Acidity | Potat gas कसा hoto

आज कालची बदलत चाललेली जीवनशैली त्यामध्ये नवीन नवीन होणारे आजार हे आपल्या जीवनाची निगडीत होत चाललेले आहे वाढती लोकसंख्या या लोकसंख्येला पुरावे असे अन्न तयार करण्यासाठी हायब्रीड पद्धतीने अन्न आज बाजारात तयार केले जात आहे. अन्नामधून पचन अपचन गॅस इत्यादी सारखे पोटाचे आजार मुख्यता बघायला भेटतात. या आजारांपैकी गॅस सारखे आजार सर्वसामान्य व्यक्तींना होतच असतो. पोटात गॅस तयार होणे तसा हा आजार आजार नसून एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण अ वेळी आयोग्य जीवनशैलीनुसार खाण्यापिण्याचे पथ्य नसल्यामुळे हे आजार बळावत आहे. ह्या आजाराची संकल्पना कशी असते ते आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत.

Acidity| Potat gas कसा hoto

शरीरातील गॅसचे ठिकाण

आपल्या शरीरात तीन ठिकाणी गॅस तयार होत अस तो. 1) जठार 2) लहान आतडे व3) मोठे आतडे

जठर :- जत्रा मधील गॅस हाआपण जे तोंडावाटे हवा ग्रहण करतो. त्याचा हवा आपण ढेकर च्या स्वरूपात बाहेर टाकत असतो या जेठाराम मधील गॅस मध्ये प्राणवायू व नत्रवायू चे प्रमान जास्त असते.

लहान आतडे :- लहान आतड्यामध्ये गॅसचे प्रमाण हे लहान आतडे असल्यामुळे कमी प्रमाणात असते पण जो काही थोड्या प्रमाणात गॅस असतो तो आम्ल व आम्लधर्मी द्रव्य मधून प्रक्रिया होऊन कार्बन डाय ऑक्साईड वायू तयार होतो तो लहान आतड्यांमध्ये असतो. मोठे आतडे :- यामध्ये गॅस चे प्रमाण जास्त असते आपण जे बॅक्टरिया युक्त कोबी, फुलकोबी, कांदा, मका आणि द्विदल धान्य यामधून आपल्या शरीरात येणाऱ्या व न पच नाऱ्या स्टेकिओज व राफिनोज या साखरेवर व प्रक्रिया करतात व आपल्या शरीरात गॅस तयार होतो त्या गॅस मध्ये हायड्रोजन, मिथेन व कार्बन डाय-ऑक्साइड असते.

मोठे आतडे :- यामध्ये गॅस चे प्रमाण जास्त असते आपण जे बॅक्टरिया युक्त कोबी, फुलकोबी, कांदा, मका आणि द्विदल धान्य यामधून आपल्या शरीरात येणाऱ्या व न पच नाऱ्या स्टेकिओज व राफिनोज या साखरेवर व प्रक्रिया करतात व आपल्या शरीरात गॅस तयार होतो त्या गॅस मध्ये हायड्रोजन, मिथेन व कार्बन डाय-ऑक्साइड असते.

शरीरातील गॅस प्रक्रिया | Gas processing in the body

आपल्या मानवी शरीरात गॅस सर्वांमध्येच असतो गॅस होणे ही विकृती नाही नैसर्गिक पद्धतीमध्ये आपल्या शरीरामध्ये सुमारे दहा लिटर गॅस अधो वायु च्या स्वरूपात बाहेर पडत असतो. आपल्या शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया असते जेवणाचे काही संस्कार असतात आपण ते योग्य पद्धतीने पाहत नसतो वरील पदार्थ जास्त प्रमाणात आपल्या जेवणात आले तर किंवा आपली पचनशक्ती कमी असल्यास आतडे उत्तेजित होत असल्यास अधो वायु चे किंवा गे सुटण्याची प्रमाणात वाढ होते

आपल्या सामान्य जीवनात गॅसच्या तक्रारी आढळतात त्यामागील काही कारणे हे खाण्यापिण्याची अनियमित रमान, अनियमित वेळ आणि अयोग्य आहार हे असते. त्याचप्रमाणे व्यायाम, झोप आणि मन स्वस्त यांचा अभाव हे कारणे असतात त्यामुळे आपल्या शरीरातील योग्य गुण हेरून आपण आपल्या जीवनाचे वेळापत्रक नुसार कमी जास्त प्रमाणात आहार घेऊन आपल्या शरीराची काळजी घ्यावी यामुळे आपण गॅसचे प्रकार थांबवू शकतात

आमचे हे लेख वाचा :-

डोकेदुखी का होते?

व्हिटॅमिन सी स्त्रीयांसाठी फायदेशीर?

मशरूम बद्दल जाणून घेऊ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *