Best status in Marathi 2022

By Sandypummy12

Romantic shayari in Marathi

प्रत्येक वेळी दु:खाचे कारण एकच असते असे नाही तसेच प्रत्येक वेळेस सुखाचे कारण पण एकच रहात नाही माणसाचे आयुष्य आहे त्याला वेगवेगळे कारण आहे त्या कारणांना वेग वेगळे सु:ख दु:ख आहे. त्या साठी काही पर्यायी मार्ग पण आहे ते म्हणजे best status in Marathi,best shayari in Marathi, love status Marathi, shayari in marathi love, romantic shayari in Marathi, new marathi shayari, marathi attitude shayari  Marathi sad status for whatsapp, facebook, instagram etc. Sad quotes for bf gf in marathi

 

Best status in Marathi

नशिबाच आणि मनाचं

कधीच जुळत नाही ,

कारण मनात जे असतं

ते नशिबात नसतं

☹️😥😐

 

दुखी प्रेम मराठी स्टेटस

जर माहित असतं प्रेम

एवढं तडपवत तर ,

मन जोडण्याच्या अगोदर

हात जोडले असते

☹️😣💔

Best status in Marathi

Sad Time Status In Marathi

वेळ कितीहि बद्दली

तरी चालेल पण,

तू कधी बदलू नकोस

💔☹️😐

 

Sad Message In Marathi

विश्वास ठेव तरच आपलं

प्रेमाचं नात टिकेल

💔☹️😐

 

Sad Love Marathi Shayari In Marathi

माझ्या अश्रूंची किंमत,

तुला कधीच नाही कळली,

तुझ्या प्रेमाची नजर,

नेहमीच दुसरीकडे वळली

💔😥☹️

 

Breakup Sad Status For Ex In Marathi

एकट रहावसं वाटत कोणी

सोडून जाण्याची भीती नसते

💔😥💯

 

Sad sms In Marathi

आजकाल प्रेमामध्ये असं होतं की,

एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी,

वाट पाहत असते आणि दुसऱ्याला

त्याची जरा सुद्धा काळजी नसते

💔😥💯

 

Breakup status in marathi

रडुन रडुन जिच्यासाठी

डोळे लाल करून बसलोय

शेवटी तिचा Reply आला

कोण आहेस तू तुझी

लायकी काय आहे

💔☹️😥

Best status in Marathi

Sad status in marathi /  दुःखी मराठी स्टेटस.😢

कधी कधी मी माझे जुने

दिवस काढले तर रडू येंत

जेव्हा ती सोबत असायची

तेव्हा लोकं जळायची पण

आज तीपण माझ्यावर जळू लागली

💯💔😐

 

Breakup Quotes In Marathi

एवढं छोटसं मन आहे माझं,

पण का लोकं त्याच्यासोबत

खेळायचं प्रयत्न करू राहिलेत

😣💔😥

 

the best status in Marathi for Whatsapp, Facebook, Instagram, etc.

Sad quotes for bf gf in Marathi

 

तुझ्यावर प्रेम केले हीच

माझी सर्वात मोठी चूक ठरली

💔💯😐

 

Sad Status for whatsapp in marathi

निघून गेलीस तर जा

मी जगतो माझ्या पद्धतीने

💯💔😥

 

Breakup Status In Marathi

तो माझा नाही झाला

तरी चालेल पण

जिथे असेल तिथे

त्याला सुखात ठेव

💯💔😣

 

Sad life status in Marathi.

Life मध्ये एक

Partner होण गरजेचं आहे

नाहीतर मनाचे शब्द

Status वर लिहावे लागतात

💯💔😥

 

Sad love Quotes in marathi / प्रेमावर दुःखी सुविचार.

कधीतरी खूप होते आमच्यावर

मरणारे पण एक दिवस

प्रेम झालं आणि

आम्ही लावारिस झालो

💯💔😐

 

Breakup Message In Marathi

न गाडी वाला

न बंगल्यावाला

मुलींना तर पाहिजे

खरं प्रेम करणारा

😣😧☹️

 

Attitude breakup status for girls/ मुलींसाठी ब्रेकअप स्टेटस मराठी.

एक मुलगी सहसा

कुणाच्या प्रेमात नाही पडत

जरी पडली तर त्या

मुलाची काळजी एक

लहान बाळासारखी करते

💯❤️😐

 

Alone status in marathi / एकटेपणा स्टेटस मराठी.

ती तुमच्यासाठी तीच

आडनाव बदलते आणि

तुम्ही तिच्यासाठी वाईट

सवयी बदलू शकत नाही

💯😐😧

 

Sad Quotes On Life In Marathi

मुलांन मुलींन मध्ये एक Promise

तुझ्या नंतर ज्या मुलीवर प्रेम करेन

ती आपली मुलगी असेल

💯❤️💯

 

Sad Quotes Status Messages In Marathi

 

शेवटी तुला मिळवणं हे

माझं स्वप्न स्वप्नच राहिलं

💯😐💔

 

Dhoka status in marathi / धोका स्टेटस मराठीमध्ये.

आम्हीपण कधी तरी प्रेम केलं होत

थोडा नाही तर बेशुमार केलं होतं

मन तूटलं तेव्हा तिने सांगिलत

अरे मी तर Timepass करत होते

💔💯😣

 

Sad Quotes On Love In Marathi

मनात खूप दु:खं होतं

ज्यावेळेस तू बोलतेस

माझ्या आयुष्याचा Driver

दुसरा कोणीतरी आहे

💔😣😐

 

Breakup shayari in marathi / ब्रेकअप शायरी मराठी.

Ego, Attitude,

Self Rispect आणि राग

ह्यांच्या शर्यतेत प्रेम

कायम हरून जातं

💔💯😐

 

Marathi sad messages / मराठी  दुःखी संदेश

ऐक आता हात पकडलाय

तर शेवट पर्यंत सोबत रहाव लागेल

💯❤️😣

 

Sad Status On Girlfriend In Marathi

आज कालचे प्रेम

Made in China

सारखे आहेत

नो Guarranty

नो Warranty

💯💔😐

 

Breakup status for boyfriend in marathi

कोणी नाही मरत

कुणाच्या सोडून गेल्याने

वेळ सगळ्यांना जगायला शिकवतं

😐💯💔

 

breakup quotes in marathi for gf

तुझ्या बगेर जगणं

खूप कठीण आहे,

आणि हे तुला सांगण

अजून पण कठीण आहे.

😐💯💔

 

Sad Shayari On GF In Marathi

डोळे थकले माझे

आकाशात बघून बघून

पण तो तारा तुटतच

नाही ज्याला बघून

मी तुला माघून घेईल

💯😐💔

 

Dhoka Quotes In Marathi

 

माझी आठवण येईल

तुला जेव्हा तुझे मुलं

विचारतील मम्मी तू

कधी कोणाबरोबर

प्रेम केलं होतसं

💔💯😐

 

Ego sad status in marathi

प्रेम फक्त मला झालं होतं

त्याला तर काही वेळेचं नशा होतं

💔😐💯

 

ब्रेकअप स्टेटस मराठीमध्ये

जर माहित असत कि

प्रेम एवढं तडपवत तर

मन जोडण्या अगोदर

हात जोडले असते

💯💔🙏

 

sad messages in marathi

एकदा जर Love

फिलिंग आली तर

त्यांनतर Friend

राहणं खूप आवघड

💯😐💔

 

love sad quotes marathi

वेडा आहेस जो अजून

पर्यंत तिची आठवण करतोय

ती तर तुझ्या नंतर हजारो

जनांना विसरून गेली

💯😥💔

 

दुःखी मराठी स्टेटस

मी मेल्याने तर लाखो लोक

रडतील पण मी त्याला शोधतोय

जो माझ्या रडण्याने मरेल

💯❤️🙏

 

sad status marathi

Reletionship संपेल पण

कधी प्रेम नाही संपणार

💯💔😐

 

sad marathi status

प्रेमात तर चेहरा

सगळेच बघतात पण

जे लोकं मन बघतात

ते खूप नशीबवान असतात

💯😊❤️

 

Sad life status in marathi

प्रेम आहे कि नाही

ते मला माहित नाही पण

जेव्हा तुला Online बघतो

त्यावेळेस मनाला शांती मिळते

❤️💯😊

 

Status For sad gf and bf

 

पहिले विश्वास करून देतात

कि ते आपले आहे

मग नंतर का विसरून

जातात काय माहित

😥😐💔

 

sad girls marathi status

ज्या लोकांची आपण

जास्त काळजी करतो

कायम तेच लोकं

आपल्याला विसरून जातात

😥💯💔

 

Sad love Quotes in marathi

साथी तर मला माझ्या

सुखासाठी पाहिजे दुःखासाठी

तर मीच पुरेसा आहे

💯💔😥

alone sad status in marathi

माणूस कधी आपल्या

मर्जी ने शांत नसतो

कोणी तरी खूप

त्रास दिलेला असतं

💯😐😐

 

ब्रेकअप स्टेटस मराठी

खूप नशीबवान असतात ती लोक

ज्याचं प्रेम आदर सुद्धा

आणि इज्जत सुद्धा करतात

💯😥💔

 

प्रेमावर दुःखी सुविचार

हे बघ पिल्लू आयुष्यभर

खुश ठेवल तुला पण

माझा साथ सोडून मला

कधी दुःखी करू नकोस

🙏❤️💯

 

दुखी संदेश मराठी

आयुष्यातील सर्वात पहिली

आणि महत्वाची गोष्ट

कोणावर तरी खर प्रेम कर

मग समजेल त्रास काय असतो ते

💔😥😐

 

संदेश दुखी मराठी मध्ये

कोणी तरी असेल जो

माझी कमी पूर्ण करतोय

कदाचीत त्यामुळेच तुला

माझी आठवण येत नाही

💔😥💯

 

मुलींसाठी ब्रेकअप स्टेटस मराठी

काही का असाणा प्रेम

हे प्रेम आहे तुला नाहीतर

म्हणून काय झालं मला तर आहे

😥💔😐

 

Msg for sad life in marathi

 

परिस्तिथी कतीही बदलो

पण तू कधीही बदलू नकोस

🙏💔😥

 

New Sad Quotes in marathi

आज काल तर ते आमच्या सोबत

Digital नफरत करू राहिले

आम्हाला Online बघताच

ते Offline निघून जातात

💔😥😐

 

Alone status in marathi

एक गोष्ट लक्षात ठेव

ह्या दुनियेत तुला माझ्यासारखे

खूप मिळतील पण त्यांच्यात

तुला मी नाही मिळणार

💔😥💯

 

Sad Shayari marathi

कोसळणारा पाऊस पाहून

मला नेहमीच एक प्रश्न पडतो

माझे तर ठीक आहे

पण हा कोणासाठी रडतो

💔😥😐

 

Dukhi Status Marathi

आज तुला मी नकोय

हे मला कधीच कळल होत

तू सोडून जाणार आहेस

मी कधीच जानल होत

💔😥💯

 

एकटेपणा स्टेटस मराठी

कदाचित मी तो नाही

ज्याचे स्वप्न तू बघतेस

पण हे नक्की कि ती

तूच आहेस जिचे

स्वप्न मी बघत असतो

😥💔😐

 

सिंगल मराठी शायरी दुखी

खुपदा ती नसून हि जवळ

असल्याचा भास होतो,

तो भास आहे हे

कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो

💔😥😐

 

दुखी माणूस संदेश मराठी

आहे का कोणी वकील

या दुनियेत जो मला

हरलेलं प्रेम जिंकून देईल

💔😥💯

 

Dhoka status in marathi

एक भारत रत्न त्यांना पण द्या

जे मना सोबत खूप चांगल खेळतात

💔😥🙏

 

Sad Messages In Marathi

 

हे दु:खं, हि उदासी, हे रडणं

ह्यांना कधी मरण का नाही येत

💔😥🙏

 

उदास मराठी स्टेटस

आश्रू हा १ टक्का पाणी

आणि ९९ टक्के

भावनांनी बनलेला असतो

💯🙏💔

 

धोका स्टेटस मराठीमध्ये

एक जन गेल्याने दुनिया

संम्पत नाही पण लाखो

लोग मिळाले तरी त्या

एकाची कमी पूर्ण होत नाही

💯💔😥

 

duniya sad status in marathi

का कळत नाही तुला माझंही

एक मन आहे जे फ़क्त

तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे

💯💔😥

 

दुखी आयुष्यावर मराठी स्टेटस

दगडं तर खूप मारली होती

लोकांनी पण जो मनाला

लागला तो तिचा होता

💯💔😥

 

Breakup shayari in marathi

आज जर एखाद्याची मुलगी

तुमच्यासाठी Timepass असेल तर

उद्या तुमची मुलगी पण

एखाद्यासाठी Timepass असेल

💯💔😥

 

Timepass Sad Status In Marathi

आमची त्यावेळेस खूप आठवण येईल

जेव्हा तिला पण कोणीतरी सोडून जाईल

💔💯😥

 

Aathvan Sad Marathi Status

खूप रडावसं वाटत पण सावरतो

स्वःताहाला फक्त एक सांग

माझ्या शिवाय राहू शकशील का?

💔💯😥

 

ब्रेकअप शायरी मराठी

अगदी जीवापाड प्रेम करतोय

मी तुझ्यावर तुला समजत कसं नाही

💔💯😥

 

Dhoka Status In Marathi

 

कोणाकडेही आशा करू नका

कारण आशा नेहमी दुःख देते,

💔😐😥

 

आठवण मराठी स्टेट्स

ज्याचं मन शुद्ध असतं

त्याचं नशीब नेहमी खराब असतं

💔😐😥

 

Marathi sad messages

मी जर चुकीच्या माणसाला

एवढं प्रेम करू शकतो तर

विचार करा मी जो बरोबर आहे

त्याच्यावर किती प्रेम करत असेल

💔😐😥

 

प्रेम दुखी स्टेट्स मराठी

आयुष्यातल्या पुस्तकात सर्वात

त्रास देणारे पान म्हणजे तुझे प्रेम

💔😐💯

 

त्रास दुखी मराठी स्टेटस

आता का रडतेस जेव्हा होतो

तेव्हा किंमत ठेवली नाहीस

💔😥💯

 

मराठी दुःखी संदेश

नेहमी त्याच व्यक्तीबरोबर

वाईट का होत जो दुसर्यांना

आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करतो

💔😥😐

 

दुखी संदेश मराठीतून

ज्यांची आपण चिंता करतो कायम

तेच लोक आपल्याला समजत नाहीत

💔😥💯

 

मराठी दुखी स्टेटस सांगा

एखाद्याच्या Feelings बरोबर

खेळणं बरं नसतं

💔😐😥

 

Attitude breakup status for girls

समजा तू मला धोका देण्यात

यशस्वी झाला तर असे समजू

नको की मी किती मूर्ख होती

तर असा विचार कर की

माझा तुझ्यावर किती विश्वास होता

💔😐😥

 

Breakup Quotes In Marathi

 

अश्रूंना वजन नसतं पण निघाल्यावर

मन मात्र हलकं होऊन जात

💯💔😐

 

विश्वास दुखी स्टेटस मराठी

पाउस तर पडतोच माझ्याकडे

कधी ढगातून तर कधी डोळ्यातून

😥😐😊

 

दुखी स्टेटस दाखवा

मी अजूनही त्या फालतूच्या

आशेवर आहे कि एक

दिवस तू परत येशील

😥💔😐

 

Trust Sad Status In Marathi

मला त्रास देऊन जर

तुला आनंद मिळत असेल

तर मी तो त्रास सहन

करायला कधी पण तयार आहे

😥😐💔

 

विश्वासघात मराठी स्टेट्स

विश्वास जेवढा किमती असतो

त्यापेक्षाही विश्वासघात महाग असतो

😐💔😥

 

मराठी दुखी स्टेटस

आमच्या हिस्स्याची जमीन नापिकच

होती आणि मी पावसाला दोष देत राहिलो

😐😥🙏

 

मराठी स्टेट्स दुखी प्रेम

चेहऱ्यावर नेहमीच हसू

पण मनात खूप काही साठलेलं

आले जरी डोळे भरून

ते कोणालाही न दिसलेलं

😥😐💔

 

दुखी चेहरा मराठी स्टेट्स

सोडून जायचे असेल तर बिंदास जा

पण,लक्षात ठेव मागे वळून

बघायची सवय मला पण नाही

😥😐🙏

 

प्रेम दुखी स्टेटस मराठी

रडण्याने कोणी आपले

होत नाही तर जो

खरंच प्रेम करतो

तो कधीच रडू देत नाही

😥😐💔

 

Breakup Status In marathi

 

ह्या जगात कोणी कुणाचं नसतं

सगळे आपआपल्या मतलबासाठी नातं बनवतात

😥😐💔

 

रडणे दुखी स्टेट्स मराठी

कोणत्याही व्यक्तीला समजून

घेतल्याशिवाय पसंत करू नका

आणि त्या पसंत केलेल्या

व्यक्तीला समजुन न

घेता गमावु पण नका

😐😥💔

 

जीवनावर दुखी स्टेटस मराठी मध्ये

खरंच सांगितलय कोणीतरी

एकट राहणं शिकून घ्या

प्रेम कितीही खरं असू द्या

साथ सोडून देतच

😥😐💔

 

breakup images in marathi

खूप त्रास देतो तो प्रेम जो

आपल्याला ऐकट सोडून जातो

😥😐💯

 

breakup sms in marathi

ती नेहमी म्हणायची जे होते

ते चांगल्यासाठीच होते मग

तिचं मला सोडून जाणे हे

तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या

😥😐💔

 

दुखी स्टेटस sms

मन नसतं दुखवायचं कुणाचं

हृदय तोडून दुःख नसतं

मिळत कधी आपल्यांकडून

चुका आपल्याही असतात

कारण कुणी असंच नसतं

😥😐💯

 

breakup quotes in marathi

लोकं बदलत नाही हो कदाचित

त्यांच्या जीवनात कोणितरी

आपल्यापेक्षा जास्त चांगला आला असेल

💯💔😐

 

breakup messages in marathi

माझं हसण तुला आवडत

आज तेही तुला दिल

💔💯😥

 

धोका स्टेटस मराठी

प्रेम कधीच चुकीचे नसते

कदाचित निवड चुकीची असू शकते

😐💔😥

 

Sad Status Quotes In Marathi

 

कधी तुटलेल्या हृदयाशी

प्रेम तर करून बघा तो

तुम्हाला कधीही दुखावणार नाही

💯😐😥

 

sad hd quotes in marathi

दुःख याचे नाही की नशिबाने

मला धोका दिला त्रास तर

या गोष्टीचा होतोय माझा विश्वास

तुझ्यावर होता नशिबावर नाही

💯💔😐

 

Dhoka Status In Marathi

प्रेम करण्यासाठी हृदय

पाहिजे जे तुझ्याकडे नाहीये

💯💔😐

 

sad images in marathi

ऐक जर हात पकडलाच आहेस

तर शेवट पर्यंत साथ दे

💔😐💯

 

sad sandesh in marathi

आयुष्यात एक गोष्ट

नेहमी लक्ष्यात ठेवा

कुणाचं मन दुखवून

तुम्ही कधी खुश

नाही राहू शकत

😐😥💔

 

Sad Status on Boy In Marathi

आयुष्यात एक गोष्ट नेहमी

लक्ष्यात ठेवा कुणाचं मन

दुखवून तुम्ही कधी

खुश नाही राहू शकत

😥💔😐

 

sad messages in marathi

सगळे मित्र सांगत होते

नको तिच्या प्रेमात पडू

💔💯😥

 

sad sms in marathi

आरसा, आठवणी, स्वप्न, नाते

कधी कुठे तुटतील कळतचं नाही

💯💔😐

 

Sad Status On Girl In Marathi

एकट असण्यात आणि एकट

राहण्यात खूप फरक आहे

💔💯😥

 

sad shayari in marathi

खूप अवघड असतं तिच्यासाठी

जगणं आणि त्यापेक्षा हि अवघड

आहे तिच्या बगेर जगणं

💯💔😥

 

sad quotes in marathi

स्वःताची सवय लावून लोकं

कायम आपल्या पासून

दूर होऊन जातात

💔💯😥

 

अलोन स्टेटस इन मराठी

इतकी नकोशी झालीय का रे

मी तुला कि एक Phone हि

करावासा वाटत नाही का मला ?

💔😐😥

 

Sad Status in marathi

जे मनात असतं ते नशिबात

नसतं आणि जे नशिबात

असतं ते मनात नसतं

आमचे हे लेख पण पहा:- लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा 

 

Leave a Comment