केळी चे पान/ Banabanana tree/banana leaf


केळी चे पान
  
केळी चे पान/ Banabanana tree/banana leaf


हिंदू धर्म ग्रंथा मध्ये केळी चे पानाचे महत्त्व संगितले जाते. हिंदू धर्मामध्ये पुजा पाट च्या वेळेस केळीच्या झाडाचे विशेष असे महत्त्व आपणा बगवयास मिळतात केळी च्या पानाचा मंडप घातलेला आपल्या ला दिसतो. पुरणा मध्ये आसे सांगण्यात आले आहे की भगवान विष्णुला प्रिय असे झाड आहे. म्हणून या झाडाची महती आपणास बगवयास मिळते. आपण हे ही अनेक दा आपण एकले असेल ही ज्या मुलांचे विवाह जुळत नाही त्या वेळेस ही याच झाडाची पूजा आपणास करावयास सांगितली जाते. यागोष्ठी पुराण काळा पासून चालू आहे.
आज ही भारतातील बर्‍याच भागात केळी या झाडाला खूप महत्व आहे आपणास दिसून येते. या मुळे हे झाड बर्‍यापेयकी घरासमोर अथवा बागेत लावणे शुभ मानले जाते. भारतातील बर्‍याच भागामध्ये केळी च्या पाना चा वापर जेवणा साठी ही केला जातो. या पानावर जेवण करण्याचा स्वाद काही वेगळाच आसतो. याचा मागे
त्या पानाला वैज्ञानिक दुर्ष्टिकोण आणि धार्मिक दुर्ष्टिकोण पण आहे . आपल्या घरी जेव्हा आई सकाळी जेवण करण्यासाठी बोलवतात आणि ब्रम्हनाना जेवायला बोलावले जाते तेव्हा त्यांना केळीच्या पानावर जेवण दिले जाते असते. हे पुराणातील पद्धतीमुळे आजतागात परंपर मुळे सुरूच आहे. याचे कारण असे की आपण जेव्हा केळीच्या
 पानावर गरम गरम वाढतो. तेव्हा पानमधील असलेले पोशाक तत्वे अन्नात मिसळतता. जे आपल्या शरीरासाठी योग्य असतातत. या मुळे आपल्या शरीरावर खाज,
डाग,पुरळफोड अशा समस्या दूर होततात.केळीच्या पानमध्ये “एपिगोलो गट्लेत’’आणि ईजेसीजी सारखे पायलिफिलोस आंटी ऑक्ससेड आढळतता. याच पणामुळे आंटी ऑक्ससाईड आपणास मिळतता. या मुळे आपल्याला त्वचेवर दीर्घकाळ तारुण्य टिकून राहण्यास मदत होते. मेंदूला होणारा रकतस्राव सुरळीत चालू शकतो. केळीच्या पानावर जेवण केल्यास अन्नपचन पण सोपे होते. केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून ते पण त्वचेवर गुंडाळून लावल्यास त्वचेचा आजार ठीक होतो . केळीचे पान पूर्ण सुकल्यावर चुरा थोड्या प्रमाणात  चहात टाकला तर फुफुसे व स्वर यंत्राचा आजार बरे होततात. भारतीय संस्कुतीत पाटावर बसून जेवण करण्याची पद्धत आहे. हे जेवण आरोग्य साठी योग्य आहे. केळीचे पण हे पवित्र 

केळी चे पान/ Banabanana tree/banana leaf

                                          
 आणि देवी आहे असे मानले जाते. केळीचे पान हे सात्विक असल्यामुळे शरीराची सात्विकता 2% नी वाढते . केळीच्या पानावर जेवण केल्यास पोटाचे विकार होत नाही .यामुळे शरीराची शुद्धी होते. आपल्या कडे आनेक प्रकारचे धार्मिक कायकर्म होत असतात. केळीच्या पानामद्धे आहार हा पवित्र व पर्यावरण समुरुद्ध मानला जातो. याचा वापर नंतर जनावरणा पण खायला दिले जाते. केळीचे फुले , कच्चे कमळ, व कच्ची केळी,यांच्यात भाजी पण बघायला मिळेल जास्त करून दक्षिण भारतात . केळीच्या पानावर जेवण करण्याची पद्धत आज हे आपल्याकडे पाहाला मिळेल . या  भाज्यान मध्ये लोह,पालाश,विटामीन अ  हे  प्रोटीन मोठ्या प्रमाणात  मिळतील. उपवासाठी हे या फळाचा वापर करतात . ग्रामीण भागामध्ये जळण्यासाठी चारा म्हणून केळीच्या पानाचा किवा झाडांचा वापर केला जातो. केळीच्या झाडामध्ये आंगभूत गुणधर्म गारव्या मुळे याचा वापर फळबागेच्या  आवती भोवती हे लावले जाते. जेणेकरून फळबागांना गारवा मिळेल . खता साठी पण याचा वापर केला जातो. यामुळे गांडूळाचे प्रमाणात वाढ होते. गडूळमुळे शेत जमीन भुस-भुशीत होण्यास मदत होते. गडूळला शेतकर्‍याचा मित्र म्हणून संबोधलेजाते. औषधी वनस्पति म्हणून उच्च रक्त दाब, स्मूर्तीभृश,मानसिक न्यरायश्ये ,छातीतील जळजळ , आळसावर,मानसिकदुर्बल्य या आवासथांवर, ओबेसिटी, अल्सर, या आशा विविध आजारावर केली हे मारक औषधी समजली जाते. केळीमद्धे अ,,क जेवण सत्वे आणि कलशियम,माग्नेशियम, लोह आणि जस्त या सुक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण आधिक प्रमाणात बघायला मिळते . लहान मुलांना कुपोषित आसणार्‍या बाळांना केळीचा उपयोग केला जातो . केळीच्या खोडचे पाणी पण हे खूप उपयुक्त औषध आहे . मूत्र पिंडच्या आजारावर गोवर , कांजन्या ,कडकी या सारखे उष्णतेचे विकार बरे होता. या खोडचे पाणी मूतखडा झाल्यावर हे देतात. ज्या मुळे मुत्राद्वारे विषारी घटक बाहेर टकले जातात. केळीचे विविध उपयोग जसे अन्न, धागा,आणि औषधी अश्या उपयोगामुळे केली हे झाड प्रचलित झाले आहे.
 या मुळे केळीला कल्पतरू म्हणून सबोधले आहे. 

Comments

Popular posts from this blog

जर माणूस चंद्रावर गेला नसता तर काय झाले असते?

त्याचे मित्रच वाईट आहे ?