how to reduce acidity naturally In Marathi | Acidity1 best trick

By Sandypummy12

What Is Acidity | Acidity म्हणजे काय? 

आज कालची बदलत चाललेली जीवनशैली त्यामध्ये नवीन नवीन होणारे आजार हे आपल्या जीवनाची निगडीत होत चाललेले आहे वाढती लोकसंख्या या लोकसंख्येला पुरावे असे अन्न तयार करण्यासाठी हायब्रीड पद्धतीने अन्न आज बाजारात तयार केले जात आहे. अन्नामधून पचन अपचन गॅस इत्यादी सारखे पोटाचे आजार मुख्यता बघायला भेटतात. how to reduce acidity naturally आपण याच आजारा बाबत ह्या लेखात लिहीत आहोत की कश्या प्रकारे आपण  हे control करू शकतो. 

या आजारांपैकी गॅस सारखे आजार सर्वसामान्य व्यक्तींना होतच असतो. पोटात गॅस तयार होणे तसा हा आजार आजार नसून एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण अवेळी आयोग्य जीवनशैलीनुसार खाण्यापिण्याचे पथ्य नसल्यामुळे हे आजार बळावत आहे. ह्या आजाराची संकल्पना कशी असते ते आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत.

how to reduce acidity naturally

 

शरीरातील गॅसचे ठिकाण

आपल्या शरीरात तीन ठिकाणी गॅस तयार होत अस तो. 1) जठार 2) लहान आतडे व3) मोठे आतडे

जठर :- जत्रा मधील गॅस हाआपण जे तोंडावाटे हवा ग्रहण करतो. त्याचा हवा आपण ढेकर च्या स्वरूपात बाहेर टाकत असतो या जेठाराम मधील गॅस मध्ये प्राणवायू व नत्रवायू चे प्रमान जास्त असते.

लहान आतडे :- लहान आतड्यामध्ये गॅसचे प्रमाण हे लहान आतडे असल्यामुळे कमी प्रमाणात असते पण जो काही थोड्या प्रमाणात गॅस असतो तो आम्ल व आम्लधर्मी द्रव्य मधून प्रक्रिया होऊन कार्बन डाय ऑक्साईड वायू तयार होतो तो लहान आतड्यांमध्ये असतो. मोठे आतडे :- यामध्ये गॅस चे प्रमाण जास्त असते आपण जे बॅक्टरिया युक्त कोबी, फुलकोबी, कांदा, मका आणि द्विदल धान्य यामधून आपल्या शरीरात येणाऱ्या व न पचनाऱ्या स्टेकिओज व राफिनोज या साखरेवर व प्रक्रिया करतात व आपल्या शरीरात गॅस तयार होतो त्या गॅस मध्ये हायड्रोजन, मिथेन व कार्बन डाय-ऑक्साइड असते. how to reduce acidity naturally post मध्ये आपल्या acidity म्हणजे काय हे पाण सांगत आहोत. 

मोठे आतडे :- यामध्ये गॅस चे प्रमाण जास्त असते आपण जे बॅक्टरिया युक्त कोबी, फुलकोबी, कांदा, मका आणि द्विदल धान्य यामधून आपल्या शरीरात येणाऱ्या व न पच- नाऱ्या स्टेकिओज व राफिनोज या साखरेवर व प्रक्रिया करतात व आपल्या शरीरात गॅस तयार होतो त्या गॅस मध्ये हायड्रोजन, मिथेन व कार्बन डाय-ऑक्साइड असते. how to reduce acidity naturally या मध्ये आपण पूर्ण पणे आपण Naturally चर्चा करत आहोत हे लक्षात घ्यावे 

How To Reduce Acidity Processing Naturally In The Body

आपल्या मानवी शरीरात गॅस सर्वांमध्येच असतो गॅस होणे ही विकृती नाही नैसर्गिक पद्धतीमध्ये आपल्या शरीरामध्ये सुमारे दहा लिटर गॅस अधो वायु च्या स्वरूपात बाहेर पडत असतो. आपल्या शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया असते जेवणाचे काही संस्कार असतात आपण ते योग्य पद्धतीने पाहत नसतो वरील पदार्थ जास्त प्रमाणात आपल्या जेवणात आले तर किंवा आपली पचनशक्ती कमी असल्यास आतडे उत्तेजित होत असल्यास अधो वायु चे किंवा गेस  सुटण्याची प्रमाणात वाढ होते. 

आपल्या सामान्य जीवनात गॅसच्या तक्रारी आढळतात त्यामागील काही कारणे हे खाण्यापिण्याची अनियमित रमान, अनियमित वेळ आणि अयोग्य आहार हे असते. त्याचप्रमाणे व्यायाम, झोप आणि मन स्वस्त यांचा अभाव हे कारणे असतात त्यामुळे आपल्या शरीरातील योग्य गुण हेरून आपण आपल्या जीवनाचे वेळापत्रक नुसार कमी जास्त प्रमाणात आहार घेऊन आपल्या शरीराची काळजी घ्यावी यामुळे आपण गॅसचे प्रकार थांबवू शकतात

how to reduce acidity naturally | नैसर्गिकरित्या acidity कसा कमी करावा

रोज सकाळच्या व सायंकाळच्या जेवणाची वेळ निश्चित करुन घ्या किंवा असे शक्य नसल्यास तुमच्या रोजच्या दोनही वेळच्या जेवणा अगोदर १ ते पाउण तास तुम्हाला आवश्यक तेवढे पाणी प्या, हो सवय कायम करा. कोठेही असलात तरी एक तास अगोदर पाणी पिण्यास काहीच अडचण येत नाही प्रवास, ऑफिस इ. सोबत पाणी ठेवा जेवतांना किंवा जेवणानंतर अजिबात पाणी पिउ नका. how to reduce acidity naturally ही पद्धत पूर्ण पणे Naturally आहे. आपण योग्य प्रकारे समजून घेत आसाल अशी आशा करतो 

जेवतांना पोळी खाणे संपल्यानंतर व भात खाण्यास सुरुवात करण्या अगोदर (दोन अन्नांच्या मध्ये ) फक्त २ घोट पाणी प्या. तसेच जेवणानंतर तोंड व गळा स्वच्छ करण्यासाठी फक्त २ घोट पाणी पिण्याची मुभा. मात्र जेवण झाल्यानंतर कटाक्षानं रोज दिड तासांनी पाणी प्या (सवय लागण्यासाठी अगोदर १५ मिनीट नंतर अर्धा तास असे करत पाणी तोंडात गुळगुळ करत पिण्याची (जसे आपण चहा कॉफी पितो तसे प्या) सवय हळूहळू दीड तासापर्यंत वाढवा व कायम करा. 

how to control acidity

कारण :- आपण जेवतांना व जेवणानंतर पाणी पिल्यामुळे  भरलेल्या पोटातील (पेटलेला) जठराग्नी लगेच विझतो, म्हणजेच पचनाची किया बंद पडते. ज्याप्रमाणे एखादया शेकोटीवर पाणी टाकल्यानंतर ती विझते तसाच प्रकार पोटामध्ये पाणी पिल्यानंतर होतो. मग अन्न पचण्याऐवजी सडते व त्यातून वायू गैस निर्माण होउन अनेक रोग होतात सर्वसाधारणपणे अन्न पचण्यास दीड तासाचा कालावधी लागतो, म्हणून दोनही वेळच्या जेवणानंतर दीड तासानंतर दिलेल्या सूचनांनुसार पाणी प्यावे. एक तास अगोदर पूरेसे पाणी पिलेले असल्यामूळे जेवणानंतर पाणी पिण्याची आवश्यकता भासत नाही. 

रोज रात्री झोपताना तोंड स्वच्छ करून झोपावे व सकाळी उठल्या बरोबर तोंड स्वच्छ न करता क्षमतेनुसार कोमट पाणी किंवा तांब्याच्या भांडयात रात्री ठेवलेले शक्य असल्यास साधारणतः १ लिटर पाणी गुळगुळ करत करत प्यावे कारण रात्री आपल्या तोंडामध्ये जमा झालेली लाळ ही अदभुत व औषधी लाळ असते. आयुष्यात थंउ पाणी पिउ नका. फक्त उन्हाळयाच्या दिवसात माठातील पाणी पिण्यास चालते फ्रीजमधील किंवा इतर खुप थंड पाणी वर्ज. बस्स, एवढेच करा व सध्या असलेल्या अनेक रोगांपासून मुक्ती मिळवून निरामय जीवनाचा फुकटात आनंद लुटा. फक्त तुमच्या सवयी तुम्हालाच बदलावयाच्या आहेत. तुम्ही करा इतरांनाही सांगा. 

आधुनिक शास्त्रानुसार, पोटात पचनासाठी हायड्रोक्लोरिक acidसिड आणि पेप्सिन स्राव होते. साधारणपणे हे आम्ल आणि पेप्सीन पोटात राहतात आणि अन्नाच्या पाईपच्या संपर्कात येत नाहीत. पोट आणि अन्न पाईपच्या संयुक्त ठिकाणी एक विशेष प्रकारचे स्नायू असतात, जे त्याच्या आकुंचनाने पोट आणि अन्न पाईपचा मार्ग बंद ठेवते आणि काहीतरी खाल्यानंतर आणि पिल्यानंतर उघडते. जेव्हा त्यांच्यामध्ये कोणतीही विकृती उद्भवते तेव्हा अनेक वेळा ते स्वतः उघडतात आणि acidसिड आणि पेप्सिन अन्न पाईपमध्ये येतात. जेव्हा हे वारंवार घडते तेव्हा अन्ननलिकामध्ये जळजळ आणि फोड येतात.

Conclusion 

हा लेख लिहण्याचे कारण असे की आपण त्रस्त आसाल की अॅसिडिटी आपल्याला का होते कारण आपण दोष देण्यात खूप पटाईत असतो पण एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या आपले नुकसान आपण स्वतः करत असतो आपली जेवणाची वेळ आपण सांभाळत नाही जेवणाची पद्धत बगत नाही या लेखात आपण What Is Acidity, how to reduce acidity naturally, How To Reduce Acidity Processing Naturally In The Body, how to control acidity या विषया वर आपण लेखात आवश्यक गोष्टींवर चर्चा केली आहे तरी आपण ती नीट वाचुन समजून घ्यावी जर कोणाला काही अडचण असेल तर आम्हाला कमेन्ट द्वारे कळूव शकतात. 

 

 

आमचे हे लेख वाचा :-

डोकेदुखी का होते?

व्हिटॅमिन सी स्त्रीयांसाठी फायदेशीर?

मशरूम बद्दल जाणून घेऊ?

 

Leave a Comment