लैंगिक शिक्षण एक गरज...लैंगिक शिक्षण एक गरज...

लैंगिक शिक्षण

      हे कामजीवन, प्रजनन आणि गुप्तांगाबद्दल माहिती साठी उपयुक्त असे शिक्षण आहे लैंगिक शिक्षणात फक्त एका शरीराच्या भागाची माहिती नसते. तर त्या गोष्टीतून होणाऱ्या  भावनिक बदल जुळवून घ्यायला शिकवणे आपल्या भावना कंट्रोल करायला (संयम) करायला पण लावणारे असेही शिक्षण आपल्याला मिळते लैंगिकतेशी संबंधित विचार विवेक पूर्ण असणे आवश्यक आहे. पालक, मोठी भावंडे, शिक्षण संस्था आणि वैद्यकीय संस्था इत्यादी शिक्षण देण्याच्या सोयीस्कर आणि विश्वसनीय मार्ग आहे
      भारतीय समाजा बद्दल विचार केला असता कामजीवन व लैंगिक शिक्षण याबद्दल बरेच गैरसमज आपल्याला आढळून येतात काही काळापूर्वी समाजात लैंगिक शिक्षण देण्याची ही परंपरा नव्हती आत्ताच्या वैद्यकीय शास्त्रातील प्रगतीमुळे माणसामाणसातील समाज वैज्ञानिक प्रगतीमुळे लोकांना अंतरजाल जाणवू लागली समाजातील प्रत्येक व्यक्तीला प्रदेशांमध्ये जाती धर्म समूह राजकीय विचारप्रणाली संस्कृती इत्यादींमध्ये कामजीवनाबद्दल वेगवेगळ्या पद्धती प्रचलित आहे

   एखाद्या एखाद्या गर्भवती स्त्रिने पपई खाऊ नये त्याने गर्भपात होऊ शकतो या गोष्टी भारत सोडून इतरत्र तर दुसरीकडे कुठेही याबद्दल माहिती नाही. आताच्या  शास्त्रही गर्भधारणेत पपई खाऊ नये हे पण सिध्द करू शकले नाही. हवामान व प्रकृती नुसार पाळावयाचे पथ्य आणि कुपथ्य  संकेत आहे एवढे वैद्यकीय शास्त्रात बघायला मिळत नाही जीवनसत्वाची अधिक आवश्यकता गरोदरपणात असते आणि पपई या फळांमध्ये विपुल प्रमाणात आढळते पण भारतीय समाजातील समाजामुळे डॉक्टरांना गर्भवती स्त्रियांची ती गरज इतर रासायनिक औषधे मार्गांनी भागवण्याचा सल्ला दिला जातो  पण
भारतीय आय्रुवेदा मध्ये या गोष्टीला मान्यता आहे आज हि आदिवसी भागा मध्ये र्गभपाता साठी आज ही पध्द्त वापरली जाते.

चुकिची माहिती

शिवीगाळ, चुकीची माहिती देणारे मित्र परिवार, अश्लील व वैद्यकि दृष्ट्या अशा गोष्टी चुकीच्याच दुर्दैवाने भारतीय समाजात सार्वजनिक शौचालय आणि मुताऱ्या हेच भारतातील लोकांची लैंगिक शिक्षणाचे मार्ग राहात आले आहे. त्याच्यात  मोबाईल युगामध्ये पॉर्न साईट लवकर अवगत होतं यामुळे कामजीवनाविषयी चुकीच्या संकल्पना रूढ होत चालले आहे आपल्या साथीदाराचे मन ओळखणे साथीदाराला साथ देणे हे काम जीवनाचे धोरण आहे. पण लैंगिता शिक्षण देण्याची जबाबदारी हि पालकांचीच अन्न, वस्त्र, निवारा, प्रेम, संरक्षण या गोष्टींसारखीच लैंगिक शिक्षण ही पण काळाचीच गरज झाली आहे. मुलानी विचारलेल्या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तर देणे पालकांचे कर्तव्य आहे मुलांनी आत्ताच प्रश्न विचारले तर समजुन घेणे आता सोपे जाईल पण पुढे चालून निर्माण होणाऱ्या संमस्याचे निवारण करणे कठीण होऊन बसेल.  जर या गोष्टी मुलांना निट समजाऊन सांगितल्या गेल्या  समजल्या समजत असतील तर थोडावेळ जाऊन देऊन नंतर समस्यांच्या समजण्याच्या वयात त्यांना समजून सांगणे योग्य आहे मुलांच्या गरजा आपण जेवढे समजतो त्यावरून अधिक असतात त्यांना योग्य वयात योग्य शिक्षण मिळायला हवे.

स्त्रि बिज, मिलना पासून तर गर्भचीवाढ ते नवीन बालकाचा जन्म तसेच नवीन मनुष्याप्राण्याची उत्पती आणि वाढीबद्दल शिक्षण दिले जाते लैंगिक संबंधातून होणारे आजार या आजारांना पासून स्वतःचा बचाव कसा करावा याचे शिक्षण दिले जाते थोड्या प्रमाणात का होईना भारतात या शिक्षणाची सुरुवात होत आहे. अनेक देशांमध्ये व राज्यांमध्ये विवादित मुद्दा आहे जास्त करून शिक्षण किती वयाच्या मुलांना द्यावे व कोणती माहिती दिली जावी याविषयी अन्न वस्त्र निवारा प्रेम संरक्षण या गोष्टींसाठी लैंगिक शिक्षण ही काळाची गरज झाली आहे विचारलेल्या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तर देणे पालकांचे कर्तव्य आहे मुलांनी आत्ताच प्रश्न विचारले तर घेणे आता सोपे जाते पण पुढे चालून निर्माण होणाऱ्या समस्या करणे कठीण होऊन बसेल आपले पडल्यामुळे जर या गोष्टी समजल्या समजत असतील तर थोडावेळ जाऊन देऊन नंतर समस्यांच्या समजण्याच्या वयात त्यांना समजून सांगणे योग्य आहे मुलांच्या गरजा आपण जेवढे समजतो त्यावरून अधिक असतात त्यांना योग्य वयात योग्य शिक्षण मिळायला हवे

  लैंगिक संबंधातून होणारे आजार या आजारांना  पासून स्वतःचा बचाव कसा करावा याचे शिक्षण दिले जाते थोड्या प्रमाणात का होईना भारतात या शिक्षणाची सुरुवात होत आहे अनेक अनेक देशांमध्ये व राज्यांमध्ये विवादित मुद्दा आहे जास्त करून शिक्षण किती वयाच्या मुलांना द्यावे व कोणती माहिती दिली जावी याविषयी दुमत आहे त्यांचा मानवी कामुक्ता कामजीवन हस्तमैथुन लैंगिकता करून चर्चेत असतात  लहान मुलांना वर होणारे परिणाम या सारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले निरोध व कुटुंब नियोजनाच्या साधनांबद्दल माहिती विवाहबाहेय अपत्य  या समस्यांवरील परिणाम बालवयातील गरोदरपणा आणि लैंगिक संबंधामुळे पसरणारे रोग इत्यादी बद्दल माहिती शालेय अभ्यासक्रमात असावी का असली तर किती याबद्दल आणि चर्चा केली जातात
क्रमशा:-
Comments

Popular posts from this blog

जर माणूस चंद्रावर गेला नसता तर काय झाले असते?

त्याचे मित्रच वाईट आहे ?

केळी चे पान/ Banabanana tree/banana leaf