माझी ती आणि तिचा मी


माझी ती आणि तिचा मी 




माझी ती आणि तिचा मी
पाहिले होतं खूप वेळा नकळत तिला माझ्या कडे बागताना ,
म्हणून मी तिचा झालो ...
पाहिले होतं तिने माझ तिच्यावर असलेले प्रेम 

म्हणून ती माझी झाली...
तिने न मागता सगळ काही दिल,
म्हणून मी तिचा झालो ....
तिला कधीही एकांत जाणवू दिला नाही,
म्हणून ती माझी झाली ...
केल तिनेही माझ्यावर जिवापाड प्रेम आणि मी पण 

केल तेवढेच तिच्यावर प्रेम,
म्हणून ती माझी झाली आणि मी तिचा झालो...


लेखक-सुहास मारुती गरगडे 

Comments

Popular posts from this blog

जर माणूस चंद्रावर गेला नसता तर काय झाले असते?

फाशी/Fashi/ in morning/सकाळी का दिली जाती ?

त्याचे मित्रच वाईट आहे ?