E-Shram card self registration 2022 |ई – श्राम योजना 2022

By Sandypummy12

E-Shram card self registration 2022 श्रम आणि रोजगार मंत्रालय यांनी भारतात जेवढे असंघटित गरीब कामगार वर्ग आहे त्या सर्वांना एका वर्गात बसवण्यासाठी इ- श्राम योजना 2022 सुरू केली आहे माध्यमातून केंद्र सरकारकडून गरीब कामगार त्यांच्या कामाच्या कौशल्यानुसार त्यांना रोजगार दिला जाईल इ-श्रमिक कार्ड 2022 या योजनेत लाभ घेण्यासाठी ज्यांची इच्छा असेल त्या भारतीय नागरिकांनी श्रम आणि रोजगार मंत्रालय ऑफिशियल साईट वर eshram. gov. in च्या माध्यमातून e-shram card online registration येथे नोंदणी करू शकतात e shram card portal हे माथाडी काम करणाऱ्या वर्गासाठी केंद्र सरकारने सुरू केले आहे e-shram card online registration त्यासंबंधी पूर्ण माहिती पुढे दिलेल्या तक्त्यामध्ये

E-Shram card self registration 2022 |ई - श्राम योजना 2022

E- Shram card Online Registration Form

विभागाचे नाव श्रम आणि रोजगार मंत्रालय
सरकार चे नाव भारत सरकार
पोर्टलचे नाव ई- श्रम पोर्टल
लाभार्थी भारतीय कामगार
वर्ष 2022
स्थान राष्ट्रीय स्तर
वर्ग सरकारी योजना
फॉर्म ऑनलाइन

ई – श्रम कार्ड च मुख्य उद्देश

e – Shram card 2022 त्यानुसार केलेला कामगारा वर्गासाठी त्यामधील प्रवासी कामगार वर्ग प्लॅटफॉर्मवर काम करणारा कामगार वर्ग, रोजगार मिळवण्यासाठी रोज रस्त्यावर काम करण्यासाठी फिरणाऱ्या कामगारांना, घरकाम काम करणारे नोकरवर्ग , शेतामध्ये काम करणारा कामगार यासारख्या असंघटित वर्गांना एकत्र संघटित करण्यासाठी आणि सरकारच्या येणाऱ्या योजनेनुसार योग्य लोकांपर्यंत या योजनेचा लाभ होण्यासाठी यांना इ श्रम कार्ड 2022 च्या माध्यमातून रोजगार देण्यासाठी ही योजना लाभदायक आहे आणि याचा मुख्य उद्देश इ आहे.

यासाठी लागणारे मुख्य कागदपत्र

या योजनेचा लाभ घेण्यासाठी योग्यता आणि पात्रता अशी आहे की e-shram card चा फायदा घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या भारतीय नागरिकांना पुढील तक्त्यानुसार फॉर्म देण्यात येईल

E- Shram card Required Documents

आधार कार्ड
पॅन कार्ड
पासपोर्ट साईज फोटो
मोबाईल नंबर
बँक खात्याची माहिती

या योजनेमधून मिळणारे फायदे

 • e-shram card 2022 धारकांना दोन लाख पर्यंत अपघात विमा भेटेल
 • सरकारद्वारे दिल्या जाणाऱ्या गरीब जनतेच्या योजनेचा लाभ लवकर भेटण्यास मदत होईल
 • पुढे भविष्यामध्ये पेन्शन ही भेटू शकते
 • आरोग्याच्या उपचारासाठी आर्थिक सुविधा भेटतील
 • गर्भवती महिलांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी पालन पोषण साठी योग्य सुविधा दिल्या जातील
 • घर बांधण्यासाठी योग्य प्रमाणात पैसे पण दिले जातील
 • मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक योगदान सरकार द्वारे केले
 • केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगारांचा संबंधी निघणारा योजनांचा सरळ सरळ लाभ मिळेल
 • भारत सरकारच्या महत्वपूर्ण येणाऱ्या कल्याणकारी योजनेचे लाभ मिळतील

e-shram card online registration कसे करायचे

ई – श्रम कार्ड साठी ऑनलाइन फॉर्म पुढे दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन eshram.gov.in च माध्यमांमधून तुम्ही फॉर्म करू शकता e-shram card online registration सगळे करण्यासाठी खाली दिलेल्या काही निर्देशांचे पालन करायचे आहे

 • सर्वात पहिले इ-श्रम पोर्टल वरील ऑफिशिअल वेबसाईट eshram.gov.in वर जा
 • हिच्या होमपेजवर गेल्यावर रजिस्टरवर e- श्रम रजिस्टर च्या ऑप्शनला क्लिक करा
 • इथे तुमचा रजिस्टर फॉर्म उघडेल इथे तुम्ही तुमच्या आधार कार्डाचा नंबर लिंक असेल तो नंबर टाका आणि कॅपच्या भरून epfo आणि esiec मेंबर स्टेटस टाकावे
 • आता तुमच्या मोबाईलवर येणारा ओटीपी सिलेक्ट करा
 • आणि तो ओटीपी तुमच्या ओटीपी बॉक्स मध्ये टाईप करा
 • आता आपल्यासमोर फॉर्म सादर होईल ते फॉर्ममध्ये आपले व्यक्तिगत पूर्ण माहिती पत्ता, पगार, वय, इत्यादी नमूद करावे
 • संपूर्ण भरून झाल्यावर यासोबत तुम्हाला सांगितलेल्या कागदपत्रांनुसार सर्व कागदपत्र अपलोड करावे लागतील त्यानंतर सब्मिट करून बटन क्लिक करा
 • आता तुम चा फॉर्म पूर्णपणे झालेला आहे

अत्यावश्यक सुचना

e-shram card online registration 2022 माहिती आम्ही भारत सरकार आणि केंद्र सरकार यांच्या ऑफिशिअल वेबसाईट वरून घेतलेली आहे जर तुम्ही यातील त्रुटी आणि मदतीसाठी अपेक्षा करत असाल तर आपण सरकारी ऑफिशिअल वेबसाईट वर यासंबंधी माहिती देऊ शकतात यासंबंधी काही प्रश्न असतील तर ते आम्हाला विचारू शकता पण तुमच्या होणाऱ्या फॉर्मच्या यासंबंधी प्रॉब्लेम्स हे वैयक्तिक असू शकतं त्यामुळे आम्ही त्यांच्याशी बांधील नाही या योजनेसंबंधी काही प्रश्न असतील त्याचे निराकरण करण्यास मदत करू शकतो धन्यवाद

आमचे इतर लेख वाचा:- पोस्ट ऑफिस स्कीम ग्रामसुमंगल योजना

प्रधान मंत्री शिलाई योजना

Leave a Comment