Fashi sakalis ch ka dili jate | Why the execution was given in the morning in Marathi

By Sandypummy12

फाशी/Fashi/ in morning/सकाळी का दिली जाती ?फाशी सकाळी सकाळी का दिली जाती | Why the execution was given in the morning

हा प्रश्न नेहमीच मला पडत असतो. या बद्द्ल जाणून घेण्यासाठी खूप उस्तूक होतो एक दिवस ठरून मी या तयारीला लागलो आणि नेट वर एका ठिकाणी मला हि माहिती भेटलीच भारतात खूप वर्षा पासून कोणला ही फाशी ची शिक्षा झाली की ती सकाळी सकाळी बातम्यान वर येत असेकी आज आमक्या आमक्या ला फाशी ची शिक्ष्या दिली या बद्दल नेहमीच विचार येत असे की आसे का?
 फाशी ची शिक्षा सकाळी सकाळी सूर्यास्था पूर्वी दिली जाते. हे इंग्राजांच्या काळा पासून दिली जाती आहे.
तसेच आज पण होत आहे. भारतात शेवटची निर्भया कांड मधील मुकेश सिंह, पवन गुप्ता,विनय शर्मा आणि विनयकुमार सिंह या चार जणांना फाशीची शिक्षा तीहार तुरुंगात दिली गेली. ही फाशी पण सकाळी सूर्यास्ता पूर्वीच झाली. पुणे जेल मध्ये 2012 मध्ये ओर्थर जेल मध्ये तेव्हा आतंकवादी आजमल कसाब ला दिली होती. ही फाशी पण अशीच सकाळी सकाळी दिली गेली होती.
हे फक्त भारतात होत नसून जगभर असाच नियम आहे. सगळी कडे फाशी ची शिक्षा साकळीस च दिली जाते.

भारतात तुरुंगाच्या वेळा पत्रकात पण आल्याला असेच बगवयास मिळेल त्यात ही आसेच दिलेले असेते फाशी ही सकाळीच दिली जावी अथवा सूर्याद्यापूर्वी फाशीची तरतूद करावी. प्रतेक ऋतु नुसार फाशीची शिक्षा सकाळी बदलली जाते पण वेळ ठरवाचे काम केंद्र आणि राज्य सरकारच ठरवत असते. फाशी सकाळी दयाण्याची तसेच तीन कारण पण आहेतच की ज्या प्रशासनिक,व्यवहारीक  आणि राजकीय पण काही कारणे जोडली गेलेली असतात.
बागयला गेले तर फाशी ही शिक्षा नेहमीच असेते आसे नाही. फाशी ही तरतूद खूप गंभीर परस्थित असेल जर मानवजातीला कालिमा फसणारी घटना घडलेली असेल तर फाशीची शिक्षा दिली जाते. जर त्या व्यक्तिला फाशीची तरतूद करायची असते तेव्हा तुरुंनगा मधील किंवा इतर लोकांचे सर्व लक्ष त्या शिक्षेवर केन्द्रित केले जाते॰त्यालयातयात दिवस भरयाच्या कामकाजावर परिणाम होऊ नये. अथवा फाशी झाल्या नंतर कागद पत्रांची पुरततेत पण वेळ लागतो. तो वेळेचा वापर टाळण्यासाठी पण सकाळी फाशी शिक्षा पूर्ण करत असतील.
फाशी/Fashi/ in morning/सकाळी का दिली जाती ?

असे ही म्हंटले जाते की जेव्हा एखद्याला फाशी दिली जाते तेव्हा पहाटेला त्याचे मन शांत असते. सकाळी फाशी दिली तर जास्त दबाव आणि मानसिक तणावा नसतो म्हणून पण सकाळी फाशी ची तरतूद केली जाते असेल असे ही कारण असू शकेल.

ज्याला फाशी देणार असतील त्याला सकाळी 3 वाजता उठवतात. कारण त्याला त्याचे सर्व काम आटपून त्याला प्रार्थने साठी वेळ दिला जातो. त्याला एकांत हवा असेल तर त्या साठी ही वेळ दिला जातो. ज्यात विचार करण्या साठी पण वेळ दिला जातो. त्यात सर्वात मोठे कारण हे पण की त्याच्या अंत्यसंस्कार साठी पण त्याच्या नाते वाहिकाणा हे लवकरात लवकर भेटेल यासाठी पण सकाळी असू शकते.

सामाजिक बाब ही की…..

फाशी ची तीसरी बाब म्हणजे सामाजिक कारण ही महत्त्वाची घटना असते. लोकांचे मोठ्या प्रमाणात आकर्षित करत असते. मोठ्या प्रमानता लोकं बागयची भूमिका घेत असतात.जेल च्या बाहेर मोठया प्रमाणात गर्दी झालेली आपल्या ला बागव्यास मिळत असते.
फाशी ही शिक्षा मानव जाती साठी एक काळिमा फासणारी पद्धत असते पण ती का होत किंवा करावी लागते हे पण खूप महत्तवाचे असते.
फाशी/Fashi/ in morning/सकाळी का दिली जाती ?

Leave a Comment