Best Gudi Padwa Wishes In Marathi 2022 – गुढीपाडवा शुभेच्छा सर्वांना द्या

By Sandypummy12

Best Gudi Padwa Wishes In Marathi 2022 – गुढीपाडवा शुभेच्छा सर्वांना द्या

 Gudi Padwa Wishes In Marathi हा सन नवीन वर्षांचा हा सण नवी सुर वातीचा कोरोंना सारख्या आजारा ला हरुवून आपण आज नवीन सुरवात करत आहोत गुढी पाडवा च्या सर्वाना खुपखुप शुभेच्छा आणि याच शुभेच्छा आपल्या परिवाराला ही द्या  मित्रांनो देशभरामध्ये नवीन वर्ष जरी एक जानेवारीला साजरे केले जात असले तरी एक मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडवा या सणा पासून केली जाते गुढीपाडवा हा सण चैत्र वर्षामध्ये येतो या दिवशी मराठी नववर्षाला सुरूवात होते.तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा म्हणजेच नववर्षाचा पहिला दिवस म्हणून खूप मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. म्हणून आज आम्ही Happy Gudi Padwa In Marathi, Gudi Padwa Shubhechha SMS, गुढीपाडवा शुभेच्छा । Gudi Padwa Quotes In Marathi घेऊन आलो आहोत.

Gudi Padwa Wishes In Marathi – गुढीपाडवा शुभेच्छा | गुढीपाडवा शुभेच्छा संदेश | Gudi Padwa Quotes In Marathi

या नववर्षाच्या निमित्ताने सर्व जण आवर्जून एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा मराठी ( Gudi Padwa Wishes In Marathi ) दिल्या जातात.

परिवारा पेक्षा या जीवनामध्ये,

दुसरी कोणतीही गोष्ट नाही मोठी,

म्हणून सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या शुभेच्छा,

माझ्या कुटुंबासाठी….

नवीन सकाळ..

नवीन उमिद…

नवीन संकल्प आणि नवाच तो आनंद..

तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला

गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा !!!!!

गुढीपाडवा मराठी सुविचार कुटुंबासाठी – Gudi padwa wishes in Marathi for Family.

मागील वर्षी झालेल्या सर्व चुकांना माफ असो,

यावर्षी येणारे आनंदामध्ये सर्वांसोबत माझी साथ असो…

गुडीपाडवा व्हाट्सअँप स्टेटस मराठी Gudi Padwa Status In Marathi

नव्या संकल्पांनी करूया नववर्षाला सुभारंभ

त्यापूर्वी देऊन सर्व कुटुंबांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या,

आई बाबा आणि आजी आजोबांना हार्दिक शुभेच्छा

नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!

हे नवीन वर्ष सर्वांसाठी आरोग्यदायी, सुखी समृद्धी आणि प्रगतशील जावो हीच इच्छा!!

नवीन पल्लवी वृक्षलतांचे, नवीन आशा नववर्षाची,

चंद्रकोर ही नवीन दिसते, नवीन घडी ही आनंदाची,

गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!

नवीन वर्ष…. नवा हर्ष

नवा उत्साह… नवा आनंद

नवा जोश….नवा उत्कर्ष

नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!!

गुढीपाडवा मराठी शुभेच्छा कुटुंबासाठी Gudi Padwa Wishes in marathi For Family In Marathi Text

नव्या वर्षात मिळो सर्वांच्या स्वप्नांना भरारी,

तुमचे आयुष्य जावो यशाच्या किनारी, हीच सदिच्छा….

नववर्षाच्या निमित्ताने आज, उजळो तुमचा जीवन आज…

नववर्षाची सुरुवात व्हावी घरोघरी न्यारी,

सुख समृद्धीने साजू तुमची गुढी प्यारी,

हीच सदिच्छा आहे आज माझ्या समृद्ध ह्यद्यी….

आयुष्याचे गोडी वाढविणारा

अन् नववर्षाची सुरुवात करणारा,

चैत्र महिना आहे न्यारा,

चला करू या नव्या वर्षाची सुरुवात,

देऊनी सर्वांना नववर्षाच्या अन् गुढीपाडव्याच्या

शुभेच्छा!!!

पडता द्वारी पाउल गुढीचे,

आनंदी आणि मंगलमय होईल जग सारे,

चला करूया आनंदाचा जल्लोष,

कारण आला हिंदू चा नव वर्ष!!!

Happy Gudi Padwa

पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा Padwa Wishes In Marathi

पाडव्याची नवी पहाट,

घेऊन येईल तुमच्या जीवनात सुखाचे लाट

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

नववर्षाचे स्वागत करायला येतो,

फळांचा राजा आंबा..

त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नवीन वर्षाच्या अंबामय शुभेच्छा!!!

वसंत ऋतूची चाहूल येताच,

मनात येते नववर्षाची आठवण,

चला करू या मग नववर्षाचे स्वागत,

होउदे सर्वांचे जीवन सुखी आणि समृद्धीने मंगलमय…

मंगलमय गुडीपाडवा शुभेच्छा Happy Gudi Padwa Wishes in Marathi

यावर्षी कोरोनामुळे झाली नाही कोणाच्या भेटीगाठी,

परंतु लांब राहा करूया आपण त्याची रवानगी

येथूनच देतो तुमच्या परिवाराला गुढीपाडव्या पाडव्याच्या शुभेच्छा!!

गुढी सारखे तुमचेही जीवन फुलूदे हीच सदिच्छा!!!

गुढीपाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला,.

गुढी सारख्या उंच आणि समृद्ध शुभेच्छा!!!

गुढीपाडवा शुभेच्छा संदेश | Gudi padwa quotes in Marathi

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,

सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या माणसांना,

गुढीपाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या सर्व कुटुंबाला सोनेरी शुभेच्छा!!!

वर्षामागून वर्षे जाती,

बेत मनाचे तसेच राहती,

नव्या वर्षी नव्या भेटी,

नव्या क्षणाच्या नव्या नाती,

नवी पहाट तुमच्यासाठी,

आन् गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देखील तुमच्यासाठी..

Happy Gudi Padwa!!!

गुडीपाडवा कॅपशन्स मराठी Gudi Padwa wishes in Marathi

आशेची पालवी, सुखाचा मोहर,

समृद्धीची गुढी समाधानाची काठी,

नववर्षाच्या शुभेच्छा फक्त तुमच्यासाठी,

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

उभारुन आनंदाची गुढी दारी,

जीवनात यावी रंगत न्यारी,

पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा आकांक्षा, फोटो

हीच आहे आमची सदिच्छा…

गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा..

Gudi Padwa Wishes in Marathi

चंदनाच्या काठीवर शोभे,

जरीच्या साडीच्या काठी,

साखरेच्या गाठी आणि कडुलिंबाचा तुरा,

मंगलमय गुढी पाडवा स्नेहाने साजरा करा…

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

गुडीपाडवा मराठी विशेष Gudi Padwa In Marathi Wishes

जल्लोष नववर्षाचा…

महाराष्ट्राच्या मराठी मातीचा…

आनंद हिंदू संस्कृतीचा….

सण उत्साहाचा, मराठी मनाचा…..

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

हे नववर्ष तुमच्या जीवनामध्ये आनंद, शांती, सुख, समृद्धी घेऊन येवो,

हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!

नेसून साडी माळून गजरा,

उभी राहिली गुढी,

ही तर आहे हिंदू परंपरेने चालत आलेली रूढी,

रचल्या रांगोळ्या दारोदारी,

नटले सारे अंगण,

समृद्ध व्हावे तुमचे जीवन,

जसे सुगंधी ते चंदन…

तुम्हाला गुढीपाडव्याच्या समृद्धी मय शुभेच्छा!!!

गुडीपाडवा ग्रीटिंग्स मराठी Gudi Padwa Greetings In Marathi

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर,

दुःख सारे विसरून जावू,

सुख देवाच्या चरणी वाहू,

स्वप्न उरलेली नव्या वर्षात पूर्ण करण्याची चाहूल धरू,

नव्या नजरेने नववर्षा कडे पाहू….

Happy Gudi Padwa!!!!

यावी समृद्धी अंगणी,

वाढो आनंद तुमच्या जीवनी,

तुमच्यासाठी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा,

नववर्षाच्या या शुभ दिनी…

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

नवीन दिशा त्याला देऊन नवीन आकार,

नवीन सकाळ त्याला देऊ सुंदर विचार,

नवीन आनंदामध्ये देऊ सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा!!!

आपल्यासोबत सर्वांचे जीवन होईल मंगलमय हीच सदिच्छा!!!!

गुडीपाडवा शुभेच्छा मराठी मध्ये Gudi Padwa Shubhechha In Marathi

गुढी उभारू आकाशी,

तोरण बांधू दाराशी,

काढू रांगोळी अंगणी,

आनंद पेरू मनोमनी,

करु नव्या वर्षाची नवी सुरुवात,

देऊन सर्वांना नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा ची साथ!!!

Happy Gudi Padwa

सुख-समृद्धीचा ताज घेऊन यावे हे नववर्ष!

आपल्या जीवनात नांदावे, सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!!

गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!!

शिखरे प्रगतीची सर तुम्ही करत रहावी…..

कधी आठवण आली तर आमची शुभेच्छा स्मरावी….

तुमच्या प्रगतीचा वेल गगनाला भिडू दे….

आई भवानीच्या कृपेने जीवनात तुमच्या मनासारखे घडू दे….

सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

नक्षीदार काठीवरी, रेशमी आणि जरीचे वस्त्र,

त्यावर उभा चांदीचा लोटा,

उभारून महाराष्ट्राच्या मराठी मातेची गुढी,

साजरा करून गुढीपाडवा…

नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!

गुढी उभारू आनंदाची,

यशाची समृद्धीचे,

मांगल्याची, करूणेची

तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

महाउत्सव गुडीपाडवा हार्दिक शुभेच्छा Wishes For Gudi Padwa

वसंत ऋतु ची पाहाटे घेऊन आली,

नववर्षाच्या चैतन्याचा गोडवा,

समृद्धीची गुढी उभारू,

आला चैत्र पाडवा….

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

गुढी उभारली आहे आज तुमचाही दारी,

चैतन्याचं वातावरण पसरलं आहे घरोघरी,

चला आनंदाने साजरा करू नववर्षाचा आनंदत्सव…

Happy Gudi Padwa..

दिवस उगवतो तसा दिवस मावळतो सुद्धा,

वर्ष येतात आणि जातात पण

प्रेमाचे बंद कधी तुटत नसतात,

तुमचा आणि आमचा नात,

असंच दरवर्षी वाढत जावो हीच सदिच्छा!!!

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्या!!!

आयुष्य जगत असताना स्वप्नासारखे जगावे,

प्रत्येक संवेदना ला जागून पहावे,

नववर्षाची नवीन पहाट उगवताना,

तुम्हारा देखील यशाचा मार्ग जाणावा,

गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!!

झालेल्या चुका मागे सोडून स्वागत करावे नववर्षाचे,

येणारे नववर्ष हे तुमच्यासाठी समृद्धीचे प्रगतीचे असो हीच प्रार्थना!!!!

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा मित्र-मैत्रिणींसाठी | Happy Gudi Padwa Whishes in Marathi For Friends

वडीलधाऱ्यांचा करा सन्मान,

तुमच्यापेक्षा लहानांन्या द्या केवळ प्रेम,

याच उद्देशाने साजरा करू येणाऱ्या नववर्षाचा जल्लोष,

गुढीपाडव्याच्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा!!!

निळ्या आकाशात शोभते उंच उंच गुढी,

गुढीपाडव्याचे पर्व घेऊन आले सर्वांच्या जीवनात गोडी,

गुढीपाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा!!!

नवीन पालवी फुटल्याने सर्व वृक्ष आहेत आनंदी,

आशा या आनंदी मौसमात करूया गुढीपाडव्याचा सण साजरी,

माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

वृक्षांवर सजली आहे नवीन पानांची बहार,

हिरवळीने सुगंधित झाली आहे निसर्ग अपरंपार….

चला मग उभारू या गुढी आनंदाची, समृद्धीची…

Happy Gudi Padwa….

नवा दिवस नवी सकाळ….

मला एकत्र मिळून करूया साजरा,

हीच ईश्वरचरणी प्रार्थना,

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना येणारे नवीन वर्ष,

सुख समृद्धीचे आणि समाधानाचे जावो,

हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!!

Happy Gudi Padwa….

पुन्हा एकदा चैतन्याची गुढी उभारू….

एकमेकांना सहाय्य करू…

नव्याने हिंदू नववर्षाला प्रारंभ करू…

गुढीपाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा!!!!

दुःखा नंतर सुख येते,

हे सांगण्यासाठी नववर्ष,

चला तर मग करुया वर्षाचे आनंदाने स्वागत…

हॅपी गुढीपाडवा!!!!

चैतन्यमय झाला सर्व परिसर नव्या पालविने….

गुढी पाडव्याची सुरुवात करून चांगल्या आठवणीने….

गुढीपाडव्याच्या हार्दिक आणि मोलाच्या शुभेच्छा!!!

नव्या वर्षाच्या होऊ दे चांगल्या विचारांचा माहित मनाला स्पर्श,

मग नवीन वर्ष आणि तुमच्या जीवनात नवीन हर्ष,

नव वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!!

नव्या वर्षाची खरा दमदार सुरुवात,

आणि लिहू नव्याने आपला इतिहास…

गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा!!!

आयुष्याला आहेर नवीन वाट,

जेव्हा उगवेल नवीन वर्षाची पहाट….

गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!!!!

देवाच्या कृपेने होउदे सर्व संकट दूर,

तसेच मनातील चिंता आणि हूरहूर होऊ दे दूर,

नव्या वर्षा आला आता कोरोना होऊदे दूर…

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!!!

गुढीपाडवा शुभेच्छा कोट्स Happy Gudi Padwa Quotes in Marathi

उभारून गुढी घरोघरी,

लाऊन विजय पताका,

देऊन सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

घरात आला आहे शुभ संकेत,

गुढीचे घेऊन वेष आले आहे नवीन वर्ष…

गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा!!!

नवीन वर्षात सगळ्यांच्या जीवनात घेऊन आले नाविन्य,

म्हणून करू या नववर्षाची सुरुवात नाविन्यपूर्ण…

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

आनंदाचे शिदोरी घेऊन आला गुढीपाडवा,

म्हणून देवाकडे एकच प्रार्थना माझ्याजवळच्यां चे जीवन वाढवा….

Best Marathi Birthday wishes in Marathi

Happy Gudi Padwa….

आयुष्य व्हावे स्वप्नासारखे साकार,

हाच विचार मनात धरून, करु नवीन वर्षवर्ष साकार….

कोरोना ला कायटाळू घरोघरी गुढी उभारू,

नवचैतन्याने पुन्हा एकदा आयुष्य उभारू…

गुढीपाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा!!!

गुढीपाडव्याच्या आहेत अनेक कथा

गुढी आहे विजयाची पताका,

वृक्ष साजतो चैत्र महिना,

म्हणून साजरा करतो हिंदूंचे हे नवे वर्ष आनंदा ने

Happy Gudi Padwa….

नवीन वर्षामध्ये मिळवू वाईटावर विजय…

म्हणूनच साजरा करू गुढीपाडव्याचा हा पर्व…

तुम्हाला आणि तुमच्या सर्व कुटुंबाला गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!

तर मित्रांनो !!! या लेखामध्ये आपण गुढीपाडव्याच्या निमित्ताने दिल्या जाणाऱ्या शुभेच्छा म्हणजेच Gudi Padwa Messages In Marathi – गुढीपाडव्याच्या शुभेच्छा | गुढीपाडवा शुभेच्छा संदेश | Gudi Padwa Quotes In Marathi ” Gudi Padwa Wishes In Marathi | गुढीपाडव्याच्या शुभेच्छा मराठी | गुढीपाडवा शुभेच्छा संदेश | Gudi Padwa Quotes In Marathi ” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

Leave a Comment