मला पुन्हा भेटायचे नाही मराठी कविता


मला पुन्हा भेटायचे नाही
ती अन मी खूप ठरवायचो
पुन्हा भांडायचे नाही ...
पण जसे ठरवले तसे
कधीच वागायचो नाही
तिला समजाउनी तसा उपयोग नाही
मीच आता माझ्यात नाही
कदाचीत तिलाही येत असावी
आठवण कधी-कधी
सांगेन एवढेच की
मला पुन्हा भेटायचे नाही....


गयानाथ सूर्यतळ

Comments

Popular posts from this blog

जर माणूस चंद्रावर गेला नसता तर काय झाले असते?

फाशी/Fashi/ in morning/सकाळी का दिली जाती ?

त्याचे मित्रच वाईट आहे ?