भविष्यवाणी/ कविता

भविष्यवाणी 

कुणी हुंड्या साठी , तर कुणी वारस
मिळावा यासाठी मारता मुली जिवंतपणी
रकताच नट आपल,कस नाही आलं
 मारता डोळ्यात पाणी
लेक माझी सर्वाधिक लाडकी अशी कधी
येईल हाक कानी
श्री-पुरुष एकसमान कधी अशी होईल
 भविष्यवाणी 

सचिन गोताड 

Comments

Popular posts from this blog

जर माणूस चंद्रावर गेला नसता तर काय झाले असते?

फाशी/Fashi/ in morning/सकाळी का दिली जाती ?

त्याचे मित्रच वाईट आहे ?