Best Shiv Jayanti status in Marathi | छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार | 100

By Sandypummy12

Shiv Jayanti :- नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या या वेबसाइटवर. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा जगविख्यात ख्याती असलेले महाराष्ट्र जनतेच्या मनातील एक अढळ स्थान प्रत्येकाच्या मनात रुजणारे अन्यासाठी पेटून उठणारे हे वादळ किती विचारक आणि किती दुरदृशी होते.

Shiv Jayanti quote

हे सांगणारे आमचे हे पान आपल्या महाराजांचे थोर विचार आणि त्यांच्या कीर्ती रुप लहिलेले विचार आपणा साठी आज आणले आहे तुम्हाला हे पूर्ण वाचताना नक्कीच आनंद होईल किती ते थोर राजा माझा  जर का आपण मराठीतून Shivaji Maharaj quotes in Marathi, Shiv Jayanti status in Marathi, shiv Jayanti Quotes in Marathi, Chhatrapati Shivaji Maharaj quotes in Marathi, छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार आणि शुभेच्छा संदेश मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत.

Shivaji Maharaj quotes in Marathi

किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळातफिरावं लागतं आणि शिवरायांचे लाख मोलाच स्वराज्य समजण्यासाठी मराठीच असावं लागतं

निधड्या छातीचा मराठा गडी एकेक ढाण्या वाघ आहे,मनगटात हत्तीचे बळ अनमनात शिवतेजाची आग आहे. भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून,वर्तमानकाळ उलटा टांगून ,भविष्य घडवायला शिकवणाऱ्याया पवित्र मातीतल्या राजाला रक्ताच्या प्रत्येक  थेंबाकडून त्रिवार मानाचा मुजरा

मराठ्यांची तलवार शत्रू वर धडकणार इतिहासाचं पहिलं पान शिव जन्मान लिहील होत,हिरव्या दगडावर आता भगवं रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होत

ताकद हत्तीची चपळाई चीत्त्याची भगवे रक्त शरीराने सक्त झुकते ईथेच दिल्लीचे तख्त अन झुकवू शकतात फक्त मराठेच हर हर महादेव

दुर रहा पडु नका आमच्या फंदात..छत्रपति बाप आहे आमचा..सगळ्या जगला धाक आहे त्यांचा..खबरदार जर मराठ्यांवर ठेवाल डोळा..

जाऊन बघा ती औरंग्याची कबर मराठ्यांचं नाव घेतलं कि,कशी कापते चळाचळा मराठे दिसले कि मुगल म्हणायचे पळापळा आरं अजूनही वेळगेली नाही बाळा..सांभाळुन राहाआम्हा मराठ्यांचा नाद लयी खुळा

अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज

shiv jayanti status in marathi

आशीर्वादासोबतच विचार घेऊया, लोककल्याणकारी राज्य घडवूया… शिवजयंतीच्या शुभेच्छा

माता ज्याची थोर जिजाऊ शहाजी ज्याचेपिता तो लढला ज्यासाठी जन्मभरती होती मराठी अस्मिता हिंदवी स्वराज्य..स्थापनेसाठी तो संतापून पेटून उठला जो किल्ला त्याने चढला..तेथे भगवा नेहमीच फडफडला तरुणांच्या हाती देऊनी समशेर घडविला त्याने मावळा स्वराज्यासाठी त्या शूरविरांनी सोसल्या लाखो कळा धोक्यात आहे आजपुन्हा मराठी काढूनी टाका सुरांतून नाराजी उठा अन् शोधा स्वत:तच तोच मावळा तोच शिवाजी. शिवजयंतीच्या शुभेच्छा

पुन्हा सुदूर पसरवू,महाराष्ट्राची कीर्ति । शिवरायांची स्मरुन मुर्ती,शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती । एकच ध्यास,जपू महाराष्ट्राची संस्कृती! शिवजयंतीच्या शुभेच्छा

श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग,देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा…. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा….!!! शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता…. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता… जय भवानी…. जय शिवाजी… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्वशिवभक्तांना भगव्या शिवमय शुभेच्छा

इतिहासाच्या पानावर.. रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर… राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

मूर्तीकेचे पावित्र्य तव राखिले…. स्वराज्यस्वप्न तव साकारिले… गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा… शिवराया तूज मानाचा मुजरा… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

‘भगवा’ धरला नाही भावनेच्या भरात…350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी…… तो रोवलाय ‘तुळशी’सारखा आमच्या दारात… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

जन्म दिला जिने, तिनेच ठेवले शिवबांचे शिक्षण सुरु… धन्य ती माय माऊली ज्या बनल्या शिवबांच्या गुरु… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

शब्दही पडतील अपुरे,अशी शिवबांची किर्ती राजा शोभून दिसे जगती,अवघ्या जगाचा शिवछत्रपती.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

एक राजा जो रयतेसाठी जगला,एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला, एक नेता जो लोकहितासाठी झटला, एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारुन स्वराज्याला जन्म दिला… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

शिबवा आमचा आधार, शिवबा एक विचार!

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवून गेला… वाघ नखाने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला… स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

Chatra Pati Shivaji Maharaj special

विजेसारखी तलवार चालवुन गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा”होऊन गेला.

छत्रपती आमचा मान तोची आमुचा सन्मान

माझा राजा शिवछत्रपती

जय भवानी.. जय शिवाजी!

प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी विधाने वंदिलेली, शहापुत्र शिवाची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे. शिवजयंतीच्या या शुभ दिनी महाराजांना मानाचा मुजरा

अतुलनीय… अलौकीक… अद्वितीय राजा म्हणजे आमचा राजा

औरंगजेबाचा कोथळा  निधड्या छातीने काढला… तो शिवबा आमचा कितीही काळ लोटला तरी आम्हा रयतेचा शिवबाच राजा छत्रपति शिवराय’… शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला,शेकडो वर्षाचीकाळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने सगळा आसमंत तेजोमय बनवणारा “शिवसुर्य “…!!!!

Chhatrapati Shivaji Maharaj quotes in Marathi

प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस… सिहांसनाधीश्वर… योगीराज…श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!

जय जय जय जय भवानी जय जय जय जय शिवाजी

हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा!

ही शान कोणाची फक्त आमच्या शिवबांची

शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, दहा दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

शिवकाळात सुखात नांदत होती प्रजा.. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा

सह्र्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा… दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा! महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

बाप महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची माय, रयतेचा छत्रपती आमचा शिवराय… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

तुझ्या किर्तीच्या कथांना आम्ही पुसलं केव्हाच….तुझ्या गडांचे दगड येऊन कधी तू वाच

ताठ होतील माना, उंच होतील नजरा… या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा.. शिवजयंतीच्या शुभेच्छा!

झेंडा स्वराज्याचा.. झेंडा शिवराज्याचा… गर्जा महाराष्ट्र माझा… जय शिवराय

shiv Jayanti Quotes in Marathi

जागविल्याशिवाय जाग येत नाही.. ओढल्याशिवाय काडी पेटत नाही… तसे छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

आले किती गेले किती, उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही, माझ्या शिवबांचा दरारा… शिवजयंतीच्या शुभेच्छा

असा एकच राजा मिळाला आहे या महाराष्ट्राच्या मातीला…. मावळा म्हणून शोधले त्यांनी अठरा पगड जातींना

कपाळी लावतो आम्ही भगवा गंध.. आम्हाला फक्त छत्रपतींचा छंद

कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन, जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.

स्वातंत्र्य एक वरदान आहे, जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे.

एखादे झाड ज्याला उंचीही नाही व जिवंत अस्तित्वही नाही, ते एवढे दयाळू आणि सहनशील आहे की, ते दगड मारणाऱ्यालाही गोड फळं देते. तर मी राजा असल्याने वृक्षापेक्षा दयाळू आणि सहनशील का राहू नये.

सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी, इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते.

ना चिंता ना भिती…ज्यांच्या मनात छत्रपतींची नीती

कधीही आपले डोके वाकवू नका, नेहमी उंचावर ठेवा.

प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले, दुष्मनांचे सहा परतून तूच लावले हल्ले, धर्मरक्षणा तूच घेतला जन्म जिजाई पोटी, हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी!

लहानपणापासून असे संस्कार मिळाले आहे की, मंदिर आणि महाराज दिसले की, आपोआपच नतमस्तक होते.

Shivaji Maharaj status Marathi

जो जो शिवरायांच्या विचाराने पुढे जाईल… पुरा आसमंत त्याचा होईल.

ज्यांचे आदर्श महाराज आहेत. त्यांना लढायचे कसे हे शिकवावे लागत नाही.

माणसाने माणूस जोडावा हीच शिकवण आमच्या शिवबाची

भगवा म्हणजे नुसता झेंडा अथवा निशाणी नाही…भगवा म्हणजे सह्याद्री,भगवा म्हणजे स्वराज्य… भगवा म्हणजे साक्षात शिवछत्रपती

छत्रपती शिवाजी महाराज कधीच धर्मासाठी जगले ना.. स्वत:साठी जे काही केलं ते सगळ्या प्रजेसाठी! शिवजयंतीच्या शुभेच्छा!

चांगल्या विचारांचा धर्म केला की, धर्माचा विचार उरत नाही…

मराठा आम्ही आम्ही शिवबाचे मावळे… त्याच्या पावलावर चालूनी टिकवू संस्कार त्यांचे

Chhatrapati Shivaji Maharaj quotes in Marathi

Chhatrapati Shivaji Maharaj quotes in Marathi

देवाला दुधाचा अभिषेक करुन सत्तेसाठी झगडणारे खूप जाण पाहिले.. पण रक्ताचा अभिषेक करुन स्वराज्य निर्माण करणारे एकच राजे छत्रपती शिवराय माझे

भगव्या झेंड्याची धमक बघ, मराठ्याची आग आहे… घाबरतोस काय कोणाला   येड्या तू शिवबाचा वाघ आहे.. जय शिवाजी

मी आहे मराठा, सिंहाचा छावा

स्वातंत्र्याचा सूर्य शिवराय.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

तर मित्रांनो आम्हचा हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कळवा आम्ही आपल्या कॅमेन्ट ची वाट बघतो आपणास हे कसे वाटले हे आम्हाला कळवा

तुमच्या जवळ आणखी shiv jayanti status in marathi, Shiv Jayanti status in Marathi, shiv Jayanti Quotes in Marathi असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

आम्हाला आशा आहे की Chhatrapati Shivaji Maharaj quotes in Marathi, Shivaji Maharaj status Marathi, shivaji maharaj shayari in marathi,  shivaji maharaj status marathi, shiv jayanti shubhechha तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्रपरिवाराला  share करायला विसरु नका.

आमचे इतर लेख वाचा :- बेस्ट अॅटीट्यूड स्टेटस

Leave a Comment