आमच्या बद्दल

धन्यवाद मित्रांनो Mitvaa.com आपण ईत पर्यन्त आले आहात तर नक्किच आपल्याला आमच्या बद्दल नक्कीच जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात आम्ही तुम्हाला आमच्या बद्दल नक्कीच माहिती देऊ आम्हाला ही नक्कीच तुम्हाला आमच्या बद्दल माहिती देण्यासाठी नक्कीच आवडेल ..

 तर चला तर मित्रांनो आम्ही तुमच्या या जिज्ञासा नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू

आम्ही आमचे शिक्षण ब. ए. मध्ये पूर्ण केलेले आहे आमचे आवडते काम लिखाण, वाचन करणे,

 कविता वाचने हे काम आमचे आवडते काम आहे.

महाराष्ट्र मध्ये नाशिक मध्ये आमचे शिक्षण पूर्ण केले आहे. ब्लॉगिंग करणे आवडते काम ठरले आहे. ब्लॉगिंग करता करता स्वतः हाच पण एक व्यक्तीक ब्लॉग असावा जो आपल्या आवडी नुसार असावा असे नेहमी वाटत होते.  ते आपल्या प्रेमा पोटी आम्ही सुरू करत आहोत. तरी आपण सर्व मिळून आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो. आपण आम्हाला आमच्या वेगवेगळ्या website च्या माध्येमा मधून मला भेटले आहात. या website च्या मध्येमा मधून आपल्या मराठी वाचकान साठी आम्ही Mitvaa.com ही website सुरू करोत आहोत. तरी आपणास या web site मधून आपल्या मना पर्यन्त  पोहोचयचा प्रेतन आसणार आहे.     

आमच्या Website मध्ये तुम्हाला काय भेटेल

लेटेस्ट बातम्या, नवीन लेख, आरोग्या बद्दल, लैंगिक शिक्षण,प्रेरक(Motivational)

या विषया संबधी आपल्या या website मध्ये आपल्या ला वाचण्या साठी भेटणार आहे. आपल्या website मधून विशेष अंश्या लेख वाचण्यासाठी भेटणार आहे जी आपल्या परीने एक वेगळ्या जगाची सफर पण होऊ शकते. सो त्या मुळे मित्रांनो आपल्यातील एक असा समजून आपल्या पेज शेर & viste करण्यात विसरू नका.