मला वाटायच.... कविता मराठी/सुहास मारुती गरगडेमला वाटायच.... मला वाटायच.... कविता मराठी/सुहास मारुती गरगडे

कोणीतरी माझ्यावर सुद्धा जिवापाड प्रेम करणार असावं...
कोणालातरी फक्त मी विचारायची देरी असावी !!1!!
मला वाटायच....
मी कोणालातरी प्रचंड आवडणारा हवा....
नेहमी कोणीतरी माझ्या स्वप्नात असावं !!2!!
मला वाटायच....
कोणीतरी त्यांच्या मनातलं गुपित माझ्यासमोर फोडावा....
कोणीतरी लाडात येऊन माझ्याशी बोलावं !!3!!
हे स्वप्न स्वप्नच राहील, कारण प्रेम कारायच राहील....
मला वाटायच....

सुहास मारुती गरगडे  

Comments

Popular posts from this blog

जर माणूस चंद्रावर गेला नसता तर काय झाले असते?

फाशी/Fashi/ in morning/सकाळी का दिली जाती ?

त्याचे मित्रच वाईट आहे ?