इच्छा/रवींद्रनाथ टागोर / मराठी कविता

इच्छाइच्छा/रवींद्रनाथ टागोर / मराठी कविता
विपत्तीमध्ये तू माझे रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही,
विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एयवढीच माझी इच्छा...

माझ्या दु:खी, व्यथित मानाचं तू सांत्वन कर अशी माझी अपेक्षा नाही,
दू:खावर माला जय मिळवता यावा एवढीच माझी इच्छा....
माझ्या मदतीला कोणी आले नाही तरी माझी तक्रार नाही,
माझे बळ मोडून पडू नये येवढीच माझी इच्छा ...
माझी फसवणूक झाली तर तू मला सावरवस अशी माझी आपेक्षा नाही,
माझं मन खंभीर राहव एवढीच माझी इच्छा ...
माझं तारण तू करावास, मला तारव ही माझी प्रार्थणा नाही,
तरुण जाण्याची सामार्थ्य माझ्यात आसवे एवढीच माझी ईच्छा....
माझं ओझे हलके करून तू माझ सांत्वन केलं नाहीस तरी माझी तक्रार नाही,
ते ओझे वाहाची शक्ति मात्र माझ्यात आसावी एवढीच माझी इच्छा....
सुखाच्या दिवसात मी तुझा चेहरा ओळखून काढेनच
मात्र दू:खाच्या रात्री सार जग जेव्हा माझी फसवणूक करेल तेव्हा
तुझा विषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये इवढीच माझी इच्छा ....रवींद्रनाथ टागोर 

Comments

Popular posts from this blog

जर माणूस चंद्रावर गेला नसता तर काय झाले असते?

फाशी/Fashi/ in morning/सकाळी का दिली जाती ?

त्याचे मित्रच वाईट आहे ?