त्याचे मित्रच वाईट आहे ?

त्याचे मित्रच वाईट आहे?त्याचे मित्रच वाईट आहे?

त्याचे मित्रच वाईट आहे?


     हे खरच असते का? आपण नेहमीच ऐकत आलो आहे प्रत्येक मुलांच्या पालकाना वाटत आसते

 पालक आपल्या मुलांनच्या प्रेमापोटी या गोष्टी नेहमीच दुसर्यावर ढकलत आलेले आपल्याला दिसत 

असतात. या गोष्टी बोलायाला सोप्या वाटत असल्या तरी त्या नाहीत त्या मुळे मुलांवर होणारे 

परिणाम ख़ुप वाईट आसु शकतात किंवा होऊ शकतात आपल्या मुलांना याची सवय नको लागायला 

आपल्या चुका दुसर्या वर ढकळुन दयाण्याची मित्र जरी वाईट आसले तरी चांगले किंवा वाईट काय 

घ्याचे ही जबादारी आपल्या मुलांचीच आसावी. बाहेर च्या जगात स्वतःचं नाणे ख्र्र असुन नुसतं 

चालत नाही तर ते वाजवून दाखवण्याची किमया असावी लागते त्यासाठी थोडं धाड्स हवं. आपण 

मुलांवरच्या आंधळ्या प्रेमाला बळी पड्तो. आणि आपण दुसर्यांकडे बोट दाखवतो.  
त्याचे मित्रच वाईट आहे?


आपण मुलांवरच्या  आंधळ्या प्रेमाला बळी पडत  असतो जरा सुजान पालक होऊया. समाजात आपला 

मुलगा चुकणारच, तो एखाद्या कडे वाकड्या नजरेने बघणाराच या गोष्टी निश्चित होणार प्रत्येक 

माणसात एक ना एक वाईट गुण असतोच वाईट सोडून चांगले कसे घ्यावे या गोष्टींची शिकवण 

आपल्या मुलांना द्यावायची आहे आपला मुलगा कोणी देव माणूस नसतो तो पण एक माणूस आहे 

तो चूक करणार हे शाश्वत सत्य आहे त्याचे मित्रच वाईट असतील तर त्याचे मित्र गेल्यानंतर मुलाने 

लगेच सुधरायला पण हवे होते. असे होत नाही! मान्य सवय लवकर जात नाही मित्र चांगले असो की 
वाईट पण मुलाचे मित्र तोडणे योग्य नाही. आज मुलांचे मित्र तोडाल तर ते वाईट आहे म्हणून पण 

एक दिवस त्याला ती सवय लागेल प्रत्येक वाईट माणसाला सोड्ता पण नाही येत ना वाईट माणुस 

आपलाच असेल तर त्याला आपण लगेच थोडीसोड्तो त्याच्या सुधरण्यासाठी प्रर्यत्न तर करतोचना 

 माणसाला सोडायचा समाजात चांगल्या आणि वाईट प्रवृत्तींना समतोल टिकून राहिला आहे हे सत्य 

आहे. सगळेच लोक चांगले झाले तर समतोल बिघडतो कुठेतरी या गोष्टी चुकीच्या वाटत असेल 

आणि समाजाच्या वतीने सत्य आहे. आपल्या मुलांना चांगले आणि वाईट या मधला समतोल कसा 

ठेवायचा याची पण समज द्यावी लागेल. सुज्ञ असतील तर आपल्या मुलांन बरोबर आपण नेहमी 

शिकत राहिलो तर मुले वडिलांना कधीही तुम्हाला काही समजत नाही हे बोलू शकणार नाही. 

 मनुष्य हा आपल्या विचारांनी स्वतंत्र असतो. मित्रांनी सांगितले म्हणून केलेच पाहिजे मुलाला त्याचे 

त्याला समजले पाहिजे तो सर्वस्वी जबाबदार असेल आपल्या मुलाला आई-वडील आपल्या मुलांना 

देऊ. 

शकतात पण त्याला ते आत्मसात करायचे की नाही मुलांना आपण चांगल्या पालक मुलांच्या पण 
एक 

दिवस त्यांनी आपली अपेक्षा असते तुम्ही म्हणसाल तेव्हा समाजाला चांगल्या वाईट समजलेला 

त्यालाच तोंड द्यायचे आहे आपले काम फक्त सांगणे असते ते घ्यायचे की नाही त्याचे तो सर्वे जरा 

जास्तच कठीण वाटत असेल तर चांगल्या भविष्यासाठी थोडे कठोर होणे वाईट नसते. 

ज्याचे जसे चरित्र त्याचे तसेच मित्र वाईट सोडुन चांंगले शोधा माणसात सुध्दा देव दिसतो..

नाती कशी टिकवायची ह्या पेक्षा ती कशी जपायची याचा प्रयत्न केला तर किती बरे होईल...
त्याचे मित्रच वाईट आहे?Comments

Popular posts from this blog

जर माणूस चंद्रावर गेला नसता तर काय झाले असते?

फाशी/Fashi/ in morning/सकाळी का दिली जाती ?