नकळत सारे घडले..../कविता / सुहास मारुति गरगडे मराठी कविता / poetry

नकळत सारे घडले....नकळत सारे घडले..../कविता / सुहास मारुति गरगडे मराठी कविता / poetryनकळत सारे घडले....

असे सगळ्यांच्या तोंडून बोलताना ऐकलंय,
पण याचा अर्थ मात्र आजून कळला नाही
थोर माणसे नेहमी सांगत आली आहेत की
आपणच आसतो आपल्या जीवनाचे शिल्पकार
मग माणूस स्वता: च्या जीवनाचे खापर नशिबावर
का फोडत असतो आणि काही जण तर नशिबावच
दुसर्‍यावर फोडताना दिसतात. मी नाही म्हणत असे
करा तसे करा पण एक गोष्ट मात्र नक्की सगळे करा की
आल्याला कळत की आपण काय करायला हवे आणि काय
नको आपल्या जीवनाचे धनी आपणच आहोत म्हणून कधीही
आपल्या नशिबाचे खापर दुसर्‍यावर फोडू म्हणून कधीही आपल्या नशिबाचे
खापर दुसर्‍यावर फोडू नका...
नकळत काहीच घडत नाही सगळे कळतच घडते
हे मात्र विसरू नका...सुहास मारुति गरगडे 

Comments

Popular posts from this blog

जर माणूस चंद्रावर गेला नसता तर काय झाले असते?

त्याचे मित्रच वाईट आहे ?

केळी चे पान/ Banabanana tree/banana leaf