्छा

12) कितीही रागावले तरी समजून घेतले मला,

रुसले कधी तर जवळ घेतले मला,

रडवले कधी तर कधी हसवले,

केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,

वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

 

 

13) तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं,

देवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली.

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

 

 

14) आयुष्यातील खास शुभेच्छा घे,

वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,

तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.

तुला स्वीट हॅपी बर्थडे

 

 

15) Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,

तुला Success मिळो Without any Fear

प्रत्येक क्षण जग Without any Tear,

Enjoy your day my Dear,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

16) या Birthday ला तुला प्रेम, सन्मान आणि स्नेह मिळावा,

आयुष्यातील सर्व आनंद मिळावा

 

 

माझ्या प्रिय पतीदेव…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

                  

  lagna vadhdivs shubhechha Baykola in marathi 

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

बायकोला लग्न वाढदिसाच्या शुभेछा

 

      बायकोला 

  • उंबरठयावरचे माप ओलांडून बायको म्हणून घरात आलीस…

मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेलो. खरेतर बायकोही एक मैत्रीण असते… प्रेयसी असते…

ती संसाररुपी रथाचा एक चाक असते.

बायकोमुळे आयुष्यातील दुःखे कमी होतात आणि सुखे द्विगुणीत होतात…

अशीच माझी बायको समजूतदार…. नेहमी माझ्या पाठीशी उभी राहणारी…घरसंसारात रमणारी

जिवापाड प्रेम करणारी जिवलग बायको… मैत्रीण आणि बरीच काही

  • आपल्या वैवाहिक जीवनाला 14  वर्ष पूर्ण झाली आहेत….

मागे वळून पाहतांना या वर्षात तुझ जराही प्रेम कमी झाले नाही.

आयुष्यातल्या प्रत्येक सुख दुःखात संघर्षात माझ्या पाठीमागे भक्कम पणे उभी राहणारी

बायको मिळाल्याबद्दल नक्कीच आजच्या प्रसंगी तुझे मनापासून आभार मानले पाहिजेत.

नेहमी अशीच हसत रहा ..आनंदी रहा यातच माझं सौख्य सामावलेले आहे.

  • तु आहेस म्हणून मी आहे बस्…!

खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देतो,

दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना

  • नाती चारामिचा मंत्र जपत…

मी तुझा हात हातात घेतला…!

आई-वडिलांच्या उंबेरठ्याची चौकट ओलांडून तू माझ्या जीवनात आलीश आणि वर्तुळ पूर्ण झाले.

  • तुझ्या येण्याने त्या असण्याला स्वत्व लाभले.

नेहमी सकारात्मक… नकारात्मकता च्या निरर्थक पागोळ्यात गुरफटलेला मी….

तुझ्या येण्याने मला लौकीकाचे भान दिले…

यु मला काय दिलेस…! याचा हिशोब करणे सोडून दिले आहे मी…!

  • तसेही तारे मोजणे मला कधीही जमलेच नाही…!

मान्य आहे मला पूर्णपणे… अगदी तु ही स्वयंभू नाही आहेस ते…

पण तुझ्या असण्याने मला असण्याचा अस्तीत्व दिला आहे…!

खरे सांगू अगदी मना पासून… लोक भलेही तुला माझी अर्धांगीनी म्हणोत…

पण माझ्यासाठी मात्र तू माझे पूर्णत्व आहेस…!

  • आयुष्याच्या अवघड वाटेवर तू मला साथ दिलीस

कोणत्याही क्षणी तू माझ्या हातातला हात सोडला नाहीच.

कधी चिडलो… कधी भांडलो… कधी झाले भरपूर वाद…

पण दुसर्‍याच क्षणी कानी आली

तुझी प्रेमळ साथ…

  • झोळी माझी खाली असतांना

लग्न माझ्याशी केलीस तू…

जरी वाटेवर होते धुके दाट

तरीही संसार सुखाच्या केलीस तू.

  • मैत्रीतील प्रेम आणि प्रेमातील मैत्री

चांगलीच निभावलीस तू…

संकोच न करता माझ्या कुटुंबाला

चांगलेच सांभाळीस तू…

  • अशीच राहा हसत खेळत

हेच एक सांगणे आहे….

अशीच प्रगती होऊ दे तुझी

हेच देवाकडे मांगने आहे.

1. न कोणताही क्षण सकाळचा, ना संध्याकाळचा

प्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचा

यालाच समजून घे माझी शायरी

प्रेमपूर्ण हॅपी अॅनिव्हर्सरी बायको

2. आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबत

प्रत्येक क्षण असो आनंदाने भरपूर

नेहमी हसत राहा येवो कोणताही क्षण

कारण आनंदच घेऊन येईल येणारा प्रत्येक क्षण

हॅपी अॅनिव्हर्सरी बायको

3. माझा प्रत्येक क्षण तुझ्या नावे आहे

ह्याला फक्त शायरी समजू नकोस

माझ्याकडून तुला हा प्रेमाचा पेैगाम आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी प्रिये

 4. माझ्याशी लग्न केल्याबद्दल धन्यवाद

आणि मला एक संधी दिल्याबद्दल, मला हवं तसं जगू देण्याची

आणि मला खात्री आहे की, भविष्यातही हे असंच असेल

चल तर मग साजरा करूया आपल्या लग्नाचा वाढदिवस

5. मला आजही लक्षात आहे ज्या दिवशी

आपण पहिल्यांदा भेटलो होतो

लग्नदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

6. तुमच्या लग्न वाढदिवशी मी देवाला प्रार्थन करते की,

तुम्हा दोघांना जगातील सर्व सुख, हसू, प्रेम, आनंद

आणि एकमेकांचा सहवास जन्मोजन्म मिळो.

7. तो खास दिवस आज पुन्हा आला आहे,

ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले

आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत.

तू माझ्यासाठी खूपच खास आहेस लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

8. तुझ्या नावाने अनेकांनी तुला हाक मारली असेल,

पण तुझ्या नावासाठी जगणारा एकच आहे,

हॅपी अॅनिव्हर्सरी बायको.

9. प्रेम म्हणजे फक्त कॅंडललाइट आणि गुलाब नाहीत.

प्रेम म्हणजे रोजचं जगणं एकमेकांशी बोलणं एकमेकांना वेळ देणं

खुल्या मनाने एकमेकांना स्वीकारणं

प्रेम म्हणजे आयुष्यातील खास गोष्टी एकमेकांना सांगणं

हेच प्रेम हेच प्रेम हेच प्रेम

लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

10. उदास नको होऊस मी तुझ्यासोबत आहे

नजरेपासून दूर पण हृदयाजवळ आहे

डोळे मिटून माझी मनापासून आठवण काढ

तू माझ्यासाठी नेहमीच खास आहेस. लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

lagna vadhdivs shubhechha in marathi या लेखा तिल shubhechha कश्या वाटल्या हे आम्हाला कॉमेंट द्वारे कळवा काही राहिले असेल तर तेही सांगा आम्ही तुमच्या प्रतिक्रियांचा नक्कीच विचार करू lagna vadhdivs shubhechha in marathi या व्यतिरिक्त आजून Birthday wishesh, parsnol wishesh releted shubhechha हव्या असल्यास कॉमेंट द्वारे कळवा आम्ही नक्कीच विचार करू 

4 thoughts on “lagna vadhdivs shubhechha in marathi| Best wishes10”

Leave a Comment