केंद्र सरकारची पेन्शन योजना | Central Government Pension Scheme in Marathi

By Sandypummy12

केंद्र सरकारची पेन्शन योजना | Central Government Pension Scheme in Marathi
60,000 रुपये पेन्शन आणि कर लाभ मिळविण्यासाठी दररोज 7 रुपये गुंतवा केंद्र सरकारची पेन्शन योजना

केंद्र सरकार द्वारे खाजगी क्षेत्रातील लोकं साठी केंद्र सरकारने काढलेली ही एक आकर्षक पेन्शन योजना 2022 जी कामगार ना एक पेन्शन स्वरूपात मिळेल

ही योजना खाजगी कंपनी कामगार वर्गा साठी आहे खास करून ते काम गार जे आपल्या भविष्यासाठी सतत चिंतेत असतात आपल्या आयुष्याचा गाडा खूप कष्ट करून वोढत असतात त्यांच्या साठी ही निवृत्ती नंतर पेन्शन स्वरूपात मिळेल आशी ही योजना केंद्र सरकारन ने तयार केली आहे ते दरमहा 7 रुपये इतकी रक्कम गुंतवून त्यांची सेवानिवृत्ती सुरक्षित करू शकतात.

आपल्या सर्वांना अटल पेन्शन योजने बद्दल (apy) माहितीच असेल जी केंद्र सरकार द्वारे चालवली जाते जी पेन्शन योजना आणि पेन्शन फंड नियमक आणि विकास प्राधिकारण PFRDA यांचा कडून चालवली जाते ज्यांना निवृत्तीनंतर पेन्शन हवी आहे. ज्यांना आपल्या वृद्धप काळाची चिंता असते अश्या लोकं साठी त्यांच्या वृद्धप काळात मिळकत सुरक्षा प्रदान करण्या साठी ही योजना 2015 मध्ये पेन्शन योजना म्हणून सुरू केली होती.

APY मध्ये कोण गुंतवणूक करू शकते | Central Government Pension Scheme

जोकोणी भारतीय नागरिक असेल ज्याचे कोणत्या ही बँकेत खाते असेल आणि तो असंघटित क्षेत्रात काम करत असेल ज्याचे वय 18 -40 दरम्यान असेल तो या अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करू शकतो. याचा लाभ पुढे 60 वर्षा नंतर मिळेल जे लोक सुजान नागरिक आसतात त्यांना या बद्दल माहीत असते की भविष्याच्या दृष्टीने गुंतवणूक करणे काय असते. 18-40 च्या वयोमानाने विचार केला तर 20 वर्षं गुंतवणूक करावी लागेल

कोणताही भारतीय नागरिक, ज्याचे बँक खाते आहे आणि तो असंघटित क्षेत्रात काम करतो आणि 18-40 वयोगटातील आहे, तो अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करू शकतो. केंद्र सरकार राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) आर्किटेक्चरद्वारे अटल पेन्शन योजनेचे व्यवस्थापन करते. या योजनेत गुंतवणूकदारांना त्यांच्या मृत्यूपर्यंत मासिक पेन्शन मिळते गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास, त्याच्या/तिच्या जोडीदाराला त्याच्या मृत्यूपर्यंत पेन्शन मिळत राहते. गुंतवणूकदार आणि जोडीदाराचा मृत्यू झाल्यास, संपूर्ण निधी नॉमिनीच्या खात्यात हस्तांतरित केला जातो.

या योजने नुसार गुंतवणूक दाराला

या योजनेत, गुंतवणूकदाराला पाच महिना पेन्शन पर्याय मिळतात- रु. 1,000, रु. 2,000, रु. 3,000, रु. 4,000, रु. 5,000. निवृत्तीनंतर त्याला/तिला मिळू इच्छिणारी पेन्शन रक्कम आणि त्याचे/तिचे वयावर अवलंबून राहील, महिन्या ची रक्कम ठरवली जाईल. उदाहरणार्थ, जर तुमचे वय 18 वर्षे असेल आणि तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षापासून 5,000 रुपये मासिक पेन्शन हवे असेल, तर तुम्हाला दर महिन्याला 210 रुपये गुंतवावे लागतील, जे दररोज 7 रुपयांच्या गुंतवणुकीच्या समतुल्य आहे.

समान पेन्शन रकमेसाठी आवश्यक योगदान रक्कम (रु. 5000) जर ग्राहकाने उशीराने गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर वाढते. उदाहरणार्थ, जर तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी APY मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली, जे कमाल प्रवेश वय आहे, तर तुम्हाला रु. 5,000 मासिक पेन्शन किंवा रु 60,000 वार्षिक पेन्शन मिळविण्यासाठी दरमहा 1,454 रुपये योगदान द्यावे लागेल. वरील तक्‍ता दरमहा निश्चित रक्कम पेन्‍शन मिळवण्‍यासाठी तुम्‍हाला मासिक गुंतवण्‍याची आवश्‍यकता दर्शविते. तसेच, तुम्ही दरमहा भरलेला प्रीमियम कलम 80C अंतर्गत कर कपातीसाठी पात्र ठरतो.

ही योजना अशी काम करेल

१. विकास प्राधिकारण PFRDA यां संस्था बँकांना व पोस्ट ऑफिसना ही योजना चालवायला उद्युक्त करेन.

२. बँकेत जाऊन कोणीही (सरकारी, निम सरकारी, प्रायव्हेट, दुकानदार, व्यावसायिक इ इ) दोन प्रकारचे अकाउंट उघडू शकते.

३. अकाउंट उघडल्यावर प्रत्येकाला त्याचा (Permanent Retirement Account Number) मिळेल. नौकरी बदलली /सोडली तरी हा नंबर कायम राहील.

४. अकाउंट उघडल्यावर दरमहा धारक पैसे जमा करेल. ( दरमहा कमीत कमी ५०० रू टियर १ मध्ये तर १००० रू टियर २ रु ते कितीही).

५. धारकाला अकाउंट उघडतानाच फंड मॅनेजर निवडावा लागेल. उदा आयसिआयसिआय, रिलायन्स, आयडिएफसी, स्टेट बॅन्क इत्यादी )

 केंद्र सरकारची पेन्शन योजना | Central Government Pension Scheme in Marathi

६. धारकाचे पैसे वरील फंड शेअर बाजारात गुंतवतात.

७. ही योजना कधीही बंद करता येते पण खात्यात पैसे मात्र वयाच्या ६० व्या वर्षीच मिळतील. त्या आधी काढता येत नाहीत.

८. ही योजना कधीही बंद करता येते व पैसे उचलता येतात.

९. आपली रक्कम दुसर्‍या फंड मॅनेजरकडे वळवता येते.

१०. साधी आणि सोपी योजना. म्युचवल फंडाचे फायचे पण फंड निवडायची कटकट नाही

ही योजना खूप चांगली आहे आहे आपल्या जवळ पास किंवा आपल्या मध्ये कोणी असेल तर त्याना ही योजना सांगा ही योजना पुढच्या दृष्टने खूप चांगली आहे आपण ही या पैकी कोणी असाल तर आपणास ही चांगली आहे आपण या लेखात दिलेया बाबींचा विचार करावा आणि आपल्या भविष्याचा विचार करून यात गुंतवणूक करावी

Leave a Comment