Diwali banner background | 2021 In Marathi

By Sandypummy12

Diwali banner background

 

मित्र आणि मैत्रिनो आपल्या सर्वांना दीवाळी च्या हार्दिक शुभेच्छा आपण या दिवाळी साठी खूप उत्सुक असाल

तर आपल्या साठी घेऊन आलो आहे काही खास पोस्ट जी आहे Diwali banner background च्या सोरूपात जे आपल्याला इतरांना पाटवता ही येतील आणि आपण त्या वर कविता करून ही पाठवू शकतात आपल्या साठी ही काही निवडक इमजेस टाकत आहोत. याच बरोबर तुम्हाला आमच्या कंडून काही दिवाळी कविता sms आणि दिवाळी शुभेच्छा diwali wishes in marathi language, happy diwali padwa wishes in marathi hd images, diwali wishes quotes, messages, sms, status, shayari, kavita, Shubhechha, fb, in marathi, दिवाळीच्या शुभेच्छा देणारे पत्र, दिवाळी शुभेच्छा in marathi, मैत्रिणीला दिवाळीच्या शुभेच्छा देणारे पत्र, dipawali special simple wishes in marathi, Dhantrayodashi wishes in Marathi, balipratipada sms in Marathi Diwali Greeting Card, Animated Diwali banner in marathi.

Diwali banner background mitvaa

 

Diwali special simple wishes in Marathi

  • यशाची रोषणाई

कीर्तीचे अभ्यंग स्नान

मनाचे लक्ष्मिपुजन

समृद्धीचे फराळ

प्रेमाची भाऊबीज

अशा मंगल दिवाळीच्या शुभेच्छा 

यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी,

मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदिल, आकाश उजळवणारे फटाके!!

येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !!

दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!!

 

फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,

चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,

नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी!

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

पुन्हा एक नवे वर्ष,

पुन्हा एक नवी आशा,

तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा

नवे स्वप्न, नवे क्षितीज,

सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

 

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, आली आज पहिली पहाट, पणतीतल्या दिव्याच्या तेजानी, उजळेल आयुष्याची वहिवाट!!, शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली!!!

 

स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरास, फराळाचे ताट, फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट, नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट.. शुभ दीपावली

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा घेऊनि

येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

हे माते तू ये कुंकवाच्या पावलांनी, नाव तुझं जपतो सदैव,

मिळो आम्हा भक्तांना सुख-संपत्ती अपार,

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार.

 

दिवे तेवत राहोत, आम्ही तुमच्या आठवणीत सदैव राहो,

जोपर्यंत आहे आयुष्य हीच ईच्छा आहे आमची,

दिव्यांप्रमाणे उजळत राहो आयुष्य तुमचे.

दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

 

  • हसत राहा, हसता हसता दिपक लावा,

जीवनात नवे आनंद आणा,

दुःख विसरून सगळ्यांना मिठी मारा

आणि प्रेमाने दिवाळी साजरी करा,

 

  • दिवाळीचं पर्व आहे आनंदाचं,

प्रकाशाचं, देवी लक्ष्मीचं,

या दिवाळीत तुमच्याही आयुष्यात येवो खूप खूप आनंद,

रोषणाईने उजळलेल्या घरात होवो

माता लक्ष्मीचं आगमन

  • प्रेमाचे दीप जळो,

प्रेमाच्या फुलबाज्या उडो,

प्रेमाची उमलावी फुले, प्रेमाच्या पाकळ्या,

प्रेमाची बासरी, प्रेमाच्या सनया-चौघडे,

आनंदाचे दीप जळो, दुःखाची सावलीही न पडो.

प्रेमाचे दीप जळो, प्रेमाच्या फुलबाज्या उडो,

प्रेमाची उमलावी फुले, प्रेमाच्या पाकळ्या,

प्रेमाची बासरी, प्रेमाच्या सनया-चौघडे,

आनंदाचे दीप जळो, दुःखाची सावलीही न पडो.

 

✿ दारी दिव्यांची आरास,

अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,

आनंद बहरलेला सर्वत्र,

आणि हर्षलेले मन,

आला आला दिवाळी सण,

करा प्रेमाची उधळण..

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ✿

 

✿ घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,

माळोनी गंध मधुर उटण्याचा..

करा संकल्प सुंदर जगण्याचा,

गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..

दीपावली शुभेच्छा!

दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा ! ✿

Diwali Wishes Quotes

✿ आली दिवाळी उजळला देव्हारा..

अंधारात या पणत्यांचा पहारा..

प्रेमाचा संदेश  मनात रुजावा..

आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा..

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ✿

 

✿ महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी..

धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी..

लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा! ✿

 

✿ नाते भाऊ बहिणीचे

नाते पहिल्या मैत्रीचे

बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! ✿

 

✿ स्नेहाचा सुगंध दरवळला,

आनंदाचा सण आला.

विनंती आमची परमेश्वराला,

सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ✿

 

यशाची रोषणाई

कीर्तीचे अभ्यंग स्नान

मनाचे लक्ष्मिपुजन

समृद्धीचे फराळ

प्रेमाची भाऊबीज

अशा मंगल दिवाळीच्या शुभेच्छा ✿

धन त्रयोदशी !!

 

नरक चतुर्दशी !!

लक्ष्मी पूजन !!

बलि प्रतिपदा !!

भाऊबीज !!

आपला संपूर्ण दीपोत्सव मंगलमय होवो…

शुभ दीपावली !

 

गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,

उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,

वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.

दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!

 

काही नकोय तुझ्याकडून

फक्त तुझी साथ हवी आहे

तुझी साथ हि दिवाळीच्या

मिठाई पेक्षा गोड आहे

 

 

तीन दिवसात मोबाईलमध्ये इतके दिवे जमा झालेत की,

चार्जिंग पाँईटमधून तेल येतंय.

हॅपा दिवाळी..

 

जर तुमची गर्लफ्रेन्ड तुमच्याकडे

चंद्र तारे तोडून आणायची मागणी करत असेल तर

एक रॉकेट विकत घ्या,

त्यावर तिला बसवा आणि द्या रॉकेट पेटवून.

diwali banner background marathi

diwali banner background marathi diwali banner background marathi diwali banner background marathi

diwali mitvaa

 

विशेष

मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्राण मध्ये शेर करा Diwali banner background च्या बऱ्याच imeges टाकण्यात आलेल्या आहे तरी पण आपणास आजून हाव्या असतील तर आम्हाला नक्की कळवा आम्ही तुमच्या साठी आजून imeges देण्याचा प्रेयत्न करू

Leave a Comment