Alopecia Areata| Hair Loss Has No Cure Yet | In Marathi

By Sandypummy12

 Alopecia Areata| A Disease That Causes Unpredictable Hair Loss Has No Cure Yet | In Marathi|एलोपीसिया एरेटा| केसांचा आजार

Alopecia Areata| Hair Loss Has No Cure Yet | In Marathi

मित्रांनो  आज   आपण  आजारा बद्दल जाणून घेणारा   तो आजार आपल्या  केसान संबंधित आहे.  आजार माणसाच्या  गळणाऱ्या केसांवर आहे.  या आजाराबद्दल आज आपण जाणून घेणार आजाराचे नाव आहे. एलोपीसिया एरेटा (Alopecia Areata) हा आजार सध्या धुमाकूळ घालत आहे. या आजारावर अजून उपचार शोधण्यात आलेला नाही यामुळे सध्यातरी हा चिंतेचा विषय आहे. 

आजारा संबंधी अजून तरी काहीच निष्पक्ष झाले नाही तरी पण  केस तज्ञ  यांच्याकडून एक अंदाज लावला जात आहे. की सामान्य व्यक्तीच्या डोक्याचे केस साधारणता 100 केस गळले तरी ते जास्त घाबरण्यासारखे कारण नसते कारण  तुमचे केस   गळाले नाही तर त्या जागेवर परत  केस येथील तरी कसे यामुळे सामान्य प्रमाण असेल तर ही परिस्थिती  सामान्य आहे अन्यथा  हे जास्त प्रमाणात गळत असतील  जास्त वेगाने पडत असतील तर  ते नक्कीच विचार करण्यासारखे असते  तेव्हा तुम्ही डॉक्टरांना दाखवून हे आजाराबद्दल  शंका असेल तर   योग्य ते उपचार करू  घ्यावा.  

आजाराची  कारणे

 

अमेरिकेचे तज्ञांच्या मते या रोगाचे कारण काय आहे, त्याचे स्पष्ट कारण अद्याप समजू शकले नाही, परंतु याला अनुवांशिक रोग देखील मानले जाते.आपल्याला कुटुंबातील सदस्याकडून हा आजार होण्याचा धोका जास्त असतो. याशिवाय जास्त ताण घेतल्यामुळे हा आजार देखील उद्भवू शकतो.

  

एलोपीसिया घरेलू उपाय

एलोपीसिया एरेटा (Alopecia Areata)या आजारासंबंधी अमेरिकेची आरोग्य वेबसाईट medicalnewstoday.com यांच्या मते आजारावर कोणतेही उपाय नाही तरीपण काही पद्धती आहे ज्याने केसांची गळती थांबून शकते आणि परत केस येऊ शकतात या पद्धतीमध्ये ते आयुर्वेदिक उपचारांचा लोक वापर करण्यात जास्त अग्रेसर दिसतात तसेच काही वैद्यकीय पद्धत पण आहे अलोपिसीयाचे बहुतेक रूग्ण अरोमाथेरपी, एक्यूपंक्चर, प्रोबायोटिक्स, जस्त आणि बायोटिनसारखे जीवनसत्त्वे यासह नैसर्गिक उपचारांना प्राधान्य देतात. या व्यतिरिक्त काही घरगुती औषधोपचारदेखील करता येतात:जसे की

 

कांद्याचा रस:- कांद्यामध्ये सल्फर असते यामुळे केस लवकर वाढतात आणि आणि कांद्यामुळे  केसांना कुठलेही नुकसान होत नाही या आजारांमध्ये  ज्या रॅडिकल्स  मुळे केसांना नुकसान होते त्याच्यावर कांद्याचा रस कारगर म्हणून साबित होतो कांद्याच्या रसाने मे हलकी हलकी डोक्याची मालिश करणे

 

  लसुनचा रस:- कांद्याप्रमाणे लसणामध्ये ही सल्फर,  झिंक आणि  कॅल्शियम असते. यांच्या मदतीने केस वाढवण्याचे प्रमाण जास्त असते आणि डोक्याचा   टाळू चा रक्तप्रवाह सुरळीत करण्याची पण ताकत लसणाचा  रस मधून आपणास भेटते 

 
 

लव्हेंडर तेल– लॅव्हेंडर तेलाने आपल्या टाळू आणि केसांची मसाज करा, जे केसांच्या रोमांना बळकट करते आणि नवीन केसांना वाढण्यास मदत करते.

मेथीची पेस्ट– मेथीला रात्रभर भिजवून सकाळी मेथी बारीक करून त्यात नारळ तेल मिसळा आणि केस गळून गेलेल्या खोडात ही पेस्ट लावा.

 

(टीप:-  हे करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या वा )

 

  

 

Leave a Comment